काश्मीरमध्ये घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांना कंठस्नान घालताना शहीद झालेले देशाचे सुपुत्र मेजर कौस्तुभ प्रकाशकुमार राणे यांना गुरुवारी मीरा रोडमध्ये हजारो नागरिकांनी साश्रुनयनांनी अखेरचा निरोप दिला. ...
जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना 3 जवानांसह मेजर कौस्तुभ राणे शहीद झाल्यानं सर्वत्र शोककळा पसरली आहे. मीरारोडचे रहिवासी असलेले कौस्तुभ राणे यांच्या हौतात्म्यामुळे शहर ... ...