lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कौस्तुभ राणे

कौस्तुभ राणे

Kaustubh rane, Latest Marathi News

शहीद मेजर कौस्तुभ राणे यांचा अस्थिकलश सिंधुदुर्गात दाखल - Marathi News | martyr major kaustubh rane asthikalash in sindhudurg | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :शहीद मेजर कौस्तुभ राणे यांचा अस्थिकलश सिंधुदुर्गात दाखल

शहीद मेजर कौस्तुभ राणे यांचा अस्थिकलश सिंधुदुर्ग जिल्ह्यात सोमवारी दाखल झाला आहे ...

नवज्योतची पाकिस्तानातली नाचेगिरी म्हणजे निर्लज्जपणाचा कळस - उद्धव ठाकरे - Marathi News | Uddhav Thackeray Criticized navjot singh sidhu for hugging Pak army chief | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवज्योतची पाकिस्तानातली नाचेगिरी म्हणजे निर्लज्जपणाचा कळस - उद्धव ठाकरे

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्यात सहभागी झालेले पंजाबचे मंत्री नवज्योत सिंग सिद्धू यांचा सामना संपादकीयमधून समाचार घेण्यात आला आहे. ...

...आणि ‘त्या’ आॅडिओ क्लिपचे सत्य उलगडले, दु:खाच्या प्रसंगीही शहीद राणे यांच्या कुटुंबीयांचा समजूतदारपणा'' - Marathi News |  ... and 'that' revealed the truth of the audio clips | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...आणि ‘त्या’ आॅडिओ क्लिपचे सत्य उलगडले, दु:खाच्या प्रसंगीही शहीद राणे यांच्या कुटुंबीयांचा समजूतदारपणा''

शहीद मेजर कौस्तुभ राणे यांच्या पत्नीच्या नावाने एक खोटी आॅडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली होती. ...

शहीद राणेंच्या घरी अक्षयने भेट दिल्याची अफवा, सोशल मीडियावर खोटा संदेश - Marathi News |  Rumors of Akshay's visit to Shaheed Rane's house, false message on social media | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शहीद राणेंच्या घरी अक्षयने भेट दिल्याची अफवा, सोशल मीडियावर खोटा संदेश

शहीद मेजर कौस्तुभ राणे यांच्या घरी पहाटे ३ वाजता अभिनेता अक्षयकुमार येऊन गेला. त्याने कुटुंबाला नऊ लाखांचा धनादेश आणि मुलाच्या शिक्षणाची जबाबदारी घेतल्याचा खोटा संदेश सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने शहीद मेजर यांचे कुटुंबीय खेद व्यक्त करत आहेत. ...

शहीद कौस्तुभ राणे यांच्या कुटुंबीयांना मीरा-भाईंदर महापालिकेकडून मदत - Marathi News | help to martyred indian soldier major kaustubh rane family | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शहीद कौस्तुभ राणे यांच्या कुटुंबीयांना मीरा-भाईंदर महापालिकेकडून मदत

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेले मेजर कौस्तुभ राणे यांच्या कुटुंबीयांना  महाराष्ट्र शासनाच्यावतीने 25 लाख रुपये आणि मीरा भाईंदर महापालिकेच्यावतीने 11 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आल्याची माहिती महापौर डिंपल मेहता यांच्या प ...

असंख्य कौस्तुभ व्हावेत! राणे कुटुंबाची अपेक्षा - Marathi News | There are so many kaustubh to do! Expectations of Rane family | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :असंख्य कौस्तुभ व्हावेत! राणे कुटुंबाची अपेक्षा

कौस्तुभकडून प्रेरणा घेऊन त्याच्यासारखे असंख्य कौस्तुभ देशसेवेसाठी सैन्यात दाखल व्हावेत हीच खऱ्या अर्थाने देशाच्या या सुपुत्राला मानवंदना ठरेल. ...

महाविद्यालयीन जीवनातच कौस्तुभला लागले होते सैन्याचे वेध - Marathi News | In the college life there was a discussion of the army | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महाविद्यालयीन जीवनातच कौस्तुभला लागले होते सैन्याचे वेध

इयत्ता ७ वी पूर्ण झाल्यावर कौस्तुभने रायगड सैनिकी शाळेतून एक महिन्याचे प्रशिक्षण जिद्दीने पूर्ण केले. मीरा रोड परिसरातच बालपण गेले. ...

मेजर कौस्तुभ यांच्या पत्नीच्या नावे खोटी क्लिप व्हायरल - Marathi News |  In the name of Major Kaustubh's wife, fake clips viral | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मेजर कौस्तुभ यांच्या पत्नीच्या नावे खोटी क्लिप व्हायरल

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात लढताना शहीद झालेले मेजर कौस्तुभ राणे यांच्या पत्नीच्या नावाने सोशल मीडियावर खोटी आॅडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. यामुळे संताप व्यक्त होत असून समतानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. ...