लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कॅटी पेरी

कॅटी पेरी, मराठी बातम्या

Katy perry, Latest Marathi News

कॅटी पेरी : कॅटी पेरी अमेरिकन सिंगर आहे. सध्या ती  ओरनाल्डो ब्लूमपासूनसह नात्यात असूल लवकरच बाळाला जन्म देणार आहे. तसेच कॅटी ही घटस्फोटीत असून तिचे पहिले लग्न हे रसल ब्रांडसह झाले होते.
Read More
प्रेमाची कबुली! अभिनेत्रीनं १३ वर्षांनी मोठ्या माजी पतंप्रधानासोबतचे रोमँटिक फोटो केले शेअर - Marathi News | Katy Perry Official Dating Justin Trudeau Shares Photos From Their Japan Trip | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रेमाची कबुली! अभिनेत्रीनं १३ वर्षांनी मोठ्या माजी पतंप्रधानासोबतचे रोमँटिक फोटो केले शेअर

लोकप्रिय गायिका आणि अभिनेत्री शक्तीशाली नेत्यासोबत रिलेशनशिपमध्ये; जगभर चर्चा! ...

ICC Women's T20 World Cup: विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियन महिला खेळाडूंचा 'झिंगाट' डान्स, पाहा Video - Marathi News | ICC Women's T20 World Cup: champion Australian women player dance with Katy Perry, Watch Video svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC Women's T20 World Cup: विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियन महिला खेळाडूंचा 'झिंगाट' डान्स, पाहा Video

ICC Women's T20 World Cup: अ‍ॅलिसा हिली ( ७५) आणि बेथ मूनी ( ७८*) यांनी भारतीय गोलंदाजांची धुलाई करताना १८५ धावांचे लक्ष्य उभे केले. प्रत्युत्तरात भारतीय महिलांना दडपणाखाली चांगला खेळ करता आला नाही आणि भारताचे सर्व फलंदाज ९९ धावांत तंबूत परतले. ...

कोरोनाचा फटका पडला या प्रसिद्ध सिंगरला, कॅन्सल केलं लग्न - Marathi News | Katy Perry's Wedding Cancelled Due To Corona virus! Tjl | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोरोनाचा फटका पडला या प्रसिद्ध सिंगरला, कॅन्सल केलं लग्न

कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी या गायिकेनं लग्नदेखील कॅन्सल केलं आहे. ...