लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कतरिना कैफ

कतरिना कैफ, फोटो

Katrina kaif, Latest Marathi News

कतरिना कैफ Katrina Kaif ही बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा जन्म १६ जुलै १९८३ ला झाला. आज कतरिना लोकप्रियतेच्या उंच शिखरावर आहे. कतरिनाने बॉलिवूडमधील जवळपास सर्वच मोठ्या स्टारसोबत काम केलं. लंडनहून भारतात येणं आणि इतकं मोठं यश मिळवणं यासाठी तिने खूप मेहनत केली. ती तिच्या करिअरची सुरूवात 'बूम' सिनेमातून केली होती. सलमान खान, शाहरूख खान, आमीर खान, अक्षय कुमार, रणबीर कपूर अशा एकापेक्षा एक मोठ्या स्टार्ससोबत सुपरहिट सिनेमे दिले. तिचे सलमान खान आणि अक्षय कुमारसोबतचे सिनेमे जास्त गाजले. तसेच रणबीर कपूरसोबतच्या अफेअरमुळेही ती चर्चेत होती. मात्र, ते नातं टिकलं नाही. अखेर तिने ५ वर्षाने लहान असलेला अभिनेता विकी कौशल याच्यासोबत संसार थाटला. त्यांनी ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये शाही थाटात लग्न केलं.
Read More
सलमानच्या या हिरोईनला तुम्ही ओळखता? कॅटरिना कैफसोबतच्या तुलनेमुळे उद्धवस्त झाले अभिनेत्रीचे करिअर - Marathi News | Do you know this heroine of Salman Khan? Katrina Kaif Duplicate Zareen Khan Away From Bollywood | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सलमानच्या या हिरोईनला तुम्ही ओळखता? कॅटरिना कैफसोबतच्या तुलनेमुळे उद्धवस्त झाले अभिनेत्रीचे करिअर

लोकांनी मला 'फॅटरिना' म्हटले. जेव्हा मी एखाद्या कार्यक्रमाला जायचे तेव्हा माझ्याबद्दल काहीही चांगले लिहिले जात नव्हते. कतरिनासारखी दिसत असल्याचे सांगून माझी पब्लिसिटी केली जायची. ...

कतरिना कैफने सोशल मीडियावर शेअर केले स्टायलिश फोटो, पहा तिच्या ग्लॅमरस अदा - Marathi News | Katrina Kaif Glamorous Photos goes viral on internet see pics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कतरिना कैफने सोशल मीडियावर शेअर केले स्टायलिश फोटो, पहा तिच्या ग्लॅमरस अदा

कतरिना कैफमुळे माझे करिअर बर्बाद झाले! जरीन खानने काढली भडास - Marathi News | zareen khan on comparisons to katrina kaif my career is destroyed due to this comparison | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कतरिना कैफमुळे माझे करिअर बर्बाद झाले! जरीन खानने काढली भडास

11 वर्षानंतर जरीनने केला आरोप ...

मल्टी कलर ड्रेसमध्ये दिसली कतरिना कैफ, स्टायलिश लूक पाहून चाहते झाले क्लीन बोल्ड - Marathi News | Katrina Kaif Share Photos in multicolour dress on Social media pics goes viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मल्टी कलर ड्रेसमध्ये दिसली कतरिना कैफ, स्टायलिश लूक पाहून चाहते झाले क्लीन बोल्ड

SEE PICS : कतरिना कैफसारखी दिसणारी ही बाला आहे तरी कोण? साईन केलेत दोन सिनेमे - Marathi News | katrina kaif lookalike wants to be known as alina rai | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :SEE PICS : कतरिना कैफसारखी दिसणारी ही बाला आहे तरी कोण? साईन केलेत दोन सिनेमे

होय, ती हुबेहुब कतरिना कैफसारखी दिसते. ...

PHOTOS : मालदीवमध्ये समुद्र किनारी ग्लॅमरस लूकमध्ये एन्जॉय करताना दिसली कतरिना कैफ - Marathi News | katrina kaif latest maldives beach photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PHOTOS : मालदीवमध्ये समुद्र किनारी ग्लॅमरस लूकमध्ये एन्जॉय करताना दिसली कतरिना कैफ

कतरिना कैफने शेअर केला अनुष्का शर्मासोबतचा जुना फोटो, पहा फोटो - Marathi News | katrina kaif share throwback photo with anushka sharma see pics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कतरिना कैफने शेअर केला अनुष्का शर्मासोबतचा जुना फोटो, पहा फोटो

Birthday Special: कतरिना कैफचे आतापर्यंत न पाहिलेले असे पहा फोटो - Marathi News | Birthday Special Katrina Kaif sizzling glamorous photos and images goes viral see pics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Birthday Special: कतरिना कैफचे आतापर्यंत न पाहिलेले असे पहा फोटो