लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कतरिना कैफ

कतरिना कैफ

Katrina kaif, Latest Marathi News

कतरिना कैफ Katrina Kaif ही बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा जन्म १६ जुलै १९८३ ला झाला. आज कतरिना लोकप्रियतेच्या उंच शिखरावर आहे. कतरिनाने बॉलिवूडमधील जवळपास सर्वच मोठ्या स्टारसोबत काम केलं. लंडनहून भारतात येणं आणि इतकं मोठं यश मिळवणं यासाठी तिने खूप मेहनत केली. ती तिच्या करिअरची सुरूवात 'बूम' सिनेमातून केली होती. सलमान खान, शाहरूख खान, आमीर खान, अक्षय कुमार, रणबीर कपूर अशा एकापेक्षा एक मोठ्या स्टार्ससोबत सुपरहिट सिनेमे दिले. तिचे सलमान खान आणि अक्षय कुमारसोबतचे सिनेमे जास्त गाजले. तसेच रणबीर कपूरसोबतच्या अफेअरमुळेही ती चर्चेत होती. मात्र, ते नातं टिकलं नाही. अखेर तिने ५ वर्षाने लहान असलेला अभिनेता विकी कौशल याच्यासोबत संसार थाटला. त्यांनी ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये शाही थाटात लग्न केलं.
Read More
विक्की कौशलने कॅटरिना कैफला केलं लग्नासाठी प्रपोज, सलमानची होती अशी Reaction व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Vicky kaushal proposed to katrina kaif in front of salman khan marriage video viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विक्की कौशलने कॅटरिना कैफला केलं लग्नासाठी प्रपोज, सलमानची होती अशी Reaction व्हिडीओ व्हायरल

कॅटरिना कैफ आणि सलमान खानच्या लव्हस्टोरीमध्ये रणबीर कपूरने एन्ट्री घेतली आहे आणि दोघांचे नातं संपले. कॅट रणबीरसोबत पुढे निघून गेली. ...

शाहरूख खान करणार 'ह्या' सिनेमाच्या शूटिंगला सुरूवात - Marathi News | Shahrukh Khan started shooting for 'This' movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरूख खान करणार 'ह्या' सिनेमाच्या शूटिंगला सुरूवात

शाहरूख खान भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा यांच्या बायोपिकमध्ये काम करणार आहेत. ...

रेमो डिसूजाच्या ‘एबीसीडी 3’मध्ये कॅटरिना कैफ नाही तर सारा अली खान!! - Marathi News | Is Sara Ali Khan also being considered with Shraddha Kapoor for Remo D’souza’s dance film with Varun Dhawan? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रेमो डिसूजाच्या ‘एबीसीडी 3’मध्ये कॅटरिना कैफ नाही तर सारा अली खान!!

रेमो डिसूजा ‘एबीसीडी 3’ या डान्स फिल्मच्या तयारीत लागला आहे.  रेमोच्या या चित्रपटासाठी वरूण धवनचे नाव पक्के झाले आहे. वरुणच्या हिरोईनचा शोध मात्र अद्यापही सुरु आहे. ...

रेमो डिसूजाच्या ‘एबीसीडी 3’मध्ये कॅटरिना कैफ नाही तर सारा अली खान!! - Marathi News | Is Sara Ali Khan also being considered with Shraddha Kapoor for Remo D’souza’s dance film with Varun Dhawan?-1 | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :रेमो डिसूजाच्या ‘एबीसीडी 3’मध्ये कॅटरिना कैफ नाही तर सारा अली खान!!

रेमो डिसूजाच्या ‘एबीसीडी 3’मध्ये कॅटरिना कैफ नाही तर सारा अली खान!! - Marathi News | Is Sara Ali Khan also being considered with Shraddha Kapoor for Remo D’souza’s dance film with Varun Dhawan?-2 | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :रेमो डिसूजाच्या ‘एबीसीडी 3’मध्ये कॅटरिना कैफ नाही तर सारा अली खान!!

जेव्हा आदित्य नारायण कटरीना कैफसाठी बेली डान्स करतो तेव्हा...... - Marathi News | Aditya Narayan tries to belly dance his way into Katrina Kaif’s heart | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जेव्हा आदित्य नारायण कटरीना कैफसाठी बेली डान्स करतो तेव्हा......

‘सा रे ग म प’ कार्यक्रमात या तिन्ही कलाकारांनी स्पर्धकांवर स्तुतिसुमने उधळली, त्यांच्याबरोबर नाच केला आणि त्यांना ‘झीरो’ सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यानचे काही प्रसंग आणि किस्से ऐकविले. ...

Lokmat Most Stylish Awards 2018: रणवीर सिंग ठरला मोस्ट स्टायलिश सुपरस्टार - Marathi News | Lokmat Most Stylish Awards 2018: रणवीर सिंग ठरला मोस्ट स्टायलिश सुपरस्टार | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Lokmat Most Stylish Awards 2018: रणवीर सिंग ठरला मोस्ट स्टायलिश सुपरस्टार

लोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्सचं तिसरं पर्व   ...

OMG : कॅटरिना कैफच्या पार्टीतून 10व्या मिनिटालाच अनुष्का शर्मानं घेतला काढता पाय - Marathi News | Anushka Sharma leave Katrina Kaif's party in10th minits | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG : कॅटरिना कैफच्या पार्टीतून 10व्या मिनिटालाच अनुष्का शर्मानं घेतला काढता पाय

सध्या बॉलिवूडवर ख्रिसमसच्या निमित्ताने पार्टीचा फिव्हर आहे. नुकतीच कॅटरिना कैफने आपल्या घरी ख्रिसमस पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत बी-टाऊनच्या अनेक कलाकारांनी हजेरी लावली. ...