लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कतरिना कैफ

कतरिना कैफ

Katrina kaif, Latest Marathi News

कतरिना कैफ Katrina Kaif ही बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा जन्म १६ जुलै १९८३ ला झाला. आज कतरिना लोकप्रियतेच्या उंच शिखरावर आहे. कतरिनाने बॉलिवूडमधील जवळपास सर्वच मोठ्या स्टारसोबत काम केलं. लंडनहून भारतात येणं आणि इतकं मोठं यश मिळवणं यासाठी तिने खूप मेहनत केली. ती तिच्या करिअरची सुरूवात 'बूम' सिनेमातून केली होती. सलमान खान, शाहरूख खान, आमीर खान, अक्षय कुमार, रणबीर कपूर अशा एकापेक्षा एक मोठ्या स्टार्ससोबत सुपरहिट सिनेमे दिले. तिचे सलमान खान आणि अक्षय कुमारसोबतचे सिनेमे जास्त गाजले. तसेच रणबीर कपूरसोबतच्या अफेअरमुळेही ती चर्चेत होती. मात्र, ते नातं टिकलं नाही. अखेर तिने ५ वर्षाने लहान असलेला अभिनेता विकी कौशल याच्यासोबत संसार थाटला. त्यांनी ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये शाही थाटात लग्न केलं.
Read More
हिंदी शिवाय 'या' भाषांमध्ये ही रिलीज होणार सलमान आणि कॅटरिनाचा 'भारत' - Marathi News | Salman khan, Katrina Kaif film bharat will release in three languages other than hindi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हिंदी शिवाय 'या' भाषांमध्ये ही रिलीज होणार सलमान आणि कॅटरिनाचा 'भारत'

'टायगर जिंदा है' नंतर सलमान खान आणि कॅटरिना कैफची सुपरहिट जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांना भारत सिनेमात दिसणार आहे. ...

कॅटरिना कैफलाही करायचंय लग्न, पण ही आहे अट - Marathi News | Katrina Kaifa want to marry, but this is the condition | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कॅटरिना कैफलाही करायचंय लग्न, पण ही आहे अट

कॅट आता 35 वर्षाची झाली आहे. बॉलिवूडमध्ये एंट्री केली तेव्हा सलमानसह तिचे अफेअर होते. त्यानंतर रणबीरच्या प्रेमात कॅट पडली. नंतर काही दिवसानंतर या दोघांचेही नाते संपुष्टात आले होते. ...

सेम टू सेम! बॉलिवूड कलाकारांचे 'हे' डुप्लिकेट पाहिलेत का? - Marathi News | six Bollywood Celebrities And Their Unbelievable Lookalikes | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सेम टू सेम! बॉलिवूड कलाकारांचे 'हे' डुप्लिकेट पाहिलेत का?

सलमान खानला कॅटरिना कैफचा पुळका, म्हणे, रणबीर कपूरसोबतची ती ती नाहीच!! - Marathi News | salman khan defended katrina kaif on her leaked bikini pictures with ranbir kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खानला कॅटरिना कैफचा पुळका, म्हणे, रणबीर कपूरसोबतची ती ती नाहीच!!

कधी काळी सलमान व कॅटच्या रिअल लाईफ रोमान्सच्या बातम्या चर्चेत होत्या. पण अचानक या दोघांत रणबीर कपूरची एन्ट्री झाली आणि भाईजान व कॅटचे ब्रेकअप झाले. ...

'या' कारणामुळे सध्या जिममध्ये राहण्याची वेळ आलीय सलमान खानवर - Marathi News | salman khan is not going back to home in bandra mumbai after shooting | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या' कारणामुळे सध्या जिममध्ये राहण्याची वेळ आलीय सलमान खानवर

सलमान खान सध्या त्याचा आगामी सिनेमा 'भारत'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यात सिनेमात सलमान पाच वेगवेगळ्या अंदाजात दिसणार आहे. ...

कॅटरिना कैफचा व्हिडिओ पाहून दीपिका पादुकोण म्हणाली, ‘कोई तो रोक लो....’!! - Marathi News | Deepika Padukone Leaves A Comment On Katrina Kaif's Instagram Post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कॅटरिना कैफचा व्हिडिओ पाहून दीपिका पादुकोण म्हणाली, ‘कोई तो रोक लो....’!!

कॅटरिना व दीपिका यांच्यातील ‘कोल्ड वॉर’ कुणापासूनही लपून राहिले नाही. पण आता मात्र बरेच काही बदललेले दिसतेय. ...

OMG ! अखेर सलमान खान आणि कॅटरिना कैफचे होणार लग्न! - Marathi News | Salman khan and katraina kaif will get married in movie bharat there will bea marriage sequence | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG ! अखेर सलमान खान आणि कॅटरिना कैफचे होणार लग्न!

सलमान खान सध्या त्याचा आगामी सिनेमा भारतच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. या सिनेमासाठी सलमान चांगलीच मेहनत घेतोय. ...

लुधियानातील शेतकऱ्यांचे नशीब फळफळले!, जाणून घ्या 'भारत'च्या सेटवर काय घडले एका रात्रीत - Marathi News | when-the-ludhiana-village-farmers-become-millionaire-by-salman-movie-bharat | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लुधियानातील शेतकऱ्यांचे नशीब फळफळले!, जाणून घ्या 'भारत'च्या सेटवर काय घडले एका रात्रीत

सलमानच्या भारत चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला. या सिनेमातील एका सीनमुळे लुधियानातील शेतकरी एका रात्रीत लखपती झाले आहेत. ...