लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कतरिना कैफ

कतरिना कैफ

Katrina kaif, Latest Marathi News

कतरिना कैफ Katrina Kaif ही बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा जन्म १६ जुलै १९८३ ला झाला. आज कतरिना लोकप्रियतेच्या उंच शिखरावर आहे. कतरिनाने बॉलिवूडमधील जवळपास सर्वच मोठ्या स्टारसोबत काम केलं. लंडनहून भारतात येणं आणि इतकं मोठं यश मिळवणं यासाठी तिने खूप मेहनत केली. ती तिच्या करिअरची सुरूवात 'बूम' सिनेमातून केली होती. सलमान खान, शाहरूख खान, आमीर खान, अक्षय कुमार, रणबीर कपूर अशा एकापेक्षा एक मोठ्या स्टार्ससोबत सुपरहिट सिनेमे दिले. तिचे सलमान खान आणि अक्षय कुमारसोबतचे सिनेमे जास्त गाजले. तसेच रणबीर कपूरसोबतच्या अफेअरमुळेही ती चर्चेत होती. मात्र, ते नातं टिकलं नाही. अखेर तिने ५ वर्षाने लहान असलेला अभिनेता विकी कौशल याच्यासोबत संसार थाटला. त्यांनी ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये शाही थाटात लग्न केलं.
Read More
लॉकडाऊनमुळे तुमचे आवडते सेलिब्रेटी बनलेत शेफ, पाहा त्यांचे फोटो - Marathi News | Bollywood celebrities become chef due to lockdown PSC | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :लॉकडाऊनमुळे तुमचे आवडते सेलिब्रेटी बनलेत शेफ, पाहा त्यांचे फोटो

Video: विकी कौशलने कतरिना कैफसोबत केले फ्लर्ट, सलमान खानने दिली ही रिएक्शन - Marathi News | Video: Vicky Kaushal flirts with Katrina Kaif, Salman Khan gives this reaction TJL | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: विकी कौशलने कतरिना कैफसोबत केले फ्लर्ट, सलमान खानने दिली ही रिएक्शन

सलमान खानच्या समोरच विकी कौशलने त्याची एक्स गर्लफ्रेंड कतरिनासोबत केले फ्लर्ट ...

सलमान खानचं लग्न कधी होणार? कतरिना कैफने केला खुलासा, पहा व्हिडिओ - Marathi News | When will Salman Khan get married? Watch video by Katrina Kaif revealed TJL | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खानचं लग्न कधी होणार? कतरिना कैफने केला खुलासा, पहा व्हिडिओ

कतरिना कैफने सलमान खानच्या लग्नाबाबत केला खुलासा ...

9 वाजता 9 मिनिट....Bollywood Starsनी असा दिला पीएम मोदींच्या आवाहनाला उत्फूर्त प्रतिसाद - Marathi News | Bollywood 9 pm 9 minutes akhay kumar katrina kaif all made in pm modi initiative | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :9 वाजता 9 मिनिट....Bollywood Starsनी असा दिला पीएम मोदींच्या आवाहनाला उत्फूर्त प्रतिसाद

दिवे लावण्याच्या मोहिमेत सर्वसामान्यापासून बॉलिवूड सेलिब्रेटीपर्यंत सगळ्यांनी आपला सहभाग नोंदवला. ...

सलमान खाननंतर मदतीसाठी पुढे आली कतरिना कैफ, या दोन ठिकाणी दिले पैसे - Marathi News | katrina kaif donates money in pm cares fund and maharastra chief minister relief fund gda | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खाननंतर मदतीसाठी पुढे आली कतरिना कैफ, या दोन ठिकाणी दिले पैसे

सलमान खानने २५ हजार कामगारांचे बँक डिटेल्स मागवले असून तो त्यांच्या खात्यात पैसे जमा करणार आहे. ...

कचरा काढता काढता हे काय करायला लागली कतरिना कैफ, नेटिझन्सना देखील पडला प्रश्न - Marathi News | Katrina Kaif Is Busy With Chores At Home. This Is What She Did After Washing The Dishes PSC | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कचरा काढता काढता हे काय करायला लागली कतरिना कैफ, नेटिझन्सना देखील पडला प्रश्न

OMG! दीपिका पादुकोणने लावला कतरिना कैफवर चोरीचा आरोप, वाचा काय आहे प्रकरण - Marathi News | "Katrina Kaif Stole My Idea": Deepika Padukone's Reason For Not Sharing New Post PSC | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG! दीपिका पादुकोणने लावला कतरिना कैफवर चोरीचा आरोप, वाचा काय आहे प्रकरण

दीपिकाने सोशल मीडियाद्वारे कतरिना कैफवर चक्क चोरीचा आरोप लावला आहे. ...

सेलिब्रेटी घरात राहून करतायेत ही कामं... त्यांना पाहून तुम्हाला देखील कराव्याशा वाटतील या गोष्टी - Marathi News | Bollywood actors rediscover themselves during Coronavirus PSC | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सेलिब्रेटी घरात राहून करतायेत ही कामं... त्यांना पाहून तुम्हाला देखील कराव्याशा वाटतील या गोष्टी