कतरिना कैफ Katrina Kaif ही बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा जन्म १६ जुलै १९८३ ला झाला. आज कतरिना लोकप्रियतेच्या उंच शिखरावर आहे. कतरिनाने बॉलिवूडमधील जवळपास सर्वच मोठ्या स्टारसोबत काम केलं. लंडनहून भारतात येणं आणि इतकं मोठं यश मिळवणं यासाठी तिने खूप मेहनत केली. ती तिच्या करिअरची सुरूवात 'बूम' सिनेमातून केली होती. सलमान खान, शाहरूख खान, आमीर खान, अक्षय कुमार, रणबीर कपूर अशा एकापेक्षा एक मोठ्या स्टार्ससोबत सुपरहिट सिनेमे दिले. तिचे सलमान खान आणि अक्षय कुमारसोबतचे सिनेमे जास्त गाजले. तसेच रणबीर कपूरसोबतच्या अफेअरमुळेही ती चर्चेत होती. मात्र, ते नातं टिकलं नाही. अखेर तिने ५ वर्षाने लहान असलेला अभिनेता विकी कौशल याच्यासोबत संसार थाटला. त्यांनी ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये शाही थाटात लग्न केलं. Read More
vicky-katrina wedding venue: विकी किंवा कतरिना या दोघांकडून किंवा त्यांच्या कुटुंबियांकडून या लग्नाविषयी कोणतीही माहिती स्पष्ट करण्यात आलेली नाही. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर त्यांची चर्चा आहे. ...
Salman khan: सलमानला पाहिल्यावर छायाचित्रकारांनी त्याच्याभोवती घोळका करत फोटो काढण्यास सुरुवात केली. यावेळी लुलियाला पाहून अनेकांनी तिला सलमानसोबत पोझ देण्यास सांगितलं. मात्र, ती तेथून लगेचच निघून गेली. ...
Vicky Kaushal: गेल्या काही दिवसांपासून त्याची आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) यांच्या रिलेशनशीपविषयी चाहत्यांना अनेक प्रश्न पडले आहेत. या चर्चांमध्येच विकीने मौन सोडलं आहे. ...