लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कतरिना कैफ

कतरिना कैफ

Katrina kaif, Latest Marathi News

कतरिना कैफ Katrina Kaif ही बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा जन्म १६ जुलै १९८३ ला झाला. आज कतरिना लोकप्रियतेच्या उंच शिखरावर आहे. कतरिनाने बॉलिवूडमधील जवळपास सर्वच मोठ्या स्टारसोबत काम केलं. लंडनहून भारतात येणं आणि इतकं मोठं यश मिळवणं यासाठी तिने खूप मेहनत केली. ती तिच्या करिअरची सुरूवात 'बूम' सिनेमातून केली होती. सलमान खान, शाहरूख खान, आमीर खान, अक्षय कुमार, रणबीर कपूर अशा एकापेक्षा एक मोठ्या स्टार्ससोबत सुपरहिट सिनेमे दिले. तिचे सलमान खान आणि अक्षय कुमारसोबतचे सिनेमे जास्त गाजले. तसेच रणबीर कपूरसोबतच्या अफेअरमुळेही ती चर्चेत होती. मात्र, ते नातं टिकलं नाही. अखेर तिने ५ वर्षाने लहान असलेला अभिनेता विकी कौशल याच्यासोबत संसार थाटला. त्यांनी ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये शाही थाटात लग्न केलं.
Read More
बोल्ड ब्लाउजमुळे चर्चेत आली होती कतरिना कैफ, फोटो पाहून उंचावल्या होत्या लोकांच्या भुवया - Marathi News | Katrina Kaif was the talk of the town because of her bold blouse. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बोल्ड ब्लाउजमुळे चर्चेत आली होती कतरिना कैफ, फोटो पाहून उंचावल्या होत्या लोकांच्या भुवया

कतरिना कैफ साडीवरील क्लासिक ब्लाउजमुळे खूप चर्चेत आली होती. ...

OMG! विकी कौशलने सलमान खान समोरच केले कतरिना कैफला प्रपोज - Marathi News | OMG! Vicky Kaushal proposes to Katrina Kaif in front of Salman Khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG! विकी कौशलने सलमान खान समोरच केले कतरिना कैफला प्रपोज

या व्हिडिओत विकी सलमानसमोरच कतरिनाला प्रपोज करताना दिसत आहे. ...

कतरिना कैफमुळे माझे करिअर बर्बाद झाले! जरीन खानने काढली भडास - Marathi News | zareen khan on comparisons to katrina kaif my career is destroyed due to this comparison | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कतरिना कैफमुळे माझे करिअर बर्बाद झाले! जरीन खानने काढली भडास

11 वर्षानंतर जरीनने केला आरोप ...

या महाराष्ट्रीयन डिशच्या प्रेमात आहे कतरिना कैफ, पाहा हा फोटो - Marathi News | katrina kaif shares her diet plan on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या महाराष्ट्रीयन डिशच्या प्रेमात आहे कतरिना कैफ, पाहा हा फोटो

कतरिनाने एका ताटाचा फोटो शेअर करत मी आज दुपारी हे जेवण जेवले असे कॅप्शनमध्ये लिहिले आहे. ...

बाबो ! कतरिना कैफने विकी कौशलला मिठी मारताना शेअर केला फोटो?, चाहत्यांना मिळाला पुरावा - Marathi News | Katrina kaif is hugging rumoured boyfriend vicky kaushal in her latest selfie photo viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाबो ! कतरिना कैफने विकी कौशलला मिठी मारताना शेअर केला फोटो?, चाहत्यांना मिळाला पुरावा

कतरिनाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक फोटो शेअर केला आहे. ...

मल्टी कलर ड्रेसमध्ये दिसली कतरिना कैफ, स्टायलिश लूक पाहून चाहते झाले क्लीन बोल्ड - Marathi News | Katrina Kaif Share Photos in multicolour dress on Social media pics goes viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मल्टी कलर ड्रेसमध्ये दिसली कतरिना कैफ, स्टायलिश लूक पाहून चाहते झाले क्लीन बोल्ड

जेव्हा बहिणीच्या लग्नात सलमानने केला होता कतरिनाचा अपमान, सगळेच झाले होते हैराण!!   - Marathi News | When Salman khan insults katrina kaif at sister arpita khan wedding | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जेव्हा बहिणीच्या लग्नात सलमानने केला होता कतरिनाचा अपमान, सगळेच झाले होते हैराण!!  

होय, कतरिनाला डिवचण्याची एकही संधी सलमानने सोडली नाही... ...

'अंतिम'चे शूटिंग संपवून सलमान खान सुरु करणार 'टायगर-3'चे शूटिंग, कतरिना कैफ दिसणार या भूमिकेत - Marathi News | Salman khan will finish amith shooting and start shooting for tiger 3 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अंतिम'चे शूटिंग संपवून सलमान खान सुरु करणार 'टायगर-3'चे शूटिंग, कतरिना कैफ दिसणार या भूमिकेत

'अंतिम' सिनेमाचे शूटिंग पूर्ण करून 'टायगर -3' च्या शुटिंगला सुरुवात करणार आहे. ...