लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कतरिना कैफ

कतरिना कैफ

Katrina kaif, Latest Marathi News

कतरिना कैफ Katrina Kaif ही बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा जन्म १६ जुलै १९८३ ला झाला. आज कतरिना लोकप्रियतेच्या उंच शिखरावर आहे. कतरिनाने बॉलिवूडमधील जवळपास सर्वच मोठ्या स्टारसोबत काम केलं. लंडनहून भारतात येणं आणि इतकं मोठं यश मिळवणं यासाठी तिने खूप मेहनत केली. ती तिच्या करिअरची सुरूवात 'बूम' सिनेमातून केली होती. सलमान खान, शाहरूख खान, आमीर खान, अक्षय कुमार, रणबीर कपूर अशा एकापेक्षा एक मोठ्या स्टार्ससोबत सुपरहिट सिनेमे दिले. तिचे सलमान खान आणि अक्षय कुमारसोबतचे सिनेमे जास्त गाजले. तसेच रणबीर कपूरसोबतच्या अफेअरमुळेही ती चर्चेत होती. मात्र, ते नातं टिकलं नाही. अखेर तिने ५ वर्षाने लहान असलेला अभिनेता विकी कौशल याच्यासोबत संसार थाटला. त्यांनी ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये शाही थाटात लग्न केलं.
Read More
सलमानच्या या हिरोईनला तुम्ही ओळखता? कॅटरिना कैफसोबतच्या तुलनेमुळे उद्धवस्त झाले अभिनेत्रीचे करिअर - Marathi News | Do you know this heroine of Salman Khan? Katrina Kaif Duplicate Zareen Khan Away From Bollywood | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सलमानच्या या हिरोईनला तुम्ही ओळखता? कॅटरिना कैफसोबतच्या तुलनेमुळे उद्धवस्त झाले अभिनेत्रीचे करिअर

लोकांनी मला 'फॅटरिना' म्हटले. जेव्हा मी एखाद्या कार्यक्रमाला जायचे तेव्हा माझ्याबद्दल काहीही चांगले लिहिले जात नव्हते. कतरिनासारखी दिसत असल्याचे सांगून माझी पब्लिसिटी केली जायची. ...

'टायगर 3' च्या चित्रिकरणाला झाली सुरुवात, सलमानने कॅटरिनासह केली पूजा - Marathi News | Salman Khan, Katrina Kaif, Emraan Hashmi attend a puja at YRF before Tiger 3 starts shooting! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'टायगर 3' च्या चित्रिकरणाला झाली सुरुवात, सलमानने कॅटरिनासह केली पूजा

कोणत्याही सिनेमाचं काम सुरू होण्यापूर्वी अशी पूजा करण्याची पद्धतच वायआरएफमध्ये आहे. ...

कतरिना कैफने सोशल मीडियावर शेअर केले स्टायलिश फोटो, पहा तिच्या ग्लॅमरस अदा - Marathi News | Katrina Kaif Glamorous Photos goes viral on internet see pics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कतरिना कैफने सोशल मीडियावर शेअर केले स्टायलिश फोटो, पहा तिच्या ग्लॅमरस अदा

सलमान खानने कतरिनाला जॉनसोबत काम करण्यासाठी दिली नव्हती परवानगी, कारण वाचून व्हाल हैराण - Marathi News | Salman Khan did not allow Katrina Kaif to work with John Abraham, because reading would be annoying | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खानने कतरिनाला जॉनसोबत काम करण्यासाठी दिली नव्हती परवानगी, कारण वाचून व्हाल हैराण

कतरिना कैफ आणि जॉन अब्राहमचा किस्सा वाचून व्हाल हैराण ...

फॅशन सेन्समुळे ट्रोल झाली बॉलिवूडची बार्बी गर्ल कतरिना कैफ, यूजर्स म्हणाले- 'इतनी गरीबी आ गई...' - Marathi News | Katrina kaif trolled due to her fashion sense user said so much poverty has come | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फॅशन सेन्समुळे ट्रोल झाली बॉलिवूडची बार्बी गर्ल कतरिना कैफ, यूजर्स म्हणाले- 'इतनी गरीबी आ गई...'

Katrina Kaif trolled due to her fashion sense : कतरिना कैफने आपल्या करिअरची सुरुवात मॉडलिंगपासून केली. बूम चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ...

उदयपूरमध्ये 'फोन भूत'ची शूटिंग करतेय कतरिना कैफ, आपल्या गँगसोबत शेअर केला खास फोटो - Marathi News | Katrina Kaif shooting 'phone bhoot' in udaipur amp | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :उदयपूरमध्ये 'फोन भूत'ची शूटिंग करतेय कतरिना कैफ, आपल्या गँगसोबत शेअर केला खास फोटो

कतरिनाने सेटवरचे काही फोटो शेअर केले आहेत. ...

सलमान खान नाही हा अभिनेता आहे कतरिना कैफचा खरा ‘गॉडफादर’!! - Marathi News | Atul Kasbekar speaks about the Shah Rukh Khan and Katrina Kaif connection at the launch of his first Kingfisher calendar shoot | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खान नाही हा अभिनेता आहे कतरिना कैफचा खरा ‘गॉडफादर’!!

सेलिब्रिटी फोटोग्राफर अतुल कसबेकर याने हा खुलासा ...

आलिया भटपेक्षा कतरिना कैफची कमाई आहे कमी, जाणून घ्या तिची वर्षाची कमाई - Marathi News | Katrina kaif net worth earnings less than alia bhatt | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलिया भटपेक्षा कतरिना कैफची कमाई आहे कमी, जाणून घ्या तिची वर्षाची कमाई

. कतरिनाच्या अभिनयापेक्षा तिच्या सौंदर्याची चर्चा नेहमीच रंगते आणि त्यातही तिच्या फिटनेसवर तिचे चाहते फिदा आहेत. ...