लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कतरिना कैफ

कतरिना कैफ

Katrina kaif, Latest Marathi News

कतरिना कैफ Katrina Kaif ही बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा जन्म १६ जुलै १९८३ ला झाला. आज कतरिना लोकप्रियतेच्या उंच शिखरावर आहे. कतरिनाने बॉलिवूडमधील जवळपास सर्वच मोठ्या स्टारसोबत काम केलं. लंडनहून भारतात येणं आणि इतकं मोठं यश मिळवणं यासाठी तिने खूप मेहनत केली. ती तिच्या करिअरची सुरूवात 'बूम' सिनेमातून केली होती. सलमान खान, शाहरूख खान, आमीर खान, अक्षय कुमार, रणबीर कपूर अशा एकापेक्षा एक मोठ्या स्टार्ससोबत सुपरहिट सिनेमे दिले. तिचे सलमान खान आणि अक्षय कुमारसोबतचे सिनेमे जास्त गाजले. तसेच रणबीर कपूरसोबतच्या अफेअरमुळेही ती चर्चेत होती. मात्र, ते नातं टिकलं नाही. अखेर तिने ५ वर्षाने लहान असलेला अभिनेता विकी कौशल याच्यासोबत संसार थाटला. त्यांनी ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये शाही थाटात लग्न केलं.
Read More
Shocking! कतरिना कैफने एकदा-दोनदा नाही तर तब्बल ६ वेळा काढलाय लग्नमंडपातून पळ - Marathi News | Shocking! Katrina Kaif has run away from the wedding tent not once or twice but 6 times | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Shocking! कतरिना कैफने एकदा-दोनदा नाही तर तब्बल ६ वेळा काढलाय लग्नमंडपातून पळ

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ लवकरच अभिनेता विकी कौशलसोबत लग्नगाठ बांधणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. ...

Katrina Kaif Bodyguard Deepak Singh: सलमानपेक्षा कमी हँडसम नाहीय Katrina Kaif चा बॉडीगार्ड; स्वत:ला समजतो शाहरुख खान - Marathi News | Katrina Kaif's Bodyguard Deepak Singh handsome than Salman; he want to became Shah Rukh Khan | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सलमानपेक्षा कमी हँडसम नाहीय Katrina Kaif चा बॉडीगार्ड; स्वत:ला समजतो शाहरुख खान

Katrina Kaif Bodyguard Deepak Singh: बॉलिवूडची अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विक्की कौशलच्या लग्नाच्या बातम्या चर्चेत आहेत. पण तिच्या आयुष्यात आणखी एक व्यक्ती आहे जी तिच्या जीवाचे रक्षण करते. ...

आठ भाऊ-बहिणी आणि घटस्फोटीत आई, वडिलांशिवाय असं गेलं Katrina Kaif चं बालपण - Marathi News | Katrina Kaif siblings family actress was raised by single mother know her childhood | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :आठ भाऊ-बहिणी आणि घटस्फोटीत आई, वडिलांशिवाय असं गेलं Katrina Kaif चं बालपण

Katrina Kaif : कतरिनाने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, तिच्या आईने तिचं जीवन लोकांचं भलं करण्यात सोपवली होती. ती बऱ्याच वर्षापासून आपल्या वडिलांच्या संपर्कात नव्हती. ...

बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे 'सूर्यवंशी', अक्षय-कतरिनाचं मानधन वाचून चक्रावून जाल - Marathi News | Akshay Kumar to Katrina Kaif how much charge for film Sooryavanshi know here details | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे 'सूर्यवंशी', अक्षय-कतरिनाचं मानधन वाचून चक्रावून जाल

Sooryavanshi : कतरिना (Katrina Kaif) आणि अक्षय (Akshay Kumar) सोबतच रणवीर सिंह आणि अजय देवगन यांनीही या सिनेमात काम केलं आहे. सिनेमाच्या कमाईसोबतच अक्षय आणि कतरिनाने या सिनेमासाठी किती पैसे घेतले याचीही चर्चा होत आहे. ...

Katrina Kaif and Vicky Kaushal Wedding: विकी-कतरिनाचं 'रॉयल' लग्न! 125 VIP गेस्ट, 5 स्टार ताज, ओबेरॉयचं बुकिंग अन् 40 महागड्या कारची व्यवस्था - Marathi News | One hundred twenty five special guests will attend wedding including luxury vehicles for guests | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विकी-कतरिनाचं 'रॉयल' लग्न! 125 VIP गेस्ट, 5 स्टार ताज, ओबेरॉयचं बुकिंग अन् 40 महागड्या कार

Katrina Kaif and Vicky Kaushal Wedding: बॉलीवूड स्टार कतरिना कैफ आणि विकी कौशल लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार कतरिना आणि विकी पुढील महिन्याच्या सुरुवातीला लग्नगाठ बांधणार आहेत. ...

लग्नानंतर मालामाल होणार विकी कौशल...; कतरिना कैफची संपत्ती बघून डोळे पांढरे होतील!! - Marathi News | know net worth of the new power couple vicky kaushal and katrina kaif | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :लग्नानंतर मालामाल होणार विकी कौशल...; कतरिना कैफची संपत्ती बघून डोळे पांढरे होतील!!

Vicky Kaushal and Katrina Kaif : इतक्या कोटींची मालकीण आहे कतरिना, विकीजवळ आहे 22 कोटींची संपत्ती ...

Katrina Kaif- Vicky Kaushal Marriage: कॅटरिनाच्या लग्नाला सलमान खान जाणार की नाही? पहिली पत्रिका त्यालाच दिलेली - Marathi News | Katrina Kaif- Vicky Kaushal Marriage: Will Salman Khan go to Katrina's wedding or not? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कॅटरिनाच्या लग्नाला सलमान खान जाणार की नाही? पहिली पत्रिका त्यालाच दिलेली

Katrina Kaif- Vicky Kaushal Marriage: सलमान खान आणि कॅटरिना कैफ यांच्यातील संबंध सर्वांनाच माहिती आहेत. तिच्या चांगल्या-वाईट काळात सलमान तिच्यासोबत नेहमी असतो.  ...

विकी कौशल आणि कतरिना कैफच्या लग्नातील पाहुण्यांची यादी झाली लीक, या सेलिब्रेटींची नावं आली समोर - Marathi News | Vicky Kaushal and Katrina Kaif's wedding guest list leaked, the names of these celebrities came to the fore | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विकी कौशल आणि कतरिना कैफच्या लग्नातील पाहुण्यांची यादी झाली लीक, या सेलिब्रेटींची नावं आली समोर

अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल लवकरच लग्नबेडीत अडकणार आहेत. ...