लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कतरिना कैफ

कतरिना कैफ

Katrina kaif, Latest Marathi News

कतरिना कैफ Katrina Kaif ही बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा जन्म १६ जुलै १९८३ ला झाला. आज कतरिना लोकप्रियतेच्या उंच शिखरावर आहे. कतरिनाने बॉलिवूडमधील जवळपास सर्वच मोठ्या स्टारसोबत काम केलं. लंडनहून भारतात येणं आणि इतकं मोठं यश मिळवणं यासाठी तिने खूप मेहनत केली. ती तिच्या करिअरची सुरूवात 'बूम' सिनेमातून केली होती. सलमान खान, शाहरूख खान, आमीर खान, अक्षय कुमार, रणबीर कपूर अशा एकापेक्षा एक मोठ्या स्टार्ससोबत सुपरहिट सिनेमे दिले. तिचे सलमान खान आणि अक्षय कुमारसोबतचे सिनेमे जास्त गाजले. तसेच रणबीर कपूरसोबतच्या अफेअरमुळेही ती चर्चेत होती. मात्र, ते नातं टिकलं नाही. अखेर तिने ५ वर्षाने लहान असलेला अभिनेता विकी कौशल याच्यासोबत संसार थाटला. त्यांनी ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये शाही थाटात लग्न केलं.
Read More
विकी कौशलला कतरिनासोबत करायचंय काम, पण.... - Marathi News | Vicky Kaushal wants to work with Katrina but…. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विकी कौशलला कतरिनासोबत करायचंय काम, पण....

Vicky Kaushal : विकी कौशल सध्या 'बॅड न्यूज' चित्रपटाचे प्रमोशन करत आहे. यासोबतच तो एकामागून एक खुलासेही करत आहे. ...

वयाच्या १३ व्या वर्षापासून कतरिनाची पूजा करतोय चाहता, आता पत्नीही देते साथ; कोण आहे हा? - Marathi News | couple from Hariyana worships actress Katrina Kaif on her birthday man doing this ritual since 13 years old | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वयाच्या १३ व्या वर्षापासून कतरिनाची पूजा करतोय चाहता, आता पत्नीही देते साथ; कोण आहे हा?

कतरिना त्यांना भेटायला यावी अशी त्यांची इच्छा आहे. ...

जगणं शिकवणारा सुंदर प्रवास! 'जिंदगी ना मिलेगी दोबारा'च्या सेटवरील Unseen फोटो बघा - Marathi News | Check out Unseen Photos from the sets of Zindagi Na Milegi Dobara completes 13 years | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :जगणं शिकवणारा सुंदर प्रवास! 'जिंदगी ना मिलेगी दोबारा'च्या सेटवरील Unseen फोटो बघा

'जिंदगी ना मिलेगी दोबारा' सिनेमाला १३ वर्ष पूर्ण झाली असून सिनेमातील इमरान अर्थात फरहान अख्तरने सेटवरील खास फोटो शेअर केलेत (znmd) ...

41 वर्षांची झाली कॅट! विकी कौशलने शेअर केली रोमँटिक पोस्ट; सहाव्या फोटोने वेधलं लक्ष - Marathi News | Vicky Kaushal wishes wife Katrina Kaif on her 40th birthday shares unseen photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :41 वर्षांची झाली कॅट! विकी कौशलने शेअर केली रोमँटिक पोस्ट; सहाव्या फोटोने वेधलं लक्ष

विकीने शेअर केले Unseen Photos ...

कतरिना कैफ खरंच प्रेग्नंट? विकी कौशलने दिलं प्रामाणिक उत्तर; म्हणाला, "गुड न्यूजची वेळ..." - Marathi News | Katrina Kaif pregnancy rumours Vicky Kaushal cleared by giving honest answer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कतरिना कैफ खरंच प्रेग्नंट? विकी कौशलने दिलं प्रामाणिक उत्तर; म्हणाला, "गुड न्यूजची वेळ..."

विकी कौशल त्याच्या आगामी 'बॅड न्यूज' सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. प्रमोशनदरम्यान त्याला कतरिना प्रेग्नंट आहे का असा प्रश्न विचारण्यात आला. ...

कतरिना कैफ प्रेग्नंट? अनंत अंबानीच्या लग्नातील व्हिडिओमुळे चर्चेला उधाण, चाहत्यांना दिसला बेबी बंप - Marathi News | is katrina kaif pregnant netizens spot baby bump anant ambani radhika merchant wedding video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कतरिना कैफ प्रेग्नंट? अनंत अंबानीच्या लग्नातील व्हिडिओमुळे चर्चेला उधाण, चाहत्यांना दिसला बेबी बंप

गेल्या काही दिवसांत कतरिना गरोदर असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. आता कतरिना आणि विकीकडे खरंच गुडन्यूज आहे का, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. ...

"१२ वर्षांपूर्वी याच दिवशी..." स्ट्रगल काळातला फोटो दाखवून विकीने थोडक्यात सांगितला यशाचा फंडा - Marathi News | vicky kaushal share old photo of audition during struggle day bad newz actor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"१२ वर्षांपूर्वी याच दिवशी..." स्ट्रगल काळातला फोटो दाखवून विकीने थोडक्यात सांगितला यशाचा फंडा

विकी कौशल हा बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता. त्याच्या स्ट्रगलच्या काळातला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालाय (vicky kaushal) ...

विकी कौशलचा तृप्तीसोबत रोमान्स, तोच लंडनवरुन परतली कतरिना; प्रेग्नंसीच्या चर्चांना पूर्णविराम - Marathi News | Katrina Kaif back from london pregnancy talks are shut whereas Vicky Kaushal romance with Tripti Dimri viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विकी कौशलचा तृप्तीसोबत रोमान्स, तोच लंडनवरुन परतली कतरिना; प्रेग्नंसीच्या चर्चांना पूर्णविराम

एकीकडे विकी कौशल आणि तृप्ती डिमरीच्या केमिस्ट्रीने आग लावली असताना दुसरीकडे कतरिना आता परत आली आहे. ...