ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
कतरिना कैफ Katrina Kaif ही बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा जन्म १६ जुलै १९८३ ला झाला. आज कतरिना लोकप्रियतेच्या उंच शिखरावर आहे. कतरिनाने बॉलिवूडमधील जवळपास सर्वच मोठ्या स्टारसोबत काम केलं. लंडनहून भारतात येणं आणि इतकं मोठं यश मिळवणं यासाठी तिने खूप मेहनत केली. ती तिच्या करिअरची सुरूवात 'बूम' सिनेमातून केली होती. सलमान खान, शाहरूख खान, आमीर खान, अक्षय कुमार, रणबीर कपूर अशा एकापेक्षा एक मोठ्या स्टार्ससोबत सुपरहिट सिनेमे दिले. तिचे सलमान खान आणि अक्षय कुमारसोबतचे सिनेमे जास्त गाजले. तसेच रणबीर कपूरसोबतच्या अफेअरमुळेही ती चर्चेत होती. मात्र, ते नातं टिकलं नाही. अखेर तिने ५ वर्षाने लहान असलेला अभिनेता विकी कौशल याच्यासोबत संसार थाटला. त्यांनी ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये शाही थाटात लग्न केलं. Read More
Anek Movie Trailer : ‘अनेक’चा ट्रेलर पाहून सगळेच आयुष्यमानचं कौतुक करत आहे. त्याच्याशिवाय या ट्रेलरमधील आणखी एका गोड चेहऱ्याच्या मुलीनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ...
भट्ट आणि कपूर कुटुंबासोबतच रणबीर आलियाचे फ्रेंड्सही सेलिब्रेशनमध्ये मग्न दिसत असले तरी प्रत्येकजण या फोटोंमध्ये दीपिका पदुकोण आणि कतरिना कैफला खूप मिस करत आहे. ...
Ranbir Kapoor Alia Bhatt Wedding : आलिया भटची आई सोनी राजदानने जावयाला 2 कोटी 50 लाखाचं घड्याळ गिफ्ट दिल्याचं कळतंय. या यादीत रणबीर व आलियाच्या ‘एक्स’चाही समावेश आहे. ...
Katrina Kaif Video : होय, कतरिना नुकतीच एअरपोर्टवर दिसली. पापाराझींनी तिला कॅमेऱ्यात कैद केलं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर क्षणात व्हायरल झाला आणि पाठोपाठ कतरिना प्रेग्नंट असल्याची चर्चा नेटकऱ्यांमध्ये सुरू झाली. ...