लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कतरिना कैफ

कतरिना कैफ

Katrina kaif, Latest Marathi News

कतरिना कैफ Katrina Kaif ही बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा जन्म १६ जुलै १९८३ ला झाला. आज कतरिना लोकप्रियतेच्या उंच शिखरावर आहे. कतरिनाने बॉलिवूडमधील जवळपास सर्वच मोठ्या स्टारसोबत काम केलं. लंडनहून भारतात येणं आणि इतकं मोठं यश मिळवणं यासाठी तिने खूप मेहनत केली. ती तिच्या करिअरची सुरूवात 'बूम' सिनेमातून केली होती. सलमान खान, शाहरूख खान, आमीर खान, अक्षय कुमार, रणबीर कपूर अशा एकापेक्षा एक मोठ्या स्टार्ससोबत सुपरहिट सिनेमे दिले. तिचे सलमान खान आणि अक्षय कुमारसोबतचे सिनेमे जास्त गाजले. तसेच रणबीर कपूरसोबतच्या अफेअरमुळेही ती चर्चेत होती. मात्र, ते नातं टिकलं नाही. अखेर तिने ५ वर्षाने लहान असलेला अभिनेता विकी कौशल याच्यासोबत संसार थाटला. त्यांनी ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये शाही थाटात लग्न केलं.
Read More
Koffee With Karan 7 : कतरिना व माझं फक्त ‘या’ एकाच गोष्टीवरून भांडण होतं..., खुद्द विकी कौशलने केला खुलासा - Marathi News | Koffee With Karan season 7 Vicky Kaushal talk about wife Katrina Kaif | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कतरिना व माझं फक्त ‘या’ एकाच गोष्टीवरून भांडण होतं..., खुद्द विकी कौशलने केला खुलासा

Koffee With Karan 7 : कतरिना तशी खूप प्रेमळ आहे. पण माझं तिच्यासोबत एकाच गोष्टीवरून भांडण होतं, असं विकी कौशल म्हणाला. ही एक गोष्ट कोणती, याचा खुलासाही विकीने केला... ...

Katrina Kaif: कतरिना कैफने घातलेल्या या ड्रेसच्या किंमतीत खरेदी करता येईल डायमंड रिंग - Marathi News | Katrina Kaif got the photoshoot done in floral corset dress gave killer pose sitting on the sofa | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Katrina Kaif: कतरिना कैफने घातलेल्या या ड्रेसच्या किंमतीत खरेदी करता येईल डायमंड रिंग

लग्नाच्या काही महिन्यातच विकी-कतरिनामध्ये बिनसलं?,Ex Boyfriend रणबीर कपूर ठरला कारणीभूत - Marathi News | katrina kaif unhappy with ex Ranbir Kapoor cameo role in vicky kaushal film Govinda | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नाच्या काही महिन्यातच विकी-कतरिनामध्ये बिनसलं?,Ex Boyfriend रणबीर कपूर ठरला कारणीभूत

कतरिना कैफ चांगलीच नाराज झाली आहे. विकी कौशलची तिची समजूत काढण्याचा प्रयत्न करतो आहे. ...

कतरिना कैफ, विकी कौशलला मारण्याची धमकी - Marathi News | Threat to kill Katrina Kaif, Vicky Kaushal | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कतरिना कैफ, विकी कौशलला मारण्याची धमकी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळचा उत्तर प्रदेशचा रहिवासी असलेला आणि सध्या सांताक्रूझ परिसरात राहणारा मनविंदर गेल्या काही महिन्यांपासून कतरिनाला सोशल मीडियाच्या माध्यमातून छेडत होता ...

12वी पास आहे कतरिनाला बायको म्हणणारी व्यक्ती, अनेक महिने अभिनेत्रीचा करत होता पाठलाग - Marathi News | 12th Pass is the person who calls Katrina his wife, has been stalking the actress for months | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :12वी पास आहे कतरिनाला बायको म्हणणारी व्यक्ती, अनेक महिने अभिनेत्रीचा करत होता पाठलाग

Katrina Kaif and Vicky Kaushal: सोशल मीडियावर या कतरिना आणि विकी कौशल या जोडप्याच्या मागे पडल्याने मुंबई पोलिसांनी त्याला अटक आहे. ...

Katrina Kaif and Vicky Kaushal: कतरिनावर एकतर्फी प्रेम, तिचा पत्नी म्हणून उल्लेख, जीवे मारण्याची धमकी देणारा अटकेत - Marathi News | One-sided love for Katrina Kaif, referred to as his wife, death threats arrested | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कतरिना-विकीला जीवे मारण्याची धमकी देणारा निघाला अभिनेता, समोर आलं धक्कादायक कारण

Katrina Kaif and Vicky Kaushal: बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने खळबळ उडाली होती. दरम्यान, या प्रकरणी तक्रार नोंदवून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची सूत्रे ...

शॉकिंग! कतरिना कैफ व विकी कौशलला जीवे मारण्याची धमकी, जाणून घ्या काय आहे प्रकरण? - Marathi News | katrina kaif and vicky kaushal death threats mumbai police register case | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शॉकिंग! कतरिना कैफ व विकी कौशलला जीवे मारण्याची धमकी, जाणून घ्या काय आहे प्रकरण?

Vicky Katrina Death Threat: कतरिना कैफ व विकी कौशल हे बॉलिवूडचं पॉवर कपल. सध्या या लोकप्रिय कपलच्या चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी आहे. ...

Ileana D'Cruz : इलियाना डिक्रूज बनणार कतरिना कैफची वहिनी? मालदीव व्हॅकेशनचे फोटो व्हायरल - Marathi News | is Ileana D'Cruz dating katrina kaif brother sebastien see viral photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PHOTOS : इलियाना डिक्रूज बनणार कतरिना कैफची वहिनी? मालदीव व्हॅकेशनचे फोटो व्हायरल

Ileana D'Cruz : कतरिना कैफने नुकताच तिचा वाढदिवस साजरा केला. कुठे तर दूर मालदीवला. या सेलिब्रेशनचे फोटो व्हायरल झालेत आणि या फोटोतील एका चेहऱ्यानं सगळ्यांच लक्ष वेधलं. होय, हा चेहर कुणाचा तर अभिनेत्री इलियाना डिक्रूज हिचा... ...