लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कतरिना कैफ

कतरिना कैफ

Katrina kaif, Latest Marathi News

कतरिना कैफ Katrina Kaif ही बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा जन्म १६ जुलै १९८३ ला झाला. आज कतरिना लोकप्रियतेच्या उंच शिखरावर आहे. कतरिनाने बॉलिवूडमधील जवळपास सर्वच मोठ्या स्टारसोबत काम केलं. लंडनहून भारतात येणं आणि इतकं मोठं यश मिळवणं यासाठी तिने खूप मेहनत केली. ती तिच्या करिअरची सुरूवात 'बूम' सिनेमातून केली होती. सलमान खान, शाहरूख खान, आमीर खान, अक्षय कुमार, रणबीर कपूर अशा एकापेक्षा एक मोठ्या स्टार्ससोबत सुपरहिट सिनेमे दिले. तिचे सलमान खान आणि अक्षय कुमारसोबतचे सिनेमे जास्त गाजले. तसेच रणबीर कपूरसोबतच्या अफेअरमुळेही ती चर्चेत होती. मात्र, ते नातं टिकलं नाही. अखेर तिने ५ वर्षाने लहान असलेला अभिनेता विकी कौशल याच्यासोबत संसार थाटला. त्यांनी ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये शाही थाटात लग्न केलं.
Read More
Koffee With Karan 7 : तो माझ्या लिस्टमध्ये नव्हताच..., मग कशी सुरू झाली कतरिना व विकीची लव्हस्टोरी? झाला खुलासा - Marathi News | koffee with karan 7 katrina kaif reveals how her love story with vicky kaushal began | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कशी सुरू झाली कतरिना व विकीची लव्हस्टोरी? अखेर कॅटनेच केला खुलासा

Koffee With Karan 7, Katrina Kaif, Vicky Kaushal : विकी व कॅट आनंदात संसार करत आहेत. पण एक प्रश्न अद्यापही चाहत्यांना सतावतो आहे. तो म्हणजे, विकी व कतरिनाची लव्हस्टोरी सुरू झाली तरी कशी ? कुणी कुणाला आधी प्रपोज केलं? आता त्याचाही खुलासा झाला आहे. ...

Koffee With Karan 7 : करण जोहरच्या शोमध्ये ‘सुहागरात’बद्दल हे काय बोलून गेली कतरिना कैफ? - Marathi News | Katrina Kaif Suggests Suhaagdin Idea After Alia Bhatt Called Suhaagraat A Myth Koffee With Karan 7 Promo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करण जोहरच्या शोमध्ये ‘सुहागरात’बद्दल हे काय बोलून गेली कतरिना कैफ?

Koffee With Karan 7 Promo : करण जोहरच्या ‘कॉफी विद करण 7’ या चॅट शोच्या आगामी एपिसोडमध्ये ‘फोन भूत’ सिनेमाची टीम कॉफीवर येणार आहे. कतरिना कैफ, तिच्यासोबत सिद्धांत चतुर्वेदी आणि ईशान खट्टर या एपिसोडमध्ये धम्माल करणार आहेत. किमान शोचा प्रोमो पाहून तरी ...

Katrina Kaif Saree Look: ट्रान्सपरंट साडीमध्ये कतरिना कैफच्या सौंदर्यला लागले चार चांद, फोटो व्हायरल - Marathi News | Katrina Kaif applied desi tadka in green transparent saree pictures went viral on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :ट्रान्सपरंट साडीमध्ये कतरिना कैफच्या सौंदर्यला लागले चार चांद, फोटो व्हायरल

Vicky Kaushal, Katrina Kaif : फायनली! विकी कौशल व कतरिना कैफनं एकत्र केलं शूटींग, वाचा प्रोजेक्टच्या डिटेल्स - Marathi News | Vicky Kaushal And Katrina Kaif Shoot For Their First Advertisement Together | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फायनली! विकी कौशल व कतरिना कैफनं एकत्र केलं शूटींग, वाचा प्रोजेक्टच्या डिटेल्स

Vicky Kaushal And Katrina Kaif : विकी कौशल व कतरिना कैफ हे बॉलिवूडच्यापॉवर कपल्सपैकी एक. या जोडप्यावर चाहते अगदी जीव ओवाळतात. साहजिकच या दोघांना पडद्यावर एकत्र पाहण्याची चाहत्यांची भरून इच्छा आहे. चाहत्यांची ही इच्छा आता पूर्ण होणार आहे... ...

Katrina Kaif : कतरिना कैफने कॅमेऱ्यासमोर दिल्या किलर पोझ, फोटो झाले व्हायरल - Marathi News | Katrina Kaif shares her beautiful pictures poses in front of the camera | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Katrina Kaif : कतरिना कैफने कॅमेऱ्यासमोर दिल्या किलर पोझ, फोटो झाले व्हायरल

Katrina Kaif Photos : प्रेग्नेंसीच्या चर्चेदरम्यान कतरिना कैफनं बेबी बंप लपवण्यासाठी लढवली शक्कल, See Photos - Marathi News | Katrina Kaif Photos: Katrina Kaif fought to hide her baby bump amid pregnancy talk, See Photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Katrina Kaif Photos : प्रेग्नेंसीच्या चर्चेदरम्यान कतरिना कैफनं बेबी बंप लपवण्यासाठी लढवली शक्कल, See Photos

Katrina Kaif Latest Photos: बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफने अलीकडेच तिचे लेटेस्ट फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर केले आहेत, जे मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. कतरिनाचे हे फोटो समोर येताच तिच्या बेबी बंपच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. ...

कतरिना कैफचं फिटनेस सिक्रेट! फिट राहण्यासाठी पिते खास स्मुदी, बघा तिने सांगितलेली स्पेशल रेसिपी  - Marathi News | Fitness secret shared by actress Katrina kaif, How to make avocado smoothie? Fitness tips and recipe shared by Katrina | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कतरिना कैफचं फिटनेस सिक्रेट! फिट राहण्यासाठी पिते खास स्मुदी, बघा तिने सांगितलेली स्पेशल रेसिपी 

Katrina Kaif's Fitness Secret: स्वत:चा फिटनेस मेंटेन करण्यासाठी कतरिना नेमकं काय करते, याचं सिक्रेट तिने नुकतंच सांगितलं आहे. तिच्यासारखी स्लिमट्रिम फिगर आणि सुंदर त्वचा पाहिजे, तर तिचीच ही खास रेसिपी  करून बघा..(recipe shared by Katrina) ...

हृतिकसोबत झळकलेला 'हा' चिमुकला आज त्यालाच देतोय टक्कर; तुम्ही ओळखलं का त्याला? - Marathi News | this child seen with hrithik roshan is a superstar today | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हृतिकसोबत झळकलेला 'हा' चिमुकला आज त्यालाच देतोय टक्कर; तुम्ही ओळखलं का त्याला?

करिअरच्या सुरुवातीला या अभिनेत्याला बराच स्ट्रगल करावा लागला. मात्र, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर त्याने कलाविश्वात त्याचं स्थान निर्माण केलं. ...