लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कतरिना कैफ

कतरिना कैफ

Katrina kaif, Latest Marathi News

कतरिना कैफ Katrina Kaif ही बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा जन्म १६ जुलै १९८३ ला झाला. आज कतरिना लोकप्रियतेच्या उंच शिखरावर आहे. कतरिनाने बॉलिवूडमधील जवळपास सर्वच मोठ्या स्टारसोबत काम केलं. लंडनहून भारतात येणं आणि इतकं मोठं यश मिळवणं यासाठी तिने खूप मेहनत केली. ती तिच्या करिअरची सुरूवात 'बूम' सिनेमातून केली होती. सलमान खान, शाहरूख खान, आमीर खान, अक्षय कुमार, रणबीर कपूर अशा एकापेक्षा एक मोठ्या स्टार्ससोबत सुपरहिट सिनेमे दिले. तिचे सलमान खान आणि अक्षय कुमारसोबतचे सिनेमे जास्त गाजले. तसेच रणबीर कपूरसोबतच्या अफेअरमुळेही ती चर्चेत होती. मात्र, ते नातं टिकलं नाही. अखेर तिने ५ वर्षाने लहान असलेला अभिनेता विकी कौशल याच्यासोबत संसार थाटला. त्यांनी ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये शाही थाटात लग्न केलं.
Read More
पहिल्याच चित्रपटातून दाखवण्यात आला बाहेरचा रस्ता, कतरिनाच्या बुडत्या करिअरला असा मिळाला आधार - Marathi News | When katrina kaif was dropped from the debut film after two days of shooting | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पहिल्याच चित्रपटातून दाखवण्यात आला बाहेरचा रस्ता, कतरिनाच्या बुडत्या करिअरला असा मिळाला आधार

कतरिना कैफला आज कोणत्याही परिचयाची गरज नाही. पण एकवेळ अशी होती जेव्हा कतरिना ऑडिशन द्यायला जायची आणि तिच्या पदरी निराशा पडायची. ...

कतरिना कैफला एअरपोर्टवर चाहत्यांनी घातला गराडा, व्हिडीओ होतोय व्हायरल - Marathi News | katrina kaif staff pushes fans away as she get mobbed by crowd at mumbai airport video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कतरिना कैफला एअरपोर्टवर चाहत्यांनी घातला गराडा, व्हिडीओ होतोय व्हायरल

कतरिना कैफचा एअरपोर्टवरील व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ...

'करणने मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला'; अनुष्का शर्माचं मोठं विधान - Marathi News | bollywood actress anushka sharma karan johar harassments bad touch | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'करणने मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला'; अनुष्का शर्माचं मोठं विधान

Anushka sharma: 'ए दिल है मुश्किल'च्या वेळी करणने चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप अनुष्काने केला आहे. ...

...म्हणे कतरिना लग्नानंतर खूश नाही; भलताच दावा करणारं ट्विट व्हायरल, पण सत्य वेगळंच! - Marathi News | Is Katrina Kaif unhappy about getting married to Vicky Kaushal?, the tweet is going viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :...म्हणे कतरिना लग्नानंतर खूश नाही; भलताच दावा करणारं ट्विट व्हायरल, पण सत्य वेगळंच!

Vicky Kaushal And Katrina Kaif : अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत. त्यांच्याबद्दलचे एक ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...

बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्यापूर्वी अशी दिसायची कतरिना कैफ, २० वर्षांपूर्वीचा व्हिडीओ होतोय व्हायरल - Marathi News | Katrina Kaif used to look like this before her debut in Bollywood, a video from 20 years ago is going viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्यापूर्वी अशी दिसायची कतरिना कैफ, २० वर्षांपूर्वीचा व्हिडीओ होतोय व्हायरल

Katrina Kaif : कतरिना कैफचा २० वर्षांंपूर्वीचा जुना व्हिडिओ समोर आला आहे. ...

चोरी चोरी, चुपके चुपके..! लग्नाआधी कतरिना कैफला चोरुन भेटायचा विकी कौशल - Marathi News | Vicky Kaushal secretly met Katrina Kaif before marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चोरी चोरी, चुपके चुपके..! लग्नाआधी कतरिना कैफला चोरुन भेटायचा विकी कौशल

Vicky Kaushal And Katrina Kaif : विकी कौशल आणि कतरिना कैफ हे बॉलिवूडमधील पॉवर कपलपैकी एक आहेत. दोघेही एकमेकांवर खूप प्रेम करतात, ज्याची झलक सोशल मीडियावर अनेकदा पाहायला मिळते. ...

कतरिना कैफला आवडतो सासूच्या हातचा हा पदार्थ, त्यावर पती विकी कौशल म्हणतो... - Marathi News | Katrina Kaif loves this food from her mother-in-law, husband Vicky Kaushal says... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कतरिना कैफला आवडतो सासूच्या हातचा हा पदार्थ, त्यावर पती विकी कौशल म्हणतो...

Vicky Kaushal And Katrina Kaif : विकी कौशल हा देसी पंजाबी मुलगा आहे, तर कतरिना कैफने तिचा बहुतांश वेळ लंडनमध्ये घालवला आहे. असे असूनही, दोघेही बॉलिवूडमधील सर्वात प्रसिद्ध जोडप्यांपैकी एक आहेत. ...

बजेट मीटिंग! कतरिनाचा दर आठवड्याचा प्रोग्रॅम; विकी कौशलने केला संसाराबाबत खुलासा - Marathi News | katrina kaif holds budget meeting per week with the staff and i enjoy it says vicky kaushal | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बजेट मीटिंग! कतरिनाचा दर आठवड्याचा प्रोग्रॅम; विकी कौशलने केला संसाराबाबत खुलासा

विकी सध्या 'जरा हटके जरा बचके' सिनेमाचं प्रमोशन करत आहे. ...