कतरिना कैफ Katrina Kaif ही बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा जन्म १६ जुलै १९८३ ला झाला. आज कतरिना लोकप्रियतेच्या उंच शिखरावर आहे. कतरिनाने बॉलिवूडमधील जवळपास सर्वच मोठ्या स्टारसोबत काम केलं. लंडनहून भारतात येणं आणि इतकं मोठं यश मिळवणं यासाठी तिने खूप मेहनत केली. ती तिच्या करिअरची सुरूवात 'बूम' सिनेमातून केली होती. सलमान खान, शाहरूख खान, आमीर खान, अक्षय कुमार, रणबीर कपूर अशा एकापेक्षा एक मोठ्या स्टार्ससोबत सुपरहिट सिनेमे दिले. तिचे सलमान खान आणि अक्षय कुमारसोबतचे सिनेमे जास्त गाजले. तसेच रणबीर कपूरसोबतच्या अफेअरमुळेही ती चर्चेत होती. मात्र, ते नातं टिकलं नाही. अखेर तिने ५ वर्षाने लहान असलेला अभिनेता विकी कौशल याच्यासोबत संसार थाटला. त्यांनी ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये शाही थाटात लग्न केलं. Read More
Katrina Kaif's Viral Photos in Yellow Saree: कतरिना कैफने पिवळ्या रंगाच्या साडीतले तिचे काही सुंदर फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. ते फोटो आणि त्यावर आलेली आलिया भटची कमेंट दोन्ही गोष्टी सध्या व्हायरल आहेत. ...
Michelle Lee : हॉलिवूड अभिनेत्री मिशेल ली, जी अत्यंत कठीण फाईट सिक्वेन्स शूट करण्यात माहिर आहे, तिने ब्लॅक विडोमध्ये स्कार्लेट जोहानसन, पायरेट्स ऑफ द कॅरिबियनमध्ये जॉनी डेप, बुलेट ट्रेनमध्ये ब्रॅड पिट आणि व्हेनममध्ये टॉम हार्डी यांच्यासोबत काम केले आ ...
Meet Hollywood actress seen fighting with Katrina Kaif in just a towel in Tiger 3, has starred in Marvel films : 'टायगर ३' चित्रपटाच्या ट्रेलरमधील कतरिनाच्या 'टॉवेल फाईट' या सीनची जोरदार चर्चा सुरु आहे..कारण.. ...
'टाइगर ३' (Tiger 3) चा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. या चित्रपटात इमरान हाश्मी(Emraan Hashmi), सलमान खान (Salman Khan) आणि कतरिना कैफ(Katrina Kaif)सोबत दिसणार आहे. या चित्रपटात तो खलनायकाच्या भूमिकेत आहे. ...