लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कतरिना कैफ

कतरिना कैफ

Katrina kaif, Latest Marathi News

कतरिना कैफ Katrina Kaif ही बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा जन्म १६ जुलै १९८३ ला झाला. आज कतरिना लोकप्रियतेच्या उंच शिखरावर आहे. कतरिनाने बॉलिवूडमधील जवळपास सर्वच मोठ्या स्टारसोबत काम केलं. लंडनहून भारतात येणं आणि इतकं मोठं यश मिळवणं यासाठी तिने खूप मेहनत केली. ती तिच्या करिअरची सुरूवात 'बूम' सिनेमातून केली होती. सलमान खान, शाहरूख खान, आमीर खान, अक्षय कुमार, रणबीर कपूर अशा एकापेक्षा एक मोठ्या स्टार्ससोबत सुपरहिट सिनेमे दिले. तिचे सलमान खान आणि अक्षय कुमारसोबतचे सिनेमे जास्त गाजले. तसेच रणबीर कपूरसोबतच्या अफेअरमुळेही ती चर्चेत होती. मात्र, ते नातं टिकलं नाही. अखेर तिने ५ वर्षाने लहान असलेला अभिनेता विकी कौशल याच्यासोबत संसार थाटला. त्यांनी ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये शाही थाटात लग्न केलं.
Read More
कतरिना कैफचा ‘तो’ व्हिडीओ पाहून होतंय कौतुक; नेटकरी म्हणतायत, 'ही सर्वोत्तम सून आहे...' - Marathi News | Sam Bahadur Screening: Katrina Kaif Takes Care Of Mother-in-law | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कतरिना कैफचा ‘तो’ व्हिडीओ पाहून होतंय कौतुक; नेटकरी म्हणतायत, 'ही सर्वोत्तम सून आहे...'

कतरिनाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये कतरिनाचे सासुसोबतचे खास बॉन्डिंग पाहायला मिळाले.  ...

"मला समोर मृत्यू दिसत होता..." कतरिना कैफला आलेला भयावह अनुभव, म्हणाली, 'एकच इच्छा...' - Marathi News | Katrina Kaif encountered with horrible incident when her helicopter was falling down | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला समोर मृत्यू दिसत होता..." कतरिना कैफला आलेला भयावह अनुभव, म्हणाली, 'एकच इच्छा...'

मृत्यूला आपल्या समोर बघणं म्हणजे काय याचा अनुभव अभिनेत्री कतरिना कैफला आला. ...

विकी कौशलच्या वडिलांसाठी कतरिना कैफची खास पोस्ट, काय म्हणाला अभिनेत्री? - Marathi News | Katrina Kaif's special post for Vicky Kaushal's father Sham Kaushal | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विकी कौशलच्या वडिलांसाठी कतरिना कैफची खास पोस्ट, काय म्हणाला अभिनेत्री?

अभिनेत्री कतरिनाने सोशल मीडियावर पोस्ट करत सासरे शाम कौशल यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ...

विकी कौशलने केलं कतरिनाचं कौतुक; म्हणाला- 'तिच्यासारखी जोडीदार मिळणं हा आशीर्वाद...' - Marathi News | Vicky Kaushal praised Katrina; Said - 'It's a blessing to have a partner like her...' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विकी कौशलने केलं कतरिनाचं कौतुक; म्हणाला- 'तिच्यासारखी जोडीदार मिळणं हा आशीर्वाद...'

नुकत्याच एका मुलाखतीत विकीने लाडक्या बायकोचं तोंडभरुन कौतुक केले आहे.  ...

अखेर मिळाली तारीख! 'या' दिवशी प्रदर्शित होणार विजय सेतुपती व कतरिना कैफचा बहुचर्चित 'मेरी ख्रिसमस' - Marathi News | Vijay Sethupathi and Katrina Kaif's 'Merry Christmas' to release on January 12, 2024. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अखेर मिळाली तारीख! 'या' दिवशी प्रदर्शित होणार विजय सेतुपती व कतरिना कैफचा बहुचर्चित 'मेरी ख्रिसमस'

दाक्षिणात्य सुपरस्टार विजय सेतुपती आणि बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ यांच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ...

कतरिना कैफची बॉलिवूडमध्ये 20 वर्षे पूर्ण, म्हणाली - 'हा एक अद्भुत प्रवास...' - Marathi News | Katrina Kaif completes 20 years in Bollywood | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कतरिना कैफची बॉलिवूडमध्ये 20 वर्षे पूर्ण, म्हणाली - 'हा एक अद्भुत प्रवास...'

अभिनेत्री कतरिना कैफला बॉलिवूडमध्ये पदार्पण करुन तब्बल 20 वर्षे झाली आहेत.  ...

ज्या ठिकाणाची वाटते भीती तिथेच करावं लागलं लग्न, विकी कौशलचा अजब किस्सा - Marathi News | Vicky Kaushal has wierd fear he gets affraid of heritage monuments had to get married at such place | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ज्या ठिकाणाची वाटते भीती तिथेच करावं लागलं लग्न, विकी कौशलचा अजब किस्सा

विकी कौशलला नेमकी कशाची वाटते भीती? ...

सलमान खानने कतरिना कैफचा पती विकी कौशलची उडवली खिल्ली, अभिनेत्रीनं दिली ही रिअ‍ॅक्शन - Marathi News | Salman Khan mocked Katrina Kaif's husband Vicky Kaushal, the actress gave this reaction | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खानने कतरिना कैफचा पती विकी कौशलची उडवली खिल्ली, अभिनेत्रीनं दिली ही रिअ‍ॅक्शन

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) आणि कतरिना कैफ(Katrina Kaif)चा 'टायगर ३' (Tiger 3) चित्रपट रिलीज होऊन ६ दिवस उलटले आहेत. हा चित्रपट सातत्याने चांगली कमाई करत आहे. ...