लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कतरिना कैफ

कतरिना कैफ

Katrina kaif, Latest Marathi News

कतरिना कैफ Katrina Kaif ही बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा जन्म १६ जुलै १९८३ ला झाला. आज कतरिना लोकप्रियतेच्या उंच शिखरावर आहे. कतरिनाने बॉलिवूडमधील जवळपास सर्वच मोठ्या स्टारसोबत काम केलं. लंडनहून भारतात येणं आणि इतकं मोठं यश मिळवणं यासाठी तिने खूप मेहनत केली. ती तिच्या करिअरची सुरूवात 'बूम' सिनेमातून केली होती. सलमान खान, शाहरूख खान, आमीर खान, अक्षय कुमार, रणबीर कपूर अशा एकापेक्षा एक मोठ्या स्टार्ससोबत सुपरहिट सिनेमे दिले. तिचे सलमान खान आणि अक्षय कुमारसोबतचे सिनेमे जास्त गाजले. तसेच रणबीर कपूरसोबतच्या अफेअरमुळेही ती चर्चेत होती. मात्र, ते नातं टिकलं नाही. अखेर तिने ५ वर्षाने लहान असलेला अभिनेता विकी कौशल याच्यासोबत संसार थाटला. त्यांनी ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये शाही थाटात लग्न केलं.
Read More
#HappyBirthdayHrithik : ह्रितिकच्या 'या' डान्स स्टेप्सनी लावले चाहत्यांना अक्षरश: वेड - Marathi News | #HappyBirthdayHrithik: Hrithik Roshan's these 'Dance' Steps made us awe | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :#HappyBirthdayHrithik : ह्रितिकच्या 'या' डान्स स्टेप्सनी लावले चाहत्यांना अक्षरश: वेड

ह्रितिक रोशन त्याच्या अफलातून नृत्य कौशल्यासाठी जगभर ओळखला जातो. प्रत्येक सिनेमात त्याने आपल्याला त्याच्या डान्समुळे वेड लावलं होतं. ...

दहशतवादी हल्ल्यानंतर कतरिना कैफला भेटणार होता, प्लान ऐकून पोलिसांची उडाली झोप - Marathi News | Suspect of terrorist attack wants to meet Katrina Kaif | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दहशतवादी हल्ल्यानंतर कतरिना कैफला भेटणार होता, प्लान ऐकून पोलिसांची उडाली झोप

शताब्दी एक्स्प्रेसमध्ये विनातिकीट प्रवास करताना मथुरामध्ये अटक करण्यात आलेल्या काश्मीरी तरुण अहमद वानीने केलेल्या धक्कादायक खुलाशामुळे पोलिसांची झोप उडाली होती ...

#Welcome2018 : २०१८ मध्ये हे चित्रपट आहेत रिलीज होण्याच्या मार्गावर - Marathi News | #Welcome2018: movies to be released in 2018 | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :#Welcome2018 : २०१८ मध्ये हे चित्रपट आहेत रिलीज होण्याच्या मार्गावर

दबंग सलमान खानचा 52 वा वाढदिवस - Marathi News | Salman Khan's 52nd Birthday | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :दबंग सलमान खानचा 52 वा वाढदिवस

'झी सिने पुरस्कार' सोहळ्यात कलाकारांची मांदियाळी! - Marathi News | 'Zee Cine Award' celebrities celebrate! | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'झी सिने पुरस्कार' सोहळ्यात कलाकारांची मांदियाळी!

सलमान खान आणि कतरिनाचा 'स्वॅग' - Marathi News | Salman Khan and Katrina Ka Swag | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सलमान खान आणि कतरिनाचा 'स्वॅग'