लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कतरिना कैफ

कतरिना कैफ

Katrina kaif, Latest Marathi News

कतरिना कैफ Katrina Kaif ही बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा जन्म १६ जुलै १९८३ ला झाला. आज कतरिना लोकप्रियतेच्या उंच शिखरावर आहे. कतरिनाने बॉलिवूडमधील जवळपास सर्वच मोठ्या स्टारसोबत काम केलं. लंडनहून भारतात येणं आणि इतकं मोठं यश मिळवणं यासाठी तिने खूप मेहनत केली. ती तिच्या करिअरची सुरूवात 'बूम' सिनेमातून केली होती. सलमान खान, शाहरूख खान, आमीर खान, अक्षय कुमार, रणबीर कपूर अशा एकापेक्षा एक मोठ्या स्टार्ससोबत सुपरहिट सिनेमे दिले. तिचे सलमान खान आणि अक्षय कुमारसोबतचे सिनेमे जास्त गाजले. तसेच रणबीर कपूरसोबतच्या अफेअरमुळेही ती चर्चेत होती. मात्र, ते नातं टिकलं नाही. अखेर तिने ५ वर्षाने लहान असलेला अभिनेता विकी कौशल याच्यासोबत संसार थाटला. त्यांनी ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये शाही थाटात लग्न केलं.
Read More
आमीर खान गुगल मॅपवर, 'फिरंगी भल्ला' बनून दाखवणार वाट - Marathi News | Aamir Khan will be seen on the Google map, as 'Firangi Bhalla' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आमीर खान गुगल मॅपवर, 'फिरंगी भल्ला' बनून दाखवणार वाट

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान सध्या त्याच्या आगामी 'ठग्स ऑफ हिन्दोस्तान' या चित्रपटाच्या प्रमोशनात व्यग्र आहे. ...

सलमान खान 'ह्या' कारणामुळे आहे चिंतेत - Marathi News | Salman Khan is worried because of this 'cause' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खान 'ह्या' कारणामुळे आहे चिंतेत

बॉलिवूडचा दंबग खान सलमान व बार्बी गर्ल म्हणजेच अभिनेत्री कतरिना कैफ ही जोडी पुन्हा एकदा 'भारत' चित्रपटात पाहायला मिळणार आहे. ...

'ठग्स ऑफ हिंदुस्तान'मधील 'सुरैया' गाणं आऊट - Marathi News | 'Suraiya' song out of 'Thugs of Hindustan' song out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ठग्स ऑफ हिंदुस्तान'मधील 'सुरैया' गाणं आऊट

'ठग्स ऑफ हिंदुस्तान' सिनेमातील 'वाश्मल्ले' गाणे रिलीज झाल्यानंतर आज सुरैया हे गाणं रसिकांच्या भेटीला आलेले आहे. सुरैया गाण्यात कॅटरिनाच्या डान्सचा जलवा पाहायला मिळतो आहे. ...

कॉफी विथ करण या कार्यक्रमाच्या या सिझनमध्ये झळकणार हे सेलिब्रेटी - Marathi News | Koffee with Karan season 6: Complete list of guests who will appear on Karan Johar's talk show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कॉफी विथ करण या कार्यक्रमाच्या या सिझनमध्ये झळकणार हे सेलिब्रेटी

कॉफी विथ करण 6 च्या पहिल्या भागाला प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतिसादानंतर आता या कार्यक्रमात कोण कोण सेलिब्रेटी हजेरी लावणार याची सगळ्यांना उत्सुकता लागली आहे.  ...

कतरिना कैफने अखेर मान्य केले की ती आहे रिलेशनशीपमध्ये - Marathi News | Katrina Kaif finally agreed that she is in the Relationships | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कतरिना कैफने अखेर मान्य केले की ती आहे रिलेशनशीपमध्ये

कतरिना कैफने आपल्या रिलेशनशीप स्टेटसबद्दल खुलासा केला. ...

Amitabh Bachchan आणि Aamir Khan यांनाही जमले नाही हे काम,शेवटी 'ती' व्यक्ती आली Katrina Kaif च्या मदतीला धावून - Marathi News | Thugs of Hindostan : Katrina Kaif's missing earring and Amitabh Bachchan And Aamir Khan frantic search. Watch video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Amitabh Bachchan आणि Aamir Khan यांनाही जमले नाही हे काम,शेवटी 'ती' व्यक्ती आली Katrina Kaif च्या मदतीला धावून

'ठग्स ऑफ हिंदोस्तान' सिनेमाचा ट्रेलरआता पर्यंत 27 मिलियन लोकांनी बघितले आहे. जो स्वत:मध्ये एक मोठा रेकॉर्ड आहे. ठग्सच्या ट्रेलर यूट्यूबवर सुद्धा प्रेक्षकांच्या चांगली पसंती मिळतेय. 2.7 कोटी लोकांनी ट्रेलर बघितला आहे. ...

Thugs Of Hindostan Movie Trailer : पाहा, ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’चा दमदार ट्रेलर! - Marathi News |  Thugs Of Hindostan Movie Trailer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Thugs Of Hindostan Movie Trailer : पाहा, ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’चा दमदार ट्रेलर!

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान, महानायक अमिताभ बच्चन, कॅटरिना कैफ, फातिमा सना शेख अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’ या बहुप्रतिक्षीत चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालाय.  ...

Bharat Movie: माल्टानंतर 'या' ठिकाणी होणार सलमान खानच्या 'भारत'चे चित्रीकरण - Marathi News | Salman Khan's upcoming movie Bharat next shooting schedule at Abu dhabi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bharat Movie: माल्टानंतर 'या' ठिकाणी होणार सलमान खानच्या 'भारत'चे चित्रीकरण

Bharat Movie: बॉलिवूडचा दबंग खान सलमानचा बहुचर्चित आगामी चित्रपट 'भारत'ची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहत आहेत. या सिनेमात सलमान खानसोबत अभिनेत्री कतरिना कैफ मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ...