लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कतरिना कैफ

कतरिना कैफ, मराठी बातम्या

Katrina kaif, Latest Marathi News

कतरिना कैफ Katrina Kaif ही बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा जन्म १६ जुलै १९८३ ला झाला. आज कतरिना लोकप्रियतेच्या उंच शिखरावर आहे. कतरिनाने बॉलिवूडमधील जवळपास सर्वच मोठ्या स्टारसोबत काम केलं. लंडनहून भारतात येणं आणि इतकं मोठं यश मिळवणं यासाठी तिने खूप मेहनत केली. ती तिच्या करिअरची सुरूवात 'बूम' सिनेमातून केली होती. सलमान खान, शाहरूख खान, आमीर खान, अक्षय कुमार, रणबीर कपूर अशा एकापेक्षा एक मोठ्या स्टार्ससोबत सुपरहिट सिनेमे दिले. तिचे सलमान खान आणि अक्षय कुमारसोबतचे सिनेमे जास्त गाजले. तसेच रणबीर कपूरसोबतच्या अफेअरमुळेही ती चर्चेत होती. मात्र, ते नातं टिकलं नाही. अखेर तिने ५ वर्षाने लहान असलेला अभिनेता विकी कौशल याच्यासोबत संसार थाटला. त्यांनी ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये शाही थाटात लग्न केलं.
Read More
कॅटरिना कैफ खूश्श! कारण भाईजान खूश...!! - Marathi News | Katrina Kaif Get Double Charge For Bharat | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कॅटरिना कैफ खूश्श! कारण भाईजान खूश...!!

केवळ अली अब्बाससाठी भारत’हा चित्रपट साईन केल्याचे कॅट म्हणत असेल तर ती काहीतरी विसरतेय. सूत्रांचे मानाल तर ‘भारत’ने कॅटरिनाचा दुहेरी फायदा केला. ...

सलमान खानच्या 'भारत'मध्ये झाला आता 'हा' बदल - Marathi News | A big change happend in salman khan bharat movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खानच्या 'भारत'मध्ये झाला आता 'हा' बदल

सलमान खानचा आगामी सिनेमा 'भारत' वेगवेगळ्या कारणांना घेऊन चर्चेत आहे. या सिनेमातून प्रियांका चोप्रा बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार होती मात्र नंतर अशी माहिती मिळाली की प्रियांकाना या सिनेमातीन एक्झिट घेतली. ...

कॅटरिना कैफचा खुलासा, सलमान खानसाठी नाही तर 'या' व्यक्तीसाठी साईन केला 'भारत' - Marathi News | Katrina Kaif reveals, not for Salman Khan but for this person sha has signed 'bharat' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कॅटरिना कैफचा खुलासा, सलमान खानसाठी नाही तर 'या' व्यक्तीसाठी साईन केला 'भारत'

सलमान खानचा आगामी सिनेमा 'भारत'मध्ये प्रियांका चोप्राच्या जागी कॅटरिना कैफने घेतली आहे, यावर कॅटने नुकतेच आपले मौन सोडले आहे. एका अॅवॉर्ड सोहळ्यात मीडियाशी कॅटरिना कैफने संवाद साधला. ...

'भारत'मध्ये प्रियांका चोप्राला सलमानाची ही अभिनेत्री करणार रिप्लेस - Marathi News | Priyanka Chopra replaces Salman's actress in bharat | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'भारत'मध्ये प्रियांका चोप्राला सलमानाची ही अभिनेत्री करणार रिप्लेस

गेल्या काही दिवसांपासून सलमान खानचा आगामी सिनेमा 'भारत' वेगवेगळ्या कारणांना घेऊन चर्चेत आहे. शेवटच्या क्षणी प्रियांका चोप्राने बॅकआऊट केलेयं. ...

सलमान व कतरिना झळकणार एकत्र - Marathi News | Salman and Katrina will be seen together | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान व कतरिना झळकणार एकत्र

सलमान खान आणि कतरिना कैफ आपला जलवा आता रॅम्पवर कॉश्च्युम डिझाइनर मनीष मल्होत्रासाठी दाखवणार आहेत. ...

बॉलीवुडची चिकनी चमेली कोट्यवधीची मालकीण असूनही मुंबईत राहते भाड्याच्या घरात,लाखो रुपये देते भाडे - Marathi News | Bollywood Chikani chameli Katrina Kaif Stays in Rented house in Mumbai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलीवुडची चिकनी चमेली कोट्यवधीची मालकीण असूनही मुंबईत राहते भाड्याच्या घरात,लाखो रुपये देते भाडे

बडे दिग्दर्शक कतरिनाला सिनेमात घेण्यासाठी उत्सुक असतात. २००३ सालापासून हिंदी चित्रपटसृष्टीत कतरिना नाव कमावतेय. कतरिना तिच्या एका सिनेमासाठी सहा ते सात कोटींच्या घरात मानधन घेते. ...

रणबीर कपूरचे या अभिनेत्रींशी जोडले गेले आहे नाव, यातील काही अभिनेत्रींची नावे वाचून तुम्हाला बसेल आश्चर्याचा धक्का - Marathi News | ranbir kapoor name was involved with this bollywood actress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर कपूरचे या अभिनेत्रींशी जोडले गेले आहे नाव, यातील काही अभिनेत्रींची नावे वाचून तुम्हाला बसेल आश्चर्याचा धक्का

संजय दत्त प्रमाणेच संजू या चित्रपटात संजयची भूमिका साकारणाऱ्या रणबीरचे नाव आजवर अनेक अभिनेत्रींसोबत जोडण्यात आले आहे. रणबीर सध्या आलिया भट सोबत नात्यात आहे. ...

कोण आहे ‘सोनू की टीटू’च्या कार्तिक आर्यनची ही सुंदर गर्लफ्रेन्ड? - Marathi News | who is sonu ke titu ki sweety fame kartik aryan beautiful girlfriend | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोण आहे ‘सोनू की टीटू’च्या कार्तिक आर्यनची ही सुंदर गर्लफ्रेन्ड?

‘सोनू के टीटू की स्वीटी’ आणि ‘प्यार का पंचनाम’ यासारख्या चित्रपटांमुळे बॉलिवूडमध्ये नावारूपास आलेला अभिनेता कार्तिक आर्यन प्रेमात पडलाय.  ...