लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कतरिना कैफ

कतरिना कैफ, मराठी बातम्या

Katrina kaif, Latest Marathi News

कतरिना कैफ Katrina Kaif ही बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा जन्म १६ जुलै १९८३ ला झाला. आज कतरिना लोकप्रियतेच्या उंच शिखरावर आहे. कतरिनाने बॉलिवूडमधील जवळपास सर्वच मोठ्या स्टारसोबत काम केलं. लंडनहून भारतात येणं आणि इतकं मोठं यश मिळवणं यासाठी तिने खूप मेहनत केली. ती तिच्या करिअरची सुरूवात 'बूम' सिनेमातून केली होती. सलमान खान, शाहरूख खान, आमीर खान, अक्षय कुमार, रणबीर कपूर अशा एकापेक्षा एक मोठ्या स्टार्ससोबत सुपरहिट सिनेमे दिले. तिचे सलमान खान आणि अक्षय कुमारसोबतचे सिनेमे जास्त गाजले. तसेच रणबीर कपूरसोबतच्या अफेअरमुळेही ती चर्चेत होती. मात्र, ते नातं टिकलं नाही. अखेर तिने ५ वर्षाने लहान असलेला अभिनेता विकी कौशल याच्यासोबत संसार थाटला. त्यांनी ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये शाही थाटात लग्न केलं.
Read More
आयुष शर्मा या कारणामुळे करणार नाही कॅटरिनासोबत काम - Marathi News | Aayush Sharma won’t work with Katrina Kaif for some obvious reasons | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आयुष शर्मा या कारणामुळे करणार नाही कॅटरिनासोबत काम

आयुषचा लव्हरात्री हा पहिलाच चित्रपट असला तरी या चित्रपटाची चांगलीच चर्चा आहे. कारण आयुष हा सलमानची लाडकी बहीण अर्पिताचा पती असून या चित्रपटाद्वारे सलमान त्याला बॉलिवूडमध्ये लाँच करणार आहे. ...

बिग बॉस १२ चे सूत्रसंचालन करण्यासाठी कॅटरिना कैफने मागितले होते इतके मानधन - Marathi News | Salman khan said, Katrina kaif has demanded equal fees as salman khan for hosting | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिग बॉस १२ चे सूत्रसंचालन करण्यासाठी कॅटरिना कैफने मागितले होते इतके मानधन

Bigg Boss 12: बिग बॉस १२ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सलमानसोबत कॅटरिना करणार अशा बातम्या गेल्या कित्येक दिवसांपासून मीडियात येत होत्या. या अफवा दुसरं कोणीही नाही तर कॅटरिनानेच पसरवल्या असल्याचे सलमानचे म्हणणे आहे. ...

सलमानच्या आईसोबत दिसली कॅटरिना कैफ! लोकांनी म्हटले ‘सासू-सूनेची जोडी’!! - Marathi News | salman khans mother salma khan embraces katrina kaif in malta with a warm hug | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमानच्या आईसोबत दिसली कॅटरिना कैफ! लोकांनी म्हटले ‘सासू-सूनेची जोडी’!!

माल्टा येथे सलमान खानच्या ‘भारत’चे शूटींग जोरात सुरू आहे. या सेटवरचे एकापेक्षा एक सुंदर फोटो समोर येत आहेत. साहजिकचं हे फोटो पाहून सलमानच्या चाहत्यांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.  ...

कतरिना कैफने 'भारत' चित्रपटासाठी घेतले एवढे मानधन - Marathi News | Katrina Kaif take 12 crores for the film 'Bharat' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कतरिना कैफने 'भारत' चित्रपटासाठी घेतले एवढे मानधन

प्रियांकाने चित्रपटात काम नकार दिल्यानंतर कतरिना मानधन न ठरवताच काम करायला तयार झाल्याचे सूत्रांकडून समजते आहे. ...

'भारत' चित्रपटाच्या शूटिंगसाठी कतरिना कैफ माल्टाला रवाना - Marathi News | Katrina Kaif left for Malta to shoot for 'India' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'भारत' चित्रपटाच्या शूटिंगसाठी कतरिना कैफ माल्टाला रवाना

'भारत' चित्रपट 2014 साली प्रदर्शित झालेला साउथ कोरियन सिनेमा 'ओड टू माय फादर'वर आधारीत आहे. ...

सलमान खानने कॅमेऱ्याच्या मागे राहुन सुरु केली 'भारत'ची शूटिंग - Marathi News | Salman Khan started shooting for Bharat movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खानने कॅमेऱ्याच्या मागे राहुन सुरु केली 'भारत'ची शूटिंग

सलमान खानने सुल्तान आणि टायगर जिंदा है सारखे सुपरहिट सिनेमा देणारा दिग्दर्शक अली अब्बास जफरच्या भारत सिनेमाचे शूटिंग सुरू केले आहे. प्रियांका चोप्राने हा सिनेमा सोडल्यानंतर भारत चर्चेत आला ...

Friendship Day:कॅटरिना कैफला या नावाने बोलवतो 'भारत' सिनेमाचा दिग्दर्शक अली अब्बास जफर,काहीसा असा आहे त्यांचा 'याराना' - Marathi News | Friendship Day:katrina kaif Nick Name Given By Bharat Film Director Ali Abbas Zafar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Friendship Day:कॅटरिना कैफला या नावाने बोलवतो 'भारत' सिनेमाचा दिग्दर्शक अली अब्बास जफर,काहीसा असा आहे त्यांचा 'याराना'

आपल्या आयुष्यात मित्राचं नातं अनोखं असतं...'भारत'च्या निमित्ताने कॅटने आपला मित्र अली अब्बास जफरला साथ दिल्याने पुन्हा त्यांच्यात असलेल्या मैत्रीचे नाते अधोरेखित झाले आहे. ...

भरजरी शेरवानी ठरली डोकेदुखी, विचित्र एक्सप्रेशन्स देताना सलमान झाला कॅमे-यात कैद - Marathi News | Watch Salman Khan make all sorts of weird faces on the ramp | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भरजरी शेरवानी ठरली डोकेदुखी, विचित्र एक्सप्रेशन्स देताना सलमान झाला कॅमे-यात कैद

अभिनय, त्याचा डान्स, कॉमेडी आणि त्याच्या ना ना हरकती बरोबरच त्याचा शर्टलेस अंदाजावरही रसिक फिदा होतात.पिळदार बॉडी,सिक्स पॅक अॅब्ज पाहण्यासाठी  सलमानचे कित्येक फॅन्स आतुर असतात. ...