लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कतरिना कैफ

कतरिना कैफ, मराठी बातम्या

Katrina kaif, Latest Marathi News

कतरिना कैफ Katrina Kaif ही बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा जन्म १६ जुलै १९८३ ला झाला. आज कतरिना लोकप्रियतेच्या उंच शिखरावर आहे. कतरिनाने बॉलिवूडमधील जवळपास सर्वच मोठ्या स्टारसोबत काम केलं. लंडनहून भारतात येणं आणि इतकं मोठं यश मिळवणं यासाठी तिने खूप मेहनत केली. ती तिच्या करिअरची सुरूवात 'बूम' सिनेमातून केली होती. सलमान खान, शाहरूख खान, आमीर खान, अक्षय कुमार, रणबीर कपूर अशा एकापेक्षा एक मोठ्या स्टार्ससोबत सुपरहिट सिनेमे दिले. तिचे सलमान खान आणि अक्षय कुमारसोबतचे सिनेमे जास्त गाजले. तसेच रणबीर कपूरसोबतच्या अफेअरमुळेही ती चर्चेत होती. मात्र, ते नातं टिकलं नाही. अखेर तिने ५ वर्षाने लहान असलेला अभिनेता विकी कौशल याच्यासोबत संसार थाटला. त्यांनी ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये शाही थाटात लग्न केलं.
Read More
सलमान खान या चित्रपटासाठी जिममध्ये गाळतोय घाम, वर्कआउटचा व्हिडीओ पाहून चाहते झाले चकीत - Marathi News | Salman Khan sweating in the gym for the movie, fans were shocked to see the video of the workout | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खान या चित्रपटासाठी जिममध्ये गाळतोय घाम, वर्कआउटचा व्हिडीओ पाहून चाहते झाले चकीत

सलमान खानचा जिममध्ये वर्कआउट करतानाचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होताना दिसतो आहे. ...

विकी कौशल पुन्हा दिसला कतरिना कैफच्या घराच्या बाहेर, पाहा हा व्हिडिओ - Marathi News | Vicky Kaushal driving out of Katrina Kaif's building | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विकी कौशल पुन्हा दिसला कतरिना कैफच्या घराच्या बाहेर, पाहा हा व्हिडिओ

या व्हिडिओत विकी कौशल आपल्या कारमध्ये असून तो कतरिनाच्या बिल्डिंगमधून बाहेर पडताना दिसत आहे. ...

 कतरिना कैफ व विकी कौशलची अशी सुरू झाली होती ‘प्यारवाली लव्हस्टोरी’! सलमानसमोर केले होते प्रपोज!! - Marathi News | vicky kaushal katrina kaif love story how it all started | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : कतरिना कैफ व विकी कौशलची अशी सुरू झाली होती ‘प्यारवाली लव्हस्टोरी’! सलमानसमोर केले होते प्रपोज!!

रणबीर कपूरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर कॅट सिंगल होती. अशात विकी तिच्या आयुष्यात आला आणि बघता बघता दोघेही एकमेकांत गुंतले. ...

कतरिना व विकी सोबत आहेत आणि हे सत्य आहे...! हर्षवर्धन कपूरने कन्फर्म केली ‘लव्हस्टोरी’ - Marathi News | harsh varrdhan kapoor confirms katrina kaif and vicky kaushal relationship | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कतरिना व विकी सोबत आहेत आणि हे सत्य आहे...! हर्षवर्धन कपूरने कन्फर्म केली ‘लव्हस्टोरी’

अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांच्यात काहीतरी खिचडी शिजतेय. हे आम्ही नाही तर गेल्या काही महिन्यांपासून येत असलेल्या बातम्या म्हणताहेत. आता... ...

भाईजानच्या 'टायगर ३'चा सेट झाला उद्ध्वस्त, बसला कोट्यवधींचा फटका - Marathi News | Salman Khan's 'Tiger 3' set was destroyed, the bus was hit by crores | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भाईजानच्या 'टायगर ३'चा सेट झाला उद्ध्वस्त, बसला कोट्यवधींचा फटका

सलमान खान आणि कतरिना कैफचा आगामी चित्रपट टायगर ३ला खूप मोठा फटका बसला आहे ...

VIDEO : विकी कौशलने कतरिना कैफला घातली लग्नाची मागणी, त्यावर सलमान खानने दिली 'ही' रिअ‍ॅक्शन - Marathi News | VIDEO: Vicky Kaushal proposes marriage to Katrina Kaif, to which Salman Khan gives 'this' reaction | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO : विकी कौशलने कतरिना कैफला घातली लग्नाची मागणी, त्यावर सलमान खानने दिली 'ही' रिअ‍ॅक्शन

विकी कौशल आणि कतरिना कैफचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसतो आहे. ...

रणबीर कपूरसोबतचा प्रायव्हेट फोटो लीक झाल्यावर खूप भडकली होती कतरिना कैफ - Marathi News | Katrina Kaif was furious when a private photo with Ranbir Kapoor was leaked | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर कपूरसोबतचा प्रायव्हेट फोटो लीक झाल्यावर खूप भडकली होती कतरिना कैफ

एकेकाळी रणबीर आणि कतरिनाच्या प्रायव्हेट व्हॅकेशनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. ...

म्हणून रणबीर चुकीच्या नात्यात अडकतो...! आई नीतू यांनीच सांगितले होते कारण - Marathi News | mother Neetu Kapoor spoke up about the reasons of Ranbir Kapoor's failed relationships | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :म्हणून रणबीर चुकीच्या नात्यात अडकतो...! आई नीतू यांनीच सांगितले होते कारण

Ranbir Kapoor's failed relationships : मुली स्वत:हून त्याच्याकडे येतात. व तो खूप हळवा असल्याने नाही म्हणत नाही...; नीतू  एका मुलाखतीत रणबीरच्या रिलेशनशिपवर  बोलल्या होत्या. ...