लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कतरिना कैफ

कतरिना कैफ, मराठी बातम्या

Katrina kaif, Latest Marathi News

कतरिना कैफ Katrina Kaif ही बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा जन्म १६ जुलै १९८३ ला झाला. आज कतरिना लोकप्रियतेच्या उंच शिखरावर आहे. कतरिनाने बॉलिवूडमधील जवळपास सर्वच मोठ्या स्टारसोबत काम केलं. लंडनहून भारतात येणं आणि इतकं मोठं यश मिळवणं यासाठी तिने खूप मेहनत केली. ती तिच्या करिअरची सुरूवात 'बूम' सिनेमातून केली होती. सलमान खान, शाहरूख खान, आमीर खान, अक्षय कुमार, रणबीर कपूर अशा एकापेक्षा एक मोठ्या स्टार्ससोबत सुपरहिट सिनेमे दिले. तिचे सलमान खान आणि अक्षय कुमारसोबतचे सिनेमे जास्त गाजले. तसेच रणबीर कपूरसोबतच्या अफेअरमुळेही ती चर्चेत होती. मात्र, ते नातं टिकलं नाही. अखेर तिने ५ वर्षाने लहान असलेला अभिनेता विकी कौशल याच्यासोबत संसार थाटला. त्यांनी ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये शाही थाटात लग्न केलं.
Read More
सेटवर असं काय घडलं की अक्षय कुमार व रोहित शेट्टीमध्ये झाली मारामारी, एकदा पाहा हा व्हिडीओ - Marathi News | What happened on the set that Akshay Kumar and Rohit Shetty got into a fight, watch this video once | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सेटवर असं काय घडलं की अक्षय कुमार व रोहित शेट्टीमध्ये झाली मारामारी, एकदा पाहा हा व्हिडीओ

अक्षय कुमार व रोहित शेट्टी यांची मारामारी सोडवण्यासाठी पोलिसांना बोलवावे लागले होते. ...

लग्नानंतर कतरिना कैफ-विकी कौशल होणार बॉलिवूडमधील या लोकप्रिय जोडीचे 'सख्खे शेजारी' - Marathi News | Katrina Kaif-Vicky Kaushal to be 'Sakhe Shejari' of popular Bollywood couple after marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नानंतर कतरिना कैफ-विकी कौशल होणार बॉलिवूडमधील या लोकप्रिय जोडीचे 'सख्खे शेजारी'

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या लग्नाची चर्चा सध्या जोरदार रंगताना दिसते आहे. ...

विकी कौशलसोबत विवाहाची अफवा  - कतरिना कैफ - Marathi News | What Katrina Kaif Said About Her Rumoured Wedding To Vicky Kaushal | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विकी कौशलसोबत विवाहाची अफवा  - कतरिना कैफ

Katrina Kaif : कतरिना कैफ आणि विकी कौशल डिसेंबर महिन्यात राजस्थानमधील सवाई माधवपूर येथे विवाह करणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरू झाल्या होत्या. हे दोघे विवाहाच्या तयारीस लागले आहेत, असे वृत्तदेखील बुधवारी आले होते. ...

कतरिना कैफ व विकी कौशलच्या कारची नंबरप्लेट पाहून थक्क व्हाल; चाहते म्हणाले, गुपित काय? - Marathi News | Fans shocked to see number plate of Vicky Kaushal and Katrina Kaif car | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कतरिना कैफ व विकी कौशलच्या कारची नंबरप्लेट पाहून थक्क व्हाल; चाहते म्हणाले, गुपित काय?

कतरिना व विकी कौशलच्या कारच्या नंबरप्लेटचे फोटो व्हायरल होत आहेत. पाहा तर... ...

लगीन घाई,विकी कौशल आणि कतरिना कैफ अडकणार लग्नाच्या बेडीत,जाणून घ्या संपूर्ण प्लॅनिंग - Marathi News | Katrina Kaif and Vicky Kaushal to get married by December; Check Details Here | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लगीन घाई,विकी कौशल आणि कतरिना कैफ अडकणार लग्नाच्या बेडीत,जाणून घ्या संपूर्ण प्लॅनिंग

.'कॉफी विथ करण' या चॅट शोमध्ये खुद्द कतरिना कैफने अभिनेता विकी कौशलसोबत रुपेरी पडद्यावर चांगली दिसणार असल्याचं म्हटलं होते. ...

भाईजानच्या दोन्ही गर्लफ्रेंड आमनेसामने; रागाच्या भरात लुलियाने दिला सलमानसोबत फोटो काढण्यास नकार - Marathi News | iulia vantur refuses to pose with salman khan on aayush sharma birthday party | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भाईजानच्या दोन्ही गर्लफ्रेंड आमनेसामने; रागाच्या भरात लुलियाने दिला सलमानसोबत फोटो काढण्यास नकार

Salman khan: सलमानला पाहिल्यावर छायाचित्रकारांनी त्याच्याभोवती घोळका करत फोटो काढण्यास सुरुवात केली. यावेळी लुलियाला पाहून अनेकांनी तिला सलमानसोबत पोझ देण्यास सांगितलं. मात्र, ती तेथून लगेचच निघून गेली. ...

विकी कौशलच्या पाठीवरचे वार अन् चाहते कतरिनाच्या काळजीने बेजार; 'कमजोर दिल'वाल्यांनो पाहूच नका! - Marathi News | Vicky Kaushal Shares His Latest Photo From Movie Sardar Udham Showing Skin Cuts On His Back | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विकी कौशलच्या पाठीवरचे वार अन् चाहते कतरिनाच्या काळजीने बेजार; 'कमजोर दिल'वाल्यांनो पाहूच नका!

विकी कौशलने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. अनेक चाहत्यांना विकी कौशलचा हा फोटो पाहून कतरिना आठवली.... ...

"लवकरच साखरपुडा करेन"; कतरिनासोबतच्या रिलेशनशीपवर विकी कौशलने सोडलं मौन - Marathi News | i will get engaged soon enough vicky kaushal on rumours about roka with katrina kaif | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"लवकरच साखरपुडा करेन"; कतरिनासोबतच्या रिलेशनशीपवर विकी कौशलने सोडलं मौन

Vicky Kaushal: गेल्या काही दिवसांपासून त्याची आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) यांच्या रिलेशनशीपविषयी चाहत्यांना अनेक प्रश्न पडले आहेत. या चर्चांमध्येच विकीने मौन सोडलं आहे. ...