लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कतरिना कैफ

कतरिना कैफ, मराठी बातम्या

Katrina kaif, Latest Marathi News

कतरिना कैफ Katrina Kaif ही बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा जन्म १६ जुलै १९८३ ला झाला. आज कतरिना लोकप्रियतेच्या उंच शिखरावर आहे. कतरिनाने बॉलिवूडमधील जवळपास सर्वच मोठ्या स्टारसोबत काम केलं. लंडनहून भारतात येणं आणि इतकं मोठं यश मिळवणं यासाठी तिने खूप मेहनत केली. ती तिच्या करिअरची सुरूवात 'बूम' सिनेमातून केली होती. सलमान खान, शाहरूख खान, आमीर खान, अक्षय कुमार, रणबीर कपूर अशा एकापेक्षा एक मोठ्या स्टार्ससोबत सुपरहिट सिनेमे दिले. तिचे सलमान खान आणि अक्षय कुमारसोबतचे सिनेमे जास्त गाजले. तसेच रणबीर कपूरसोबतच्या अफेअरमुळेही ती चर्चेत होती. मात्र, ते नातं टिकलं नाही. अखेर तिने ५ वर्षाने लहान असलेला अभिनेता विकी कौशल याच्यासोबत संसार थाटला. त्यांनी ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये शाही थाटात लग्न केलं.
Read More
विकी-कतरिनाच्या लग्नात 'ओमिक्रॉन'चा अडथळा?; घेतला 'हा' मोठा निर्णय - Marathi News | Vicky- Katrina scared of Omicrone?; Took a big decision for marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विकी-कतरिनाच्या लग्नात 'ओमिक्रॉन'चा अडथळा?; घेतला 'हा' मोठा निर्णय

विकी कौशल आणि कतरिना कैफ लवकरच लग्नबेडीत अडकणार असल्याचे समजते आहे. ...

डिसेंबरमध्ये नाही तर पुढील आठवड्यात विकी कौशल-कतरिना कैफचं लग्न?, सीक्रेट माहिती आली समोर - Marathi News | Not in December, but next week Vicky Kaushal-Katrina Kaif's wedding ?, Secret information came to light | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :डिसेंबरमध्ये नाही तर पुढील आठवड्यात विकी कौशल-कतरिना कैफचं लग्न?, सीक्रेट माहिती आली समोर

विकी कौशल आणि कतरिना कैफच्या लग्नाच्या संदर्भातील नवीन माहिती समोर आली आहे. ...

लग्न वगैरे काही नाही हो...! विकी व कतरिनाच्या लग्नाबद्दल मावस बहिणीचा भलताच खुलासा - Marathi News | vicky kaushal sister upasana vohra denied wedding rumors of vicky kaushal katrina kaifwedding | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्न वगैरे काही नाही हो...! विकी व कतरिनाच्या लग्नाबद्दल मावस बहिणीचा भलताच खुलासा

Vicky Kaushal and Katrina Kaif Wedding : कतरिना कैफ व विकी कौशल यांच्या लग्नाच्या चर्चा जोरात आहेत. साहजिकच कॅट व विकीचे चाहते क्रेझी झाले आहेत. पण ही बातमी कदाचित चाहत्यांची निराशा करू शकते. ...

जेव्हा कतरिना कैफ एका अभिनेत्यामुळे सलमान खानसमोरच ढसाढसा रडू लागली! - Marathi News | When Katrina Kaif cried in front of Salman Khan because of John Abraham | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जेव्हा कतरिना कैफ एका अभिनेत्यामुळे सलमान खानसमोरच ढसाढसा रडू लागली!

Katrina Kaif : अनेकदा असंही होतं वादामुळे एका कलाकाराने दुसऱ्या कलाकाराला सिनेमातून काढलं. असंच काहीसं कतरिना कैफसोबत झालं होतं. तेव्हा जॉन अब्राहमने तिला सिनेमातून काढलं होतं.  ...

कतरिना कैफ व विकी कौशलच्या लग्नात पाहुणे येणार, पण ‘चेकिंग’ होणार! वाचा अपडेट्स - Marathi News | Mobile Phones Reportedly Banned At Vicky Kaushal Katrina Kaif Wedding Couple To Get Married Next Week | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कतरिना कैफ व विकी कौशलच्या लग्नात पाहुणे येणार, पण ‘चेकिंग’ होणार! वाचा अपडेट्स

Katrina Kaif Vicky Kaushal Wedding : असा आहे प्लॅन; पहिल्यांदा कोर्ट मॅरेज नंतर बांधणार विधिवत लग्नगाठ ...

माझ्या गावातील रस्ते कतरीनाच्या गालासारखे गुळगुळीत बनवा, काँग्रेसच्या मंत्र्यांचे अजब विधान - Marathi News | Make the roads in my village as smooth as Katrina's cheek, Congress ministers statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माझ्या गावातील रस्ते कतरीनाच्या गालासारखे गुळगुळीत बनवा, काँग्रेसच्या मंत्र्यांचे अजब विधान

2005 मध्ये लालू प्रसाद यादव यांनीही बिहारच्या रस्त्यांबाबत बोलताना, येथील रस्ते हेमा मालिनी यांच्या गालाप्रमाणे गुळगुळीत होतील, असे विधान केले होते. ...

VIDEO : कतरिना कैफच्या गाण्यावर विक्की कौशलच्या एक्स गर्लफ्रेन्डने केला डान्स - Marathi News | Vicky Kaushal ex girlfriend Harleen Sethi belly dance on Katrina Kaif tip tip barsa pani song | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO : कतरिना कैफच्या गाण्यावर विक्की कौशलच्या एक्स गर्लफ्रेन्डने केला डान्स

Harleen Sethi : हरलीन सेठीने बेली डान्सचा हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. टर्टल नेक क्रॉप टॉप, ब्लॅक लेंगिग्स आणि कंबरेवर स्कार्फ लावून तिने कमाल बेली डान्स केला आहे. ...

OMG!! लग्नाआधीच विकी कौशल व कतरिना कैफचं वाजलं? कारण वाचून व्हाल थक्क - Marathi News | vicky kaushal got angry with katrina kaif after roka news leaked | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG!! लग्नाआधीच विकी कौशल व कतरिना कैफचं वाजलं? कारण वाचून व्हाल थक्क

होय, अजून लग्नही होत नाही तोच, कतरिना आणि विकीमध्ये जोरदार भांडण झाल्याची चर्चा आहे. सध्या या भांडणाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. ...