लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कतरिना कैफ

कतरिना कैफ, मराठी बातम्या

Katrina kaif, Latest Marathi News

कतरिना कैफ Katrina Kaif ही बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा जन्म १६ जुलै १९८३ ला झाला. आज कतरिना लोकप्रियतेच्या उंच शिखरावर आहे. कतरिनाने बॉलिवूडमधील जवळपास सर्वच मोठ्या स्टारसोबत काम केलं. लंडनहून भारतात येणं आणि इतकं मोठं यश मिळवणं यासाठी तिने खूप मेहनत केली. ती तिच्या करिअरची सुरूवात 'बूम' सिनेमातून केली होती. सलमान खान, शाहरूख खान, आमीर खान, अक्षय कुमार, रणबीर कपूर अशा एकापेक्षा एक मोठ्या स्टार्ससोबत सुपरहिट सिनेमे दिले. तिचे सलमान खान आणि अक्षय कुमारसोबतचे सिनेमे जास्त गाजले. तसेच रणबीर कपूरसोबतच्या अफेअरमुळेही ती चर्चेत होती. मात्र, ते नातं टिकलं नाही. अखेर तिने ५ वर्षाने लहान असलेला अभिनेता विकी कौशल याच्यासोबत संसार थाटला. त्यांनी ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये शाही थाटात लग्न केलं.
Read More
Katrina Kaif प्रेग्नेंट असल्याच्या चर्चांना पुन्हा उधाण? व्हिडीओ पाहून नेटकरी लावताहेत तर्कवितर्क - Marathi News | Katrina Kaif pregnant talks rekindled? After watching the video, you can make arguments | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Katrina Kaif प्रेग्नेंट असल्याच्या चर्चांना पुन्हा उधाण? व्हिडीओ पाहून नेटकरी लावताहेत तर्कवितर्क

विकी कौशलसोबत लग्न केल्यानंतर कतरिना कैफ (Katrina Kaif) कायम चर्चेत असते. ...

दीपिका नव्हे, कतरिना होती 'लेडी सिंघम'साठी रोहित शेट्टीची पहिली निवड; ऑडिशनही दिलं, पण... - Marathi News | Katrina, not Deepika, was Rohit Shetty's first choice for 'Lady Singham'; Auditioned too, but... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिका नव्हे, कतरिना होती 'लेडी सिंघम'साठी रोहित शेट्टीची पहिली निवड; ऑडिशनही दिलं, पण...

Katrina Kaif : कतरिना कैफचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ती रोहित शेट्टीसमोर लेडी कॉपसाठी ऑडिशन देताना दिसत आहे. ...

Katrina Kaif-Vicky Kaushal: विकी कौशलसोबतच्या सीक्रेट वेडिंगबाबत कतरिना कैफनं केला खुलासा, म्हणाली - प्रायव्हेटपेक्षा जास्त... - Marathi News | Katrina Kaif-Vicky Kaushal: Katrina Kaif opens up about secret wedding with Vicky Kaushal, says - more than private... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Katrina Kaif-Vicky Kaushal: विकी कौशलसोबतच्या सीक्रेट वेडिंगबाबत कतरिना कैफनं केला खुलासा, म्हणाली - प्रायव्हेटपेक्षा जास्त...

Katrina Kaif-Vicky Kaushal: कतरिना कैफ आणि विकी कौशल आज त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करत आहेत. ...

Vicky Kaushal, Katrina Kaif : “क्या करू कंट्रोल नहीं होता...”, विकीच्या ‘या’ सवयीला वैतागली कतरिना - Marathi News | katrina kaif angry on vicky kaushal thic habit vicky cannot control post punjabi song video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“क्या करू कंट्रोल नहीं होता...”, विकीच्या ‘या’ सवयीला वैतागली कतरिना

Vicky Kaushal, Katrina Kaif : सोशल मीडियावर विकीला फॉलो करणाऱ्यांना त्याची एक सवय चांगलीच ठाऊक असेल. ...

Katrina Kaif : पुन्हा एकदा कतरिना कैफ प्रेग्नेंट असल्याच्या चर्चांना उधाण - Marathi News | Katrina Kaif: Katrina Kaif is once again fueling the talk of being pregnant | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Katrina Kaif : पुन्हा एकदा कतरिना कैफ प्रेग्नेंट असल्याच्या चर्चांना उधाण

Katrina Kaif : कतरिना कैफ तिच्या आगामी चित्रपटाचे शूटिंग संपवून मुंबईत परतली आहे. तिला विमानतळावर स्पॉट करण्यात आले. ...

Govinda Naam Mera : बाथटबमध्ये विकी कौशल-कियारा अडवाणीचा ‘रोमान्स’, पाहून क्रेझी झालेत फॅन्स - Marathi News | Govinda Naam Mera Song Bana Sharabi Teaser Vicky Kaushal Kiara Advani romance | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाथटबमध्ये विकी कौशल-कियारा अडवाणीचा ‘रोमान्स’, पाहून क्रेझी झालेत फॅन्स

विकी कौशल (Vicky Kaushal) तरूणाईचा लाडका अभिनेता. विकी नुकताच कतरिना कैफसोबत लग्नबंधनात अडकला. पण सध्या विकी व कतरिना नाही तर विकी व कियारा अडवाणीची (  Kiara Advani )चर्चा आहे. ...

Katrina Kaif पापाराझीवर चांगलीच भडकली, म्हणाली - जर तुम्ही... - Marathi News | Katrina kaif gets angry with paparazzi for following her outside gym | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Katrina Kaif पापाराझीवर चांगलीच भडकली, म्हणाली - जर तुम्ही...

कतरिनाने आधी कारचा दरवाजा बंद करण्याचा प्रयत्न केला. यानंतर ती पापाराझींवर भडकली. ...

'माझी बायको लईच हुश्शार', कतरिनाबद्दल विक्की कौशल असं का म्हणाला - Marathi News | Why did Vicky Kaushala say 'My wife is smart and doctor', about Katrina vickey said it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'माझी बायको लईच हुश्शार', कतरिनाबद्दल विक्की कौशल असं का म्हणाला

सध्या विक्की आपल्या अनेक नवीन चित्रपटांच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. मात्र, त्याने केलेल्या एका विधानानंतर चाहत्यांचे लक्ष त्याने स्वत:कडे वेधले आहे. ...