लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कतरिना कैफ

कतरिना कैफ, मराठी बातम्या

Katrina kaif, Latest Marathi News

कतरिना कैफ Katrina Kaif ही बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा जन्म १६ जुलै १९८३ ला झाला. आज कतरिना लोकप्रियतेच्या उंच शिखरावर आहे. कतरिनाने बॉलिवूडमधील जवळपास सर्वच मोठ्या स्टारसोबत काम केलं. लंडनहून भारतात येणं आणि इतकं मोठं यश मिळवणं यासाठी तिने खूप मेहनत केली. ती तिच्या करिअरची सुरूवात 'बूम' सिनेमातून केली होती. सलमान खान, शाहरूख खान, आमीर खान, अक्षय कुमार, रणबीर कपूर अशा एकापेक्षा एक मोठ्या स्टार्ससोबत सुपरहिट सिनेमे दिले. तिचे सलमान खान आणि अक्षय कुमारसोबतचे सिनेमे जास्त गाजले. तसेच रणबीर कपूरसोबतच्या अफेअरमुळेही ती चर्चेत होती. मात्र, ते नातं टिकलं नाही. अखेर तिने ५ वर्षाने लहान असलेला अभिनेता विकी कौशल याच्यासोबत संसार थाटला. त्यांनी ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये शाही थाटात लग्न केलं.
Read More
कतरिना कैफचा दिवाळी लूक व्हायरल, ७० हजारांच्या चमचमत्या लाल साडीमध्ये दिसतेय कमाल - Marathi News | Actress Katrina Kaif's Diwali Look, Looking amazing in bright red color saree worth Rs. 70K | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कतरिना कैफचा दिवाळी लूक व्हायरल, ७० हजारांच्या चमचमत्या लाल साडीमध्ये दिसतेय कमाल

Katrina Kaif's Festive Look: कतरिना कैफची ही लाल रंगाची साडी अनेक जणींना आवडली असून तिचे हे दिवाळी लूकचे फोटो सध्या सोशल मिडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. ...

नवरा असावा तर असा...! Katrina Kaifला करवा चौथला विकी कौशलनं दिलं हे सरप्राइज, चाहते करताहेत कौतुक - Marathi News | Vicky Kaushal gave Katrina Kaif Karwa Chauthala a surprise, fans appreciate it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नवरा असावा तर असा...! Katrina Kaifला करवा चौथला विकी कौशलनं दिलं हे सरप्राइज, चाहते करताहेत कौतुक

Katrina Kaif : अभिनेत्री कतरिना कैफ लवकरच 'फोनभूत' चित्रपटात दिसणार आहे. ...

Phone Bhoot Trailer: कतरिना कैफच्या ‘फोन भूत’चा ट्रेलर रिलीज...! हा ट्रेलर घाबरवत नाही, तर हसवतो!! - Marathi News | katrina kaif upcoming horror comedy movie phone bhoot trailer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कतरिना कैफच्या ‘फोन भूत’चा ट्रेलर रिलीज...! हा ट्रेलर घाबरवत नाही, तर हसवतो!!

Phone Bhoot Trailer: नाव ऐकून हा हॉरर सिनेमा असल्याचं वाटतं. पण प्रत्यक्षात हा एक जबरदस्त कॉमेडी सिनेमा आहे.   ...

Katrina Kaif PhoneBhoot: लग्नानंतर पहिल्याच चित्रपटात कतरिना बनणार 'भूत'; सिद्धांत, इशानची होणार हवा गुल! - Marathi News | Its Confirmed Katrina Kaif to Play Ghost in PhoneBhoot featuring Ishan Khattar Siddhant Chaturvedi horror comey movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नानंतर पहिल्याच चित्रपटात कतरिना बनणार 'भूत'; सिद्धांत, इशानची होणार हवा गुल!

नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला ...

एका वर्षात चार-चार 'ब्लॉकबस्टर'; बॉलिवूडमध्ये चौघींनी केलीय आलियासारखी किमया, बघा कोण आहेत त्या! - Marathi News | Alia Bhatt 2022 blockbusters brahmastra actresses delivered multiple hits in year Deepika-Padukone katrina kaif | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एका वर्षात चार-चार 'ब्लॉकबस्टर'; बॉलिवूडमध्ये चौघींनी केलीय आलियासारखी किमया, बघा कोण आहेत त्या!

आलियाने यावर्षात बॅक टू बॅक चार सिनेमे हिट दिलेत. पण आलियाच्या आधी या अभिनेत्रींनी देखील एका वर्षात हिट सिनेमे दिलेत.. ...

Koffee With Karan 7 : तो माझ्या लिस्टमध्ये नव्हताच..., मग कशी सुरू झाली कतरिना व विकीची लव्हस्टोरी? झाला खुलासा - Marathi News | koffee with karan 7 katrina kaif reveals how her love story with vicky kaushal began | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कशी सुरू झाली कतरिना व विकीची लव्हस्टोरी? अखेर कॅटनेच केला खुलासा

Koffee With Karan 7, Katrina Kaif, Vicky Kaushal : विकी व कॅट आनंदात संसार करत आहेत. पण एक प्रश्न अद्यापही चाहत्यांना सतावतो आहे. तो म्हणजे, विकी व कतरिनाची लव्हस्टोरी सुरू झाली तरी कशी ? कुणी कुणाला आधी प्रपोज केलं? आता त्याचाही खुलासा झाला आहे. ...

Koffee With Karan 7 : करण जोहरच्या शोमध्ये ‘सुहागरात’बद्दल हे काय बोलून गेली कतरिना कैफ? - Marathi News | Katrina Kaif Suggests Suhaagdin Idea After Alia Bhatt Called Suhaagraat A Myth Koffee With Karan 7 Promo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करण जोहरच्या शोमध्ये ‘सुहागरात’बद्दल हे काय बोलून गेली कतरिना कैफ?

Koffee With Karan 7 Promo : करण जोहरच्या ‘कॉफी विद करण 7’ या चॅट शोच्या आगामी एपिसोडमध्ये ‘फोन भूत’ सिनेमाची टीम कॉफीवर येणार आहे. कतरिना कैफ, तिच्यासोबत सिद्धांत चतुर्वेदी आणि ईशान खट्टर या एपिसोडमध्ये धम्माल करणार आहेत. किमान शोचा प्रोमो पाहून तरी ...

Vicky Kaushal, Katrina Kaif : फायनली! विकी कौशल व कतरिना कैफनं एकत्र केलं शूटींग, वाचा प्रोजेक्टच्या डिटेल्स - Marathi News | Vicky Kaushal And Katrina Kaif Shoot For Their First Advertisement Together | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फायनली! विकी कौशल व कतरिना कैफनं एकत्र केलं शूटींग, वाचा प्रोजेक्टच्या डिटेल्स

Vicky Kaushal And Katrina Kaif : विकी कौशल व कतरिना कैफ हे बॉलिवूडच्यापॉवर कपल्सपैकी एक. या जोडप्यावर चाहते अगदी जीव ओवाळतात. साहजिकच या दोघांना पडद्यावर एकत्र पाहण्याची चाहत्यांची भरून इच्छा आहे. चाहत्यांची ही इच्छा आता पूर्ण होणार आहे... ...