लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कतरिना कैफ

कतरिना कैफ, मराठी बातम्या

Katrina kaif, Latest Marathi News

कतरिना कैफ Katrina Kaif ही बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा जन्म १६ जुलै १९८३ ला झाला. आज कतरिना लोकप्रियतेच्या उंच शिखरावर आहे. कतरिनाने बॉलिवूडमधील जवळपास सर्वच मोठ्या स्टारसोबत काम केलं. लंडनहून भारतात येणं आणि इतकं मोठं यश मिळवणं यासाठी तिने खूप मेहनत केली. ती तिच्या करिअरची सुरूवात 'बूम' सिनेमातून केली होती. सलमान खान, शाहरूख खान, आमीर खान, अक्षय कुमार, रणबीर कपूर अशा एकापेक्षा एक मोठ्या स्टार्ससोबत सुपरहिट सिनेमे दिले. तिचे सलमान खान आणि अक्षय कुमारसोबतचे सिनेमे जास्त गाजले. तसेच रणबीर कपूरसोबतच्या अफेअरमुळेही ती चर्चेत होती. मात्र, ते नातं टिकलं नाही. अखेर तिने ५ वर्षाने लहान असलेला अभिनेता विकी कौशल याच्यासोबत संसार थाटला. त्यांनी ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये शाही थाटात लग्न केलं.
Read More
Pathaan-Tiger 3: 'टायगर ३'मध्ये शाहरुख खानचा कॅमिओ?, सलमान खानने 'पठान'मधून दिली हिंट - Marathi News | Pathaan-Tiger 3: Shah Rukh Khan's cameo in 'Tiger 3'?, Salman Khan hints from 'Pathan' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Pathaan-Tiger 3: 'टायगर ३'मध्ये शाहरुख खानचा कॅमिओ?, सलमान खानने 'पठान'मधून दिली हिंट

Pathaan-Tiger 3: २५ जानेवारीला चार वर्षांनंतर किंग खानने 'पठाण' बनून रुपेरी पडद्यावर दमदार एन्ट्री केली आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने जबरदस्त कमाई करून रेकॉर्ड तोडलेत, तर सलमान खानचा कॅमिओ देखील खूप पसंत केला जात आहे. ...

प्रेग्नेंसीच्या चर्चेदरम्यान Katrina Kaifनं सोशल मीडियावर दिली गुड न्यूज!, चाहते करताहेत शुभेच्छांचा वर्षाव - Marathi News | During the discussion of pregnancy, Katrina Kaif gave good news on social media!, fans showered wishes | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रेग्नेंसीच्या चर्चेदरम्यान Katrina Kaifनं सोशल मीडियावर दिली गुड न्यूज!, चाहते करताहेत शुभेच्छांचा वर्षाव

Katrina Kaif : अभिनेत्री कतरिना कैफ प्रेग्नेंसीच्या वृत्तांमुळे सातत्याने चर्चेत येत असते. ...

कतरिना कैफला आवडणाऱ्या 'या' विदेशी फळाची स्मूदी प्या, मिळवा तिच्यासारखी ग्लोईंग त्वचा.. - Marathi News | Drink 'this' exotic fruit smoothie that Katrina Kaif loves, get glowing skin like hers.. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कतरिना कैफला आवडणाऱ्या 'या' विदेशी फळाची स्मूदी प्या, मिळवा तिच्यासारखी ग्लोईंग त्वचा..

Katrina Kaif's Favorite Smoothie Recipe Will Help you out to boost your Energy फिट फिगर आणि चमकती स्किनसाठी कतरिना पिते एवोकॅडो स्मुदी, कृती आहे सोपी.. ...

Vicky Kaushal,Katrina Kaif :  सून असावी तर अशी...! कतरिनाने पती विकी व सासूबाईसोबत घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन - Marathi News | Vicky Kaushal Katrina Kaif And Her Mother In Law Visited Mumbais Famous Siddhivinayak Temple | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :PICS: सून असावी तर अशी...! कतरिनाने पती विकी व सासूबाईसोबत घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन

Vicky Kaushal,Katrina Kaif : कतरिना कैफ पती विकी कौशल आणि सासूसोबत सिद्धिविनायक मंदिरात पोहोचली. हे फोटो व्हायरल होताच चाहत्यांनी कतरिनाचं कौतुक सुरू केलं आहे... ...

लीक झाला विकी कौशलचा डान्स व्हिडीओ, डान्स पाहून कतरिना करत होती ब्लश; लोक म्हणाले-बेस्ट जोडी - Marathi News | Vicky kaushal dances on katrina kaif birthday much talked about video clip viral watch | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लीक झाला विकी कौशलचा डान्स व्हिडीओ, डान्स पाहून कतरिना करत होती ब्लश; लोक म्हणाले-बेस्ट जोडी

विकी कौशलने पत्नी कतरिनासाठी केलेल्या डान्सचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये विकीचा डान्स पाहून कतरिनाही ब्लश करताना दिसत आहे. ...

विकी कौशल-कतरिना कैफ या ठिकाणी करताहेत न्यू इअर सेलिब्रेशन, फोटो आले समोर - Marathi News | Vicky Kaushal-Katrina Kaif celebrate New Year at this place, photos revealed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विकी कौशल-कतरिना कैफ या ठिकाणी करताहेत न्यू इअर सेलिब्रेशन, फोटो आले समोर

Vicky Kaushal-Katrina Kaif : विकी कौशल आणि कतरिना कैफ सध्या व्हॅकेशन एन्जॉय करताना दिसत आहेत. ...

Katrina Kaif : कतरिना कैफ प्रेग्नंट असल्याच्या चर्चांना पुन्हा उधाण; फोटो पाहून चाहते संभ्रमात - Marathi News | katrina-kaif-pregnancy-rumors-again-happening-after-seeing-couple-christmas-photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कतरिना कैफ प्रेग्नंट असल्याच्या चर्चांना पुन्हा उधाण; फोटो पाहून चाहते संभ्रमात

बॉलिवुड अभिनेत्री कॅटरिना कैफ गरोदर असल्याच्या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे. कॅटरिना आणि विकी कौशल यांनी नुकतेच ख्रिसमस सेलिब्रेशनचे फोटो पोस्ट केले. ...

विकी कौशलसोबत कतरिना कैफनं इकोनॉमी क्लासमधून केला प्रवास, नेटकरी म्हणाले - 'सलमानसोबत असतीस तर...' - Marathi News | Katrina Kaif traveled in economy class with Vicky Kaushal, Netkari said - 'If you were with Salman...' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विकी कौशलसोबत कतरिना कैफनं इकोनॉमी क्लासमधून केला प्रवास, नेटकरी म्हणाले - 'सलमानसोबत असतीस तर...'

Katrina Kaif - Vicky Kaushal : विकी कौशल आणि कतरिना कैफचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओत ते दोघे इकोनॉमी क्लासमधून प्रवास करताना दिसले. ...