लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कतरिना कैफ

कतरिना कैफ, मराठी बातम्या

Katrina kaif, Latest Marathi News

कतरिना कैफ Katrina Kaif ही बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा जन्म १६ जुलै १९८३ ला झाला. आज कतरिना लोकप्रियतेच्या उंच शिखरावर आहे. कतरिनाने बॉलिवूडमधील जवळपास सर्वच मोठ्या स्टारसोबत काम केलं. लंडनहून भारतात येणं आणि इतकं मोठं यश मिळवणं यासाठी तिने खूप मेहनत केली. ती तिच्या करिअरची सुरूवात 'बूम' सिनेमातून केली होती. सलमान खान, शाहरूख खान, आमीर खान, अक्षय कुमार, रणबीर कपूर अशा एकापेक्षा एक मोठ्या स्टार्ससोबत सुपरहिट सिनेमे दिले. तिचे सलमान खान आणि अक्षय कुमारसोबतचे सिनेमे जास्त गाजले. तसेच रणबीर कपूरसोबतच्या अफेअरमुळेही ती चर्चेत होती. मात्र, ते नातं टिकलं नाही. अखेर तिने ५ वर्षाने लहान असलेला अभिनेता विकी कौशल याच्यासोबत संसार थाटला. त्यांनी ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये शाही थाटात लग्न केलं.
Read More
कतरिना कैफ गरोदर? लग्नानंतर दीड वर्षांनी विकी कौशल होणार बाबा? अखेर समोर आलं सत्य - Marathi News | is Katrina Kaif pregnant vicky kaushal to become father know the truth | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कतरिना कैफ गरोदर? लग्नानंतर दीड वर्षांनी विकी कौशल होणार बाबा? अखेर समोर आलं सत्य

लग्नानंतर दीड वर्षांनी कतरिना कैफ प्रेग्नंन्ट? विकी कौशलमुळे चर्चेला उधाण, जाणून घ्या सत्य ...

प्रियंका चोप्रामुळे फरहान अख्तरच्या 'जी ले जरा' सिनेमाला लागलं ग्रहण?, अभिनेता म्हणाला-आता मी सर्व काही.... - Marathi News | Farhan khan on jee le zara priyanka chopra jonas walked out of film actress date issues | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रियंका चोप्रामुळे फरहान अख्तरच्या 'जी ले जरा' सिनेमाला लागलं ग्रहण?, अभिनेता म्हणाला-आता मी सर्व काही....

फरहान अख्तरचा 'जी ले जरा' हा चित्रपट बऱ्याच दिवसांपासून लांबणीवर पडला आहे. यामागील कारण पहिल्यांदाच समोर आलं आहे. ...

कतरिना कैफसोबत विकी कौशलला करायचंय या सिनेमात काम, खुद्द अभिनेत्याने केला खुलासा - Marathi News | Vicky Kaushal wants to work with Katrina Kaif in this film, the actor himself revealed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कतरिना कैफसोबत विकी कौशलला करायचंय या सिनेमात काम, खुद्द अभिनेत्याने केला खुलासा

Vicky Kaushal-Katrina Kaif : बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशल यांची जोडी बी-टाऊनमधील सर्वाधिक चर्चेत असलेली जोडी आहे. ...

विकी कौशलच्या एका सवयीला खूप कंटाळलीय कतरिना कैफ, अभिनेता म्हणाला - "आता तर तिने..." - Marathi News | Katrina Kaif fed up with one of Vicky Kaushal's habits, actor says - "Now she..." | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विकी कौशलच्या एका सवयीला खूप कंटाळलीय कतरिना कैफ, अभिनेता म्हणाला - "आता तर तिने..."

विकी कौशल (Vicky Kaushal) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) हे बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहे. ...

विकी-कतरिनावर बाळासाठी कुटुंबियांचा दबाव? पहिल्यांदाच बेबी प्लॅनिंगविषयी बोलला अभिनेता - Marathi News | vicky-kaushal-first-time-speak-on-katrina-kaif-pregnancy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विकी-कतरिनावर बाळासाठी कुटुंबियांचा दबाव? पहिल्यांदाच बेबी प्लॅनिंगविषयी बोलला अभिनेता

Vicky kaushal: बाळासाठी विकी-कतरिनाला कुटुंबीय करतायेत घाई? अभिनेता म्हणतो... ...

"सुरुवातीला मला...", विकी कौशलचा पत्नी कतरिना कैफबाबत धक्कादायक खुलासा - Marathi News | "Initially I...", Vicky Kaushal's shocking revelation about his wife Katrina Kaif | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"सुरुवातीला मला...", विकी कौशलचा पत्नी कतरिना कैफबाबत धक्कादायक खुलासा

Vicky Kaushal And Katrina Kaif : विकी कौशल आणि कतरिना कैफ हे बॉलिवूडमधील पॉवर कपलपैकी एक आहेत. दोघांची प्रेमकहाणी एखाद्या परीकथेपेक्षा कमी नाही. काही वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर २०२१ मध्ये दोघांनी राजस्थानमध्ये मोठ्या धूमधडाक्यात लग्न केले. ...

Tiger 3 : कतरिना कैफ आणि सलमान खानच्या 'टायगर ३'च्या पोस्टरवर एक्स गर्लफ्रेंडची कमेंट, म्हणाली... - Marathi News | salman khan ex gf sangeet bijlani commented on tiger 3 poster of katrina kaif and bhaijan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Tiger 3 : कतरिना कैफ आणि सलमान खानच्या 'टायगर ३'च्या पोस्टरवर एक्स गर्लफ्रेंडची कमेंट, म्हणाली...

‘टायगर ३’चं दमदार पोस्टर नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं आहे. यंदाच्या दिवाळीत हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...

Tiger 3 : सलमान खान-कतरिना कैफच्या 'टाइगर ३'चा दमदार पोस्टर आला समोर, या दिवशी येणार भेटीला - Marathi News | Tiger 3: The powerful poster of Salman Khan-Katrina Kaif's Tiger 3 is out, will be released on this day | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Tiger 3 : सलमान खान-कतरिना कैफच्या 'टाइगर ३'चा दमदार पोस्टर आला समोर, या दिवशी येणार भेटीला

Tiger 3 : 'टायगर ३' चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज केले. यासोबतच चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही समोर आली आहे. ...