लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कतरिना कैफ

कतरिना कैफ, मराठी बातम्या

Katrina kaif, Latest Marathi News

कतरिना कैफ Katrina Kaif ही बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा जन्म १६ जुलै १९८३ ला झाला. आज कतरिना लोकप्रियतेच्या उंच शिखरावर आहे. कतरिनाने बॉलिवूडमधील जवळपास सर्वच मोठ्या स्टारसोबत काम केलं. लंडनहून भारतात येणं आणि इतकं मोठं यश मिळवणं यासाठी तिने खूप मेहनत केली. ती तिच्या करिअरची सुरूवात 'बूम' सिनेमातून केली होती. सलमान खान, शाहरूख खान, आमीर खान, अक्षय कुमार, रणबीर कपूर अशा एकापेक्षा एक मोठ्या स्टार्ससोबत सुपरहिट सिनेमे दिले. तिचे सलमान खान आणि अक्षय कुमारसोबतचे सिनेमे जास्त गाजले. तसेच रणबीर कपूरसोबतच्या अफेअरमुळेही ती चर्चेत होती. मात्र, ते नातं टिकलं नाही. अखेर तिने ५ वर्षाने लहान असलेला अभिनेता विकी कौशल याच्यासोबत संसार थाटला. त्यांनी ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये शाही थाटात लग्न केलं.
Read More
विकी कौशलने केलं कतरिनाचं कौतुक; म्हणाला- 'तिच्यासारखी जोडीदार मिळणं हा आशीर्वाद...' - Marathi News | Vicky Kaushal praised Katrina; Said - 'It's a blessing to have a partner like her...' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विकी कौशलने केलं कतरिनाचं कौतुक; म्हणाला- 'तिच्यासारखी जोडीदार मिळणं हा आशीर्वाद...'

नुकत्याच एका मुलाखतीत विकीने लाडक्या बायकोचं तोंडभरुन कौतुक केले आहे.  ...

अखेर मिळाली तारीख! 'या' दिवशी प्रदर्शित होणार विजय सेतुपती व कतरिना कैफचा बहुचर्चित 'मेरी ख्रिसमस' - Marathi News | Vijay Sethupathi and Katrina Kaif's 'Merry Christmas' to release on January 12, 2024. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अखेर मिळाली तारीख! 'या' दिवशी प्रदर्शित होणार विजय सेतुपती व कतरिना कैफचा बहुचर्चित 'मेरी ख्रिसमस'

दाक्षिणात्य सुपरस्टार विजय सेतुपती आणि बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ यांच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ...

कतरिना कैफची बॉलिवूडमध्ये 20 वर्षे पूर्ण, म्हणाली - 'हा एक अद्भुत प्रवास...' - Marathi News | Katrina Kaif completes 20 years in Bollywood | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कतरिना कैफची बॉलिवूडमध्ये 20 वर्षे पूर्ण, म्हणाली - 'हा एक अद्भुत प्रवास...'

अभिनेत्री कतरिना कैफला बॉलिवूडमध्ये पदार्पण करुन तब्बल 20 वर्षे झाली आहेत.  ...

ज्या ठिकाणाची वाटते भीती तिथेच करावं लागलं लग्न, विकी कौशलचा अजब किस्सा - Marathi News | Vicky Kaushal has wierd fear he gets affraid of heritage monuments had to get married at such place | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ज्या ठिकाणाची वाटते भीती तिथेच करावं लागलं लग्न, विकी कौशलचा अजब किस्सा

विकी कौशलला नेमकी कशाची वाटते भीती? ...

सलमान खानने कतरिना कैफचा पती विकी कौशलची उडवली खिल्ली, अभिनेत्रीनं दिली ही रिअ‍ॅक्शन - Marathi News | Salman Khan mocked Katrina Kaif's husband Vicky Kaushal, the actress gave this reaction | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खानने कतरिना कैफचा पती विकी कौशलची उडवली खिल्ली, अभिनेत्रीनं दिली ही रिअ‍ॅक्शन

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) आणि कतरिना कैफ(Katrina Kaif)चा 'टायगर ३' (Tiger 3) चित्रपट रिलीज होऊन ६ दिवस उलटले आहेत. हा चित्रपट सातत्याने चांगली कमाई करत आहे. ...

"सुपरस्टार किंग कोहली प्रेमळ शेजारी", चाहत्याच्या प्रश्नावर कतरिना कैफची 'विराट' बॅटिंग - Marathi News | katrina kaif said indian cricketer virat kohli is lovely neighbour among world cup 2023 post goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"सुपरस्टार किंग कोहली प्रेमळ शेजारी", चाहत्याच्या प्रश्नावर कतरिना कैफची 'विराट' बॅटिंग

कतरिनाने नुकतंच तिच्या इन्स्टाग्रामवर askme सेशन घेतलं होतं. या सेशनमध्ये कतरिनाला एका चाहत्याने भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहलीबाबत प्रश्न विचारला. ...

एकाच घरात राहून एकमेकांना भेटत नाही विकी-कतरिना, कारण आलं समोर - Marathi News | Living in the same house, Vicky-Katrina do not meet each other, the reason came to light | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एकाच घरात राहून एकमेकांना भेटत नाही विकी-कतरिना, कारण आलं समोर

Katrina Kaif-Vicky Kaushal : सध्या कतरिना कैफ आणि विकी कौशल आपापल्या चित्रपटांमध्ये व्यग्र आहेत. अलीकडेच कतरिनाने सांगितले की, हल्ली त्या दोघांना एकमेकांना भेटायलाही वेळ मिळत नाही. ...

पुन्हा एकदा कतरिना कैफ-विजय सेतुपतीचा चित्रपट 'मेरी ख्रिसमस'ची रिलीज डेट ढकलली पुढे, कारण आलं समोर - Marathi News | Once again the release date of Katrina Kaif-Vijay Sethupathi's film 'Merry Christmas' has been pushed forward, as a reason has come to light. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पुन्हा एकदा कतरिना कैफ-विजय सेतुपतीचा चित्रपट 'मेरी ख्रिसमस'ची रिलीज डेट ढकलली पुढे, कारण आलं समोर

Merry Christmas Postponed : कतरिना कैफ आणि विजय सेतुपतीचा चित्रपट 'मेरी ख्रिसमस'च्या रिलीजची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. आता या चित्रपटाची रिलीज डेट पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. ...