तिरुपतीच्या 'पद्मावती'ला सोलापूरहून जाणार माहेरची साडी मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान? ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली... 'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लॅन सांगितला इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी... नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले? एक साधे उडवता येत नाही...! पाकिस्तानने चीनसारखीच रॉकेट फोर्स उभारली; स्वातंत्र्यदिनी घोषणाही करून टाकली छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणला अजित पवारांनी दिली मोठी जबाबदारी ७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही... 'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले? पुरुषाची वेशभूषा करून आली अन् दीड कोटींचे दागिने घेऊन फरार झाली; सूनेच्या बहिणीनेच घर केले साफ
Katraj, Latest Marathi News
कात्रज येथील मदरशात लैंगिक अत्याचार झालेल्या मुलांचे तातडीने मेडिकल अाणि समुपदेशन करण्याच्या सूचना डाॅ. निलम गोऱ्हे यांनी केल्या अाहेत. ...
रात्रीच्या वेळी मौलाना तेथील चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार करत असल्याने त्याच्या या कृत्याला घाबरून १० वर्षांची दोन मुले २३ जुलै रोजी मदरशातून पळून पुणे स्टेशन येथे आली होती. ...
कात्रज बोगद्याशेजारील शिंदेवाडी येथे वस्तीत आलेल्या घोणस जातीच्या ४ फुटी विषारी सापाने ४७ पिलांना जन्म दिला. ...
अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे घरात अडकलेल्या महिलेची सुखरुप सुटका करण्यात अाली अाहे. घरातील गॅस सुरु असताना महिलेची शुद्ध हरपली हाेती. त्यात घरातून धूर येत असल्याने एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता हाेती. ...
पहिल्या मुलीने प्रेमविवाह केल्याने दुसऱ्या मुलीसाेबत काेणी प्रेमविवाह करु नये या हेतून सासूने जावयाला ठार करण्याची सुपारी दिल्याची धक्कादायक घटना समाेर अाली अाहे. ...
शरीरातील पाणी कमी झाल्याने सिंहगड डाेंगर रांगेत अडकून पडलेल्या तरुणांची सुटका वनविभाग अाणि वनसंरक्षक समितीच्या मदतीने करण्यात अाली. ...
कात्रज येथील एचडीएफसी बॅंकेच्या एटीएमच्या इलेकट्रीकल कंट्राेल पॅनल असलेल्या रुमला अाग लागली. या अागीत साधारण सात लाख रुपयांचे नुकसान झाले. ...
कात्रज घाटातील पेट्रोलपंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला भारती विद्यापीठ पोलिसांनी जेरबंद केले. ...