लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
काठमांडू

काठमांडू, मराठी बातम्या

Kathmandu, Latest Marathi News

नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Nepal's Deputy Prime Minister Bishnu Prasad was chased and beaten by protesters, video of the beating went viral | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल

नेपाळमध्ये तीव्र आणि हिंसक निदर्शने होत आहेत. राजधानी काठमांडूमधून येणाऱ्या व्हिडिओमध्ये उपपंतप्रधान आणि अर्थमंत्री बिष्णू प्रसाद यांचा निदर्शकांकडून पाठलाग करुन मारहाण केली जात असल्याचे दिसत आहे. ...

Video : नेपाळमधील आंदोलन आणखी पेटलं; मंत्र्यांची घरं जाळल्यानंतर लोकांचा सुरक्षा दलांवर हल्ला - Marathi News | Video: Protests in Nepal flare up further; Security forces attacked after ministers' houses were burnt | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Video : नेपाळमधील आंदोलन आणखी पेटलं; मंत्र्यांची घरं जाळल्यानंतर लोकांचा सुरक्षा दलांवर हल्ला

एकीकडे संतप्त जनतेने नेपाळी मंत्र्यांची घरे जाळली, तर दुसरीकडे आता त्यांनी सुरक्षा दलांवर हल्ला करण्यास सुरुवात केली आहे. ...

नेपाळमधील आंदोलनाला हिंसक वळण; राष्ट्रपती, गृहमंत्री आणि परराष्ट्रमंत्र्यांची घरे जमावाने जाळली - Marathi News | Protests in Nepal turn violent; Mob burns down houses of President, Home Minister and Foreign Minister | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नेपाळमधील आंदोलनाला हिंसक वळण; राष्ट्रपती, गृहमंत्री आणि परराष्ट्रमंत्र्यांची घरे जमावाने जाळली

काठमांडूसह अनेक शहरांमध्ये तरुण आंदोलकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली. आंदोलकांनी राष्ट्रपतींच्या खासगी निवासस्थानावर ताबा मिळवून, ते पेटवून दिले आहे. ...

"नेपाळसाठी काळा दिवस...", देशातील हिंसक परिस्थिती पाहून मनीषा कोईरालाची भावुक पोस्ट - Marathi News | manisha koirala shared emotional post on nepal protest says black day for the country | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"नेपाळसाठी काळा दिवस...", देशातील हिंसक परिस्थिती पाहून मनीषा कोईरालाची भावुक पोस्ट

Manisha Koirala on Nepal Protest: मनिषा कोईरालाने इन्स्टाग्रामवर रक्ताने माखलेल्या बूटाचा फोटो पोस्ट केला आहे. ...

IC814: पूजा कटारियांना आठवले हायजॅकचे भयावह दिवस, दहशतवाद्याने दिलेली शाल आजही ठेवली जपून - Marathi News | IC 814 The kandahar hijack Pooja Kataria remembers horrific days of hijack still kept shawl gifted by a terrorist | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :IC814: पूजा कटारियांना आठवले हायजॅकचे भयावह दिवस, दहशतवाद्याने दिलेली शाल आजही ठेवली जपून

१९९९ च्या कंदहार हायजॅक मधून बचावलेल्या पूजा कटारिया यांनी नुकतीच मुलाखत दिली. सीरिजवरुन होत असलेल्या वादावरही त्यांनी भाष्य केलं. ...

नेपाळमध्येही दिवाळी... घरोघरी दिव्यांची उजळणी; भगवे पताका अन् रामनामाचा जयघोष - Marathi News | Diwali in Nepal too... lighting of lamps from house to house, saffron flag and chanting of Ramnama with ram mandir sohala | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नेपाळमध्येही दिवाळी... घरोघरी दिव्यांची उजळणी; भगवे पताका अन् रामनामाचा जयघोष

भारताच्या शेजारील नेपाळमध्येही दिवाळीसारखाच उत्साह पाहायला मिळत आहे.   ...

बहिणींना भेटण्यासाठी बिकिनी किलर चार्ल्स शोभराज पुण्यात येणार?  - Marathi News | will bikini killer charles sobhraj come to pune to meet his sister | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बहिणींना भेटण्यासाठी बिकिनी किलर चार्ल्स शोभराज पुण्यात येणार? 

मला माझ्या आयुष्यात घडलेल्या घटनांवर पुस्तक लिहायचे आहे, अशी इच्छा चार्ल्स शोभराजने व्यक्त केली आहे. ...

थरार...! नेपाळमध्ये दोन तास हवेतच अडकला 73 प्रवाशांचा श्वास; मग अचानक झाला चमत्कार...!  - Marathi News | Buddha air plane with 73 onboard suffers landing gear failure then miracle happened in Nepal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :थरार...! नेपाळमध्ये दोन तास हवेतच अडकला 73 प्रवाशांचा श्वास; मग अचानक झाला चमत्कार...! 

अनेकदा कमी प्रकाश आणि खराब हवामानामुळे नेपाळमध्ये विमाने काठमांडूला परततात. मात्र, यावेळी तसे नव्हते आणि लोकांच्या जीव संकटात सापडला होता. ...