श्वेता तिवारी आणि सीजान खान यांची मुख्य भूमिका असलेली कसौटी जिंदगी की ही मालिका प्रचंड गाजली होती. या मालिकेचा नवा सिझन प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून या सिझनमध्ये पार्थ समंथान अनुरागच्या भूमिकेत तुम्हाला दिसणार असून एरिका फर्नांडिस प्रेरणाच्या भूमिकेत दिसणार आहेत. Read More
एकता कपूर निर्मित ‘कसौटी जिंदगी की 2’ या मालिकेला प्रेक्षकांचे उदंड प्रेम लाभले आहे. पार्थ समथान, एरिका फर्नांडिस, हिना खान आणि करण सिंग ग्रोव्हर अशा दिग्गजांच्या अभिनयाने सजलेली ही मालिका टीआरपी चार्टमध्ये वरच्या क्रमांकावर आहे. ...
काही दिवसांपूर्वी एरिका आऊटडोअर शूटसाठी विदेशात गेली होती. यादरम्यान एरिकाने धम्माल मस्ती केली. याचे काही फोटो एरिकाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ...
मराठी आणि हिंदी मनोरंजन क्षेत्रातील जवळपास सर्वच माध्यमांमध्ये आपल्या उत्कृष्ट अभिनय कौशल्याने वेगळे स्थान निर्माण केलेले अभिनेते म्हणजे उदय टिकेकर. ...