lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कसौटी जिंदगी की 2

कसौटी जिंदगी की 2

Kasauti zindagi ki 2, Latest Marathi News

श्वेता तिवारी आणि सीजान खान यांची मुख्य भूमिका असलेली कसौटी जिंदगी की ही मालिका प्रचंड गाजली होती. या मालिकेचा नवा सिझन प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून या सिझनमध्ये पार्थ समंथान अनुरागच्या भूमिकेत तुम्हाला दिसणार असून एरिका फर्नांडिस प्रेरणाच्या भूमिकेत दिसणार आहेत. 
Read More
एकता कपूरला कोमोलिकाच्या रूपात आवडते ही अभिनेत्री, वाचा सविस्तर - Marathi News | Ekta Kapoor likes this actress in Komolika role | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एकता कपूरला कोमोलिकाच्या रूपात आवडते ही अभिनेत्री, वाचा सविस्तर

छोट्या पडद्यावरील खलनायिका म्हणून कोमोलिका हे पात्र खूप प्रसिद्ध आहे. ...

करण सिंग ग्रोव्हरने सोडली कसौटी जिंदगी की मालिका, टीमने दिला फेअरवेल - Marathi News | Karan Singh Grover quits Kasautii Zindagii Kay 2 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करण सिंग ग्रोव्हरने सोडली कसौटी जिंदगी की मालिका, टीमने दिला फेअरवेल

करण सिंग ग्रोव्हरने कसौटी जिंदगी की या मालिकेला रामराम ठोकला असून त्यानेच सोशल मीडियाद्वारे त्याच्या चाहत्यांना याविषयी सांगितले आहे. ...

करण सिंग ग्रोव्हर होता डिप्रेशनमध्ये, या व्यक्तीने केली डिप्रेशनमधून बाहेर यायला मदत - Marathi News | Karan Singh Grover says Bipasha Basu helped him beat depression: ‘It has been a difficult journey’ | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करण सिंग ग्रोव्हर होता डिप्रेशनमध्ये, या व्यक्तीने केली डिप्रेशनमधून बाहेर यायला मदत

करण सिंग ग्रोव्हर डिप्रेशनमध्ये होता अशी त्याने नुकतीच कबुली दिली आहे. ...

छोट्या पडद्यावरील ही प्रसिद्ध अभिनेत्री अनेक वर्षांनंतर करतेय कमबॅक, दिसणार कोमोलिकाच्या भूमिकेत - Marathi News | Aamna Sharif is Kasautii Zindagii Kay's New Komolika | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :छोट्या पडद्यावरील ही प्रसिद्ध अभिनेत्री अनेक वर्षांनंतर करतेय कमबॅक, दिसणार कोमोलिकाच्या भूमिकेत

कसौटी जिंदगी की या मालिकेत आता कोमोलिकाच्या भूमिकेत प्रेक्षकांना कोण दिसणार याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत. ...

श्वेता तिवारीचे लग्न झाल्यानंतरही ती होती 'कसोटी जिंदगी की'मधील या सहकलाकारासोबत नात्यात - Marathi News | When Cezanne Khan admitted to dating his married co-star Shweta Tiwari | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :श्वेता तिवारीचे लग्न झाल्यानंतरही ती होती 'कसोटी जिंदगी की'मधील या सहकलाकारासोबत नात्यात

श्वेता तिवारीने अभिनयक्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वीच तिचे राजा चौधरीसोबत लग्न झाले होते. पण तरीही ती कसौटी जिंदगी की या मालिकेत तिच्या सहकलाकारासोबत नात्यात होती. ...

Kasautii Zindagii Kay 2 : हिना खान आऊट; एकता कपूरला सापडली नवी कोमोलिका! - Marathi News | tv actress jasmin bhasin all set to replace hina khan aka komolika from kasautii zindagii kay 2 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Kasautii Zindagii Kay 2 : हिना खान आऊट; एकता कपूरला सापडली नवी कोमोलिका!

होय, ताजी खबर खरी मानाल तर ‘कसौटी जिंदगी के 2’ साठी एकताला आणखी दुसरी नवी कोमोलिका सापडली आहे. ...

वरुण शर्मा सांगतोय कसौटी जिंदगी... ने अशाप्रकारे केली होती माझ्या लव्ह स्टोरीला मदत - Marathi News | Chhichhore actor Varun Sharma reveals how Kasautii Zindagii Kay helped him with his love story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वरुण शर्मा सांगतोय कसौटी जिंदगी... ने अशाप्रकारे केली होती माझ्या लव्ह स्टोरीला मदत

कसौटी जिंदगी की या मालिकेने माझ्या प्रेमकथेत मला प्रचंड मदत केली असे फुकरे फेम वरुण शर्मा याचे म्हणणे आहे. ...

 एका एपिसोडसाठी किती फी घेतात ‘कसौटी जिंदगी की 2’चे स्टार्स? - Marathi News | this much fees kasauti zindagi kay 2 stars getting paid per episode for their roles | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : एका एपिसोडसाठी किती फी घेतात ‘कसौटी जिंदगी की 2’चे स्टार्स?

एकता कपूर निर्मित ‘कसौटी जिंदगी की 2’ या मालिकेला प्रेक्षकांचे उदंड प्रेम लाभले आहे. पार्थ समथान, एरिका फर्नांडिस, हिना खान आणि करण सिंग ग्रोव्हर अशा दिग्गजांच्या अभिनयाने सजलेली ही मालिका टीआरपी चार्टमध्ये वरच्या क्रमांकावर आहे. ...