जागतिक वारसास्थळात समाविष्ट झालेले सातारा जिल्ह्यातील कार पठार विविधरंगी फुलांसाठी प्रसिद्ध आहे. जगभरातील लाखो पर्यटक दरवर्षी या पठाराला भेट देऊन येथील जैवविविधता व निसर्गसौंदर्याचा आनंद लुटतात. पठारावर फुलणाºया या दुर्मीळ फुलांचा हंगाम आता संपला असून, मंगळवारपासून शुल्क वसुलीही बंद करण्यात आली आहे. Read More
Doctor Satara Bamnoli- आपल्या कार्यक्षेत्रातील रुग्ण नसतानाही शिवाय वादळी वारे व पाण्यातून रात्रीचा प्रवास करून स्वतःचा जीव धोक्यात घालून या आदर्श प्रामाणिक डॉक्टरांनी या महिलेचा जीव वाचवून यशस्वी प्रसूती केली. याबद्दल मोरे डॉक्टरांच्यावर अभिनंदनाचा ...
kas pathar sataranews- कास पठारच्या कुशीत घनदाट वनराईत स्वयंभू लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीघाटाई देवीचे मंदिर आहे. मंदिराला तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त झाला आहे. मंदिर परिसरात ओल्या पाट्र्या झडत असल्याने तीर्थक्षेत्राचे पावित्र्य धोक् ...
Farmer Satara area -यावर्षी दिवाळीपर्यंत सुरू राहिलेला पाऊस व जिल्ह्याच्या पश्चिम भागात कमी झालेले पशुधन यामुळे बहुतेक डोंगररांगा गवतचाऱ्याने भरलेल्याच आहेत. गाई, म्हैशी असलेल्यांनी गवताच्या गंजी लावून ठेवल्या आहेत. त्यामुळे त्यांची चिंता मिटली आहे. ...
Accident Sataranews- सातारा -कास मार्गावर पिसाणी फाटा ता. सातारा येथे आज सकाळी सहा वाजून वीस मिनिटांनी पर्यटनास निघालेल्या मिनीबसचा अपघात होऊन चार जण किरकोळ जखमी झाले .दरम्यान तात्काळ पिसाणी गावचे सरपंच व ग्रामस्थ घटनास्थळी दाखल होऊन अपघातातील जखमींन ...
Farmar, Sataranews, kas सातारा शहराच्या पश्चिमेस कास परिसरात ढोल, खर्डीक, थाळयांच्या तालावर पारंपारिक पध्दतीने गवत कापणी करण्यात शेतकरी वर्ग व्यस्त झाला आहे. ढोलांच्या तालावर गवतावर विळा चालत असल्याचे चित्र या भागात पाहावयास मिळत आहे. ...
KasPathar, Garbage Disposal Issue, Satara area, environment सातारा शहराच्या पश्चिमेस २५ किलोमीटर अंतरावर असलेल्या कास तलाव परिसरात मोठया प्रमाणावरील काचांच्या तुकडयांमुळे कचरा, घाणीच्या विळख्यांमुळे निसर्गरम्य कासचा श्वास घाणीत घुटमळू लागला आहे. ...
वेताळवाडी जंगलात ८० प्रकारच्या विविध वनस्पती आणि फुले बहरली आहेत. त्यानुसार आता कास पठाराच्या धर्तीवर सोयगाव येथे मराठवाड्यातील पहिले फुल हब तयार होणार असल्याची माहिती गटविकास अधिकारी सुदर्शन तुपे यांनी दिली. ...