जागतिक वारसास्थळात समाविष्ट झालेले सातारा जिल्ह्यातील कार पठार विविधरंगी फुलांसाठी प्रसिद्ध आहे. जगभरातील लाखो पर्यटक दरवर्षी या पठाराला भेट देऊन येथील जैवविविधता व निसर्गसौंदर्याचा आनंद लुटतात. पठारावर फुलणाºया या दुर्मीळ फुलांचा हंगाम आता संपला असून, मंगळवारपासून शुल्क वसुलीही बंद करण्यात आली आहे. Read More
जागतिक वारसास्थळाच्या यादीत समावेश झालेले तसेच आंतरराष्ट्रीय जैवविविधता असणाऱ्या कास पठारावर १ फेबु्रवारीपासून बारमाही पर्यटन सुरू होत आहे. यामध्ये जंगल सफारीचा थरार स्वानुभवता येणार आहे. कास पठार कार्यकारी समिती व वनविभागातर्फे हा निर्णय घेतला आहे. ...
सातारा पालिका व प्रथमेश फाउंडेशच्या माध्यमातून कास तलाव परिसरात गुरुवारी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेकडे जवळपास सर्वच नगरसेवकांनी पाठ फिरविल्याने मोहिमेचा फज्जा उडाला. केवळ आरोग्य विभागाच्या चाळीस कर्मचाऱ्यांनी कास तलाव परिसरात श्रमदान कर ...
पर्यटकांना माहिती देण्यासाठी अनेक गाईड निर्माण करणारे श्रीरंग शिंदे हे सध्या वनपाल म्हणून कार्यरत आहेत. जंगल, जैवविविधता रक्षण व संरक्षणाबाबत केलेल्या कार्यातून अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. ...
सातारा शहराला उरमोडी धरणातील पाणी शहापूर योजनेद्वारे आणि कास धरणातील पाणी कास पाईपलाईनद्वारे पुरविले जात होते. या दोन्ही पाईपलाईनद्वारे वेगवेगळ््या भागाला पाणीपुरवठा केला जात होता. आता दोन्ही पाईपलाईन एकत्रित जोडल्यामुळे शहापूरचे पाणी कास पाईपलाईनद्व ...
काचांच्या तुकड्यांमुळे कचरा, घाणीच्या साम्राजामुळे निसर्गरम्य कासचा श्वास घाणीत घुटमळू लागल्याने कास तलावाला स्वच्छतेची प्रतीक्षा लागून राहिली आहे. या पर्यटनस्थळी दिवसेंदिवस वाढत चाललेल्या घाणीच्या साम्राज्याने निसर्गप्रेमी नाराजी व्यक्त करू लागले आह ...