जागतिक वारसास्थळात समाविष्ट झालेले सातारा जिल्ह्यातील कार पठार विविधरंगी फुलांसाठी प्रसिद्ध आहे. जगभरातील लाखो पर्यटक दरवर्षी या पठाराला भेट देऊन येथील जैवविविधता व निसर्गसौंदर्याचा आनंद लुटतात. पठारावर फुलणाºया या दुर्मीळ फुलांचा हंगाम आता संपला असून, मंगळवारपासून शुल्क वसुलीही बंद करण्यात आली आहे. Read More
या विरोधात पर्यावरणप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते आणि माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर हरित न्यायालयात झालेल्या सुनावणीत महत्त्वपूर्ण घडामोड घडली. ...