लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कार्तिक आर्यन

कार्तिक आर्यन

Kartik aaryan, Latest Marathi News

कार्तिकला पाहताच साराच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला; फोटो काढताना अवघडल्यासारखं झालं - Marathi News | Sara ali khan felt awkward with kartik aaryan during an event video gone viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कार्तिकला पाहताच साराच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला; फोटो काढताना अवघडल्यासारखं झालं

सारा आणि कार्तिकचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकरी तिला ट्रोल करतायेत. ...

Bhool Bhulaiyaa 2 Release on OTT: बॉक्स ऑफिसनंतर आता ओटीटीवर धुमाकूळ घालण्यासाठी 'भूल भुलैया २' सज्ज - Marathi News | Bhool Bhulaiyaa 2 Release on OTT: After the box office, 'Bhool Bhulaiyaa 2' is ready to make a splash on OTT | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bhool Bhulaiyaa 2 Release on OTT: बॉक्स ऑफिसनंतर आता ओटीटीवर धुमाकूळ घालण्यासाठी 'भूल भुलैया २' सज्ज

Bhool Bhulaiyaa 2 : 'भूल भुलैया २' हा चित्रपट लवकरच OTT वर प्रदर्शित होणार आहे. या घोषणेनंतर, चाहते खूप उत्सुक आहेत आणि OTT वर चित्रपट प्रदर्शित होण्याची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. ...

Bhool Bhulaiyaa 2 Box Office Day 24: बॉक्स ऑफिसवर 'भूल भुलैया २'ची जादू कायम, केली इतक्या कोटींची कमाई - Marathi News | Bhool Bhulaiyaa 2 Box Office Day 24: The magic of 'Bhool Bhulaiyaa 2' remains at the box office. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bhool Bhulaiyaa 2 Box Office Day 24: बॉक्स ऑफिसवर 'भूल भुलैया २'ची जादू कायम, केली इतक्या कोटींची कमाई

Bhool Bhulaiyaa 2 : कार्तिक आर्यनच्या 'भूल भुलैया २' चित्रपटाचा चौथा आठवडाही चांगला गेला आहे. चौथ्या रविवारी चांगला व्यवसाय करताना चित्रपटाने ३.४५ कोटींची कमाई केली आहे. ...

Kartik Aaryan : "सर्व काही इतकं पॉझिटिव्ह सुरू होतं की कोरोनाला राहावलं नाही"; कार्तिक आर्यनला दुसऱ्यांदा लागण - Marathi News | bollywood kartik aaryan tests positive for corona virus actor says covid se raha nahi gaya | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"सर्व काही इतकं पॉझिटिव्ह सुरू होतं की कोरोनाला राहावलं नाही"; कार्तिक आर्यनला दुसऱ्यांदा लागण

Bollywood Kartik Aaryan tests positive for corona : कार्तिकला याआधी देखील कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यानंतर आता दुसऱ्यांदा त्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. ...

Bhool Bhulaiyaa 2 Box Office Day 13: ‘भुल भुलैय्या 2’ सूसाट! 13 व्या दिवशी कमावले इतके कोटी - Marathi News | kartik aaryan kiara advani FILM Bhool Bhulaiyaa 2 Box Office Day 13 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कार्तिक आर्यनचा ‘भुल भुलैय्या 2’ सूसाट! 13 व्या दिवशी कमावले इतके कोटी

Bhool Bhulaiyaa 2 Box Office Day 13: कार्तिक आर्यन व कियारा अडवाणी स्टारर ‘भुल भुलैय्या 2’ हा सिनेमा सूसाट पळतोय. बॉक्स ऑफिसवरच्या या चित्रपटाच्या कमाईनं सगळ्यांनाच थक्क केलं आहे. ...

आणखी एका सिनेमात अक्षय कुमारला रिप्लेस करण्याच्या तयारी कार्तिक आर्यन, मिळाला मोठा प्रोजेक्ट? - Marathi News | Kartik Aaryan Bhool Bhulaiyaa 2 Akshay Kumar Housefull franchise | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आणखी एका सिनेमात अक्षय कुमारला रिप्लेस करण्याच्या तयारी कार्तिक आर्यन, मिळाला मोठा प्रोजेक्ट?

Kartik Aaryan : कार्तिक आर्यनने या फ्रॅंचायजीमध्ये अक्षय कुमारची जागा घेतली होती. आपल्या दमदार कामाने कार्तिकने सर्वांनाच चकित केलं आहे. सगळीकडे त्याचीच चर्चा होत  आहे. ...

Kartik Aaryan Net Worth: कार्तिक आर्यन आहे इतक्या कोटींचा मालक, आकडा पाहून व्हाल थक्क! - Marathi News | Kartik Aaryan Net Worth: Kartik Aryan is the owner of so many crores, you will be surprised to see the number! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Kartik Aaryan Net Worth: कार्तिक आर्यन आहे इतक्या कोटींचा मालक, आकडा पाहून व्हाल थक्क!

Kartik Aaryan : कार्तिक आर्यनचा चित्रपट 'भूल भुलैया २' अजूनही बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटाच्या यशानंतर कार्तिक त्याच्या मानधनात वाढ करू शकतो. ...

IN PICS : ‘भुल भुलैय्या 2’ सुपरहिट होताच वाढले कार्तिकचे भाव, आता एका सिनेमासाठी घेणार इतके कोटी - Marathi News | bhool bhulaiyaa 2 superhit kartik aaryan hikes his fee | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :‘भुल भुलैय्या 2’ सुपरहिट होताच वाढले कार्तिकचे भाव, आता एका सिनेमासाठी घेणार इतके कोटी

Kartik Aaryan Hikes His Fee: बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन सध्या जाम खूश्श आहे. कारणही तसंच आहे. कार्तिकच्या ‘भुल भुलैय्या 2’ या चित्रपटाने 100 कोटींचा टप्पा कधीच ओलांडला आहे. साहजिकच कार्तिकचे भावही वाढले आहेत. ...