कर्नाटकात सर्वाधिक जागा आपल्या पक्षालाच मिळाल्या असल्याने राज्यपालांनी आम्हालाच सरकार स्थापनेचे निमंत्रण द्यावे, असे भाजपा नेते म्हणत असले तरी यापूर्वी किमान तीन राज्यांमध्ये भाजपाने नेमके याउलट राजकारण केले होते. ...
कर्नाटकात मतमोजणीच्या सुरुवातीच्या काळात भाजपाला स्पष्ट बहुमत मिळतेल, अशी चिन्हे दिसत असताना त्या पक्षाचे किमान १0 उमेदवार निसटत्या मतांनी पराभूत झाले आणि पक्षाला बहुमताचा आकडा गाठता आला नाही, असे सर्व निकालांनंतर स्पष्ट झाले आहे. ...
कर्नाटकात भाजपाला सत्ता स्थापन करण्यासाठी राज्यपालांनी निमंत्रण दिल्यानं काँग्रेससह जनता दल धर्मनिरपेक्ष पक्षानं सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. ...