Karnataka assembly elections 2018, Latest Marathi News
काँग्रेससाठी अस्तित्वाची आणि भाजपासाठी प्रतिष्ठेची असलेली कर्नाटक विधानसभेची निवडणूक येत्या १२ मे रोजी होतेय. ११२ ची 'मॅजिक फिगर' गाठून दक्षिणेवर स्वारी कोण करणार, याकडे देशाचं लक्ष लागलंय. या निवडणुकीची बित्तंबातमी देणारं हे खास पेज... Read More
संकेश्वर : भाजपच्या अध:पतनाची सुरुवात कर्नाटकात होणार आहे, तर निधर्मी जनता दल व भाजप हे पक्ष एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याने राज्यात एक येडी (येडियुराप्पा) व दोन रेड्डी (श्रीरामलू/ जर्नादन रेडी) यांचे राजकारण सुरू आहे. ...
कर्नाटकच्या महासंग्रामात काँग्रेस आणि भाजपा दोन्ही मुख्य प्रतिस्पर्ध्यांमध्ये सोशल मीडियातही सामना रंगत आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींना एक व्हिडिओ ट्विट करुन दिलेले आव्हान आज चर्चेचा विषय ठरले. ...
सोमनहळ्ळी मल्लया कृष्णा हे नाव आहे एका यशस्वी प्रशासकाचं, कर्नाटकात एकेकाळी स्थीर सरकार चालवणाऱ्या मुख्यमंत्र्याचं, महाराष्ट्राच्या माजी राज्यपालांचं आणि भारताच्या माजी परराष्ट्र मंत्र्यांचं. ...
कर्नाटकाच्या महासंग्रामातील भाजपाचे सरसेनापती बी.एस.येडियुरप्पा. तसे वादग्रस्त. पाऊणशे वय. तरीही आक्रमकता पंचवीशीच्या तरुणासारखी. एकीकडे काँग्रेसचे सिद्धारामय्या, जनता दलाच्या कुमारस्वामी यांच्याशी मुकाबला करतानाच त्यांना भाजपाच्याही काही नेत्यांशी ल ...