Karnataka assembly elections 2018, Latest Marathi News
काँग्रेससाठी अस्तित्वाची आणि भाजपासाठी प्रतिष्ठेची असलेली कर्नाटक विधानसभेची निवडणूक येत्या १२ मे रोजी होतेय. ११२ ची 'मॅजिक फिगर' गाठून दक्षिणेवर स्वारी कोण करणार, याकडे देशाचं लक्ष लागलंय. या निवडणुकीची बित्तंबातमी देणारं हे खास पेज... Read More
रायचूर- पंतप्रधान नरेंद्र मोदीं चे चाहते सगळीकडेच आहेत. तसंच मोदी न आवडणाऱ्या लोकांची संख्याही तितकीच आहे. पण कर्नाटकातील मोदींचा एक चाहता सध्या सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतो आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकी ला अवघे काही दिवसच शिल्लक आहेत.या निवडणुकीच्या ...
शहाणपणाची मक्तेदारी फक्त आपल्याकडेच आहे, असा समज करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनमानी धोरणे राबवून अर्थव्यवस्थेचे गैरव्यवस्थापन केल्याने देशावर आर्थिक संकट ओढवले आहे, अशी टीका माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी सोमवारी येथे केली. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी केवळ मोदी केवळ ‘स्पीकर’ आणि ‘एअरप्लेन’ मोडवर आहेत. ते कधीही वर्क मोडचा वापर करीत नाहीत, असा जोरदार टोला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी कर्नाटकात प्रचार करताना लगावला. ...
बेळगाव : हलगी, घुमक्याचा आवाज नाही, उमेदवार गल्लीत आले की फटाक्यांची माळ नाही, शेकडो कार्यकर्त्यांचा जथ्था बरोबर नाही, अशा वातावरणात महाराष्ट्राला लागून असलेल्या कर्नाटकातील सीमाभागात ...
चंद्रकांत कित्तुरे ।अथणी : कर्नाटक विधानसभा निवडणुकी च्या प्रचाराच्या अंतिम टप्प्यात सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराची रणधुमाळी उडविली आहे. असह्य उन्हाची पर्वा न करता उमेदवार अन् त्यांचे कार्यकर्ते पदयात्रा, मोटारसायकल रॅलीद्वारे मतदारांपर्यंत पोहोचण् ...