Karnataka assembly elections 2018, Latest Marathi News
काँग्रेससाठी अस्तित्वाची आणि भाजपासाठी प्रतिष्ठेची असलेली कर्नाटक विधानसभेची निवडणूक येत्या १२ मे रोजी होतेय. ११२ ची 'मॅजिक फिगर' गाठून दक्षिणेवर स्वारी कोण करणार, याकडे देशाचं लक्ष लागलंय. या निवडणुकीची बित्तंबातमी देणारं हे खास पेज... Read More
मंगळवारी रात्री बनावट मतदार ओळखपत्रांवरून भाजपा आणि काँग्रेसमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. कर्नाटमध्ये एका फ्लॅटमधून 9 हजार 746 बनावट मतदार ओळखपत्रे सापडली आहेत. हा प्रकार गंभीर असून, दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे निवडणूक आयोगाने प्रसारमाध ...
बेळगाव : काँग्रेस धर्मनिरपेक्षतेचे, तर भाजप राष्ट्रीयत्वाचे दुकान चालवित असून त्यांच्याकडून आम्हाला प्रमाणपत्राची गरज नाही, अशी टीका बेळगावात एमआयएमचे अध्यक्ष खासदार असादुद्दीन ओवैसी यांनी केल. ...
हुक्केरी: बेळगाव जिल्ह्णातील हुक्केरी मतदारसंघामध्ये उमेश कत्ती (भाजप) आणि आप्पगौडय्या पाटील (राष्ट्रीय काँग्रेस) या दोन माजी कॅबिनेट मंत्र्यांमधील लढत लक्षवेधी ठरली आहे. ...