Karnataka assembly elections 2018, Latest Marathi News
काँग्रेससाठी अस्तित्वाची आणि भाजपासाठी प्रतिष्ठेची असलेली कर्नाटक विधानसभेची निवडणूक येत्या १२ मे रोजी होतेय. ११२ ची 'मॅजिक फिगर' गाठून दक्षिणेवर स्वारी कोण करणार, याकडे देशाचं लक्ष लागलंय. या निवडणुकीची बित्तंबातमी देणारं हे खास पेज... Read More
कर्नाटकात सत्ता स्थापन करणाऱ्या भाजपाला शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने दणका दिला असून, मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना आज ४ वाजता विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडण्यास सांगितले आहे. ...
भाजपाचे आमदार के. जी. बोपय्या यांची राज्यपाल वजुभाई वाला यांनी कर्नाटक विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी केलेल्या नियुक्तीला काँग्रेस व जनता दलाने आक्षेप घेतला आहे. ...
कर्नाटकातील राजकारणात भाजपा विरोधात काँग्रेस व जनता दल (धर्मनिरपेक्ष) ठामपणे उभे असतानाच माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. ...
कर्नाटक राज्यातील निवडणुकीमध्ये राष्ट्रीय कॉँग्रेस व जनता दल सेक्युलर (जेडीएस) या दोन्ही पक्षांनी मिळून बहुमताचा आकडा पार केला असतानाही राज्यपाल आणि केंद्र सरकारने भाजपला सत्ता स्थापण्याचे ...
कर्नाटकच्या राज्यपालांनी लोकशाहीविरोधी भूमिका घेतली. काँग्रेस व जनता दल (से.) चे बहुमत असतानाही हेतुपुरस्सर भाजपाला सत्तेसाठी निमंत्रण दिले. कर्नाटकचे राज्यपाल हे पूर्णपणे भाजपाच्या हातचे बाहुले झाले आहे. त्यांच्याकडून लोकशाहीची गळचेपी होत आहे, असा आ ...