लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कर्नाटक

कर्नाटक

Karnatak, Latest Marathi News

Ranya Rao: नोव्हेंबरमध्ये रान्या रावशी लग्न, एका महिन्यातच झाले वेगळे; कोर्टात काय म्हणाला अभिनेत्रीचा पती? - Marathi News | Ranya Rao husband said they separated after one month of marriage | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नोव्हेंबरमध्ये रान्या रावशी लग्न, एका महिन्यातच झाले वेगळे; कोर्टात काय म्हणाला अभिनेत्रीचा पती?

Ranya Rao Gold Smuggling Case: रान्या रावबद्दल दररोज नवीन खुलासे होत आहेत. अभिनेत्रीचा पती जतिन हुक्कर याचं एक विधान आता समोर आलं आहे. ...

कर्नाटकातील मुस्लिम आरक्षणाविरुद्ध भाजप न्यायालयात जाणार; म्हणाले, "आम्ही तुष्टीकरणाच्या राजकारणाविरोधात..." - Marathi News | BJP will go to court against Muslim reservation in Karnataka | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकातील मुस्लिम आरक्षणाविरुद्ध भाजप न्यायालयात जाणार; म्हणाले, "आम्ही तुष्टीकरणाच्या राजकारणाविरोधात..."

कर्नाटक सरकारने सरकारी ठेक्यांमध्ये मुस्लिमांना चार टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. याविरोधात भाजपाने तीव्र भूमिका घेतली आहे. ...

Bedana Bajar Bhav : सांगली मार्केटमध्ये बेदाण्याच्या दरात वाढ; कोणत्या बेदाण्याला किती दर? - Marathi News | Bedana Bajar Bhav : Increase in the price of raisins in Sangli market; How much is the price of which raisins? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Bedana Bajar Bhav : सांगली मार्केटमध्ये बेदाण्याच्या दरात वाढ; कोणत्या बेदाण्याला किती दर?

येथील मार्केट यार्डात निघालेल्या सौद्यामध्ये उमदी (ता. जत) येथील शेतकऱ्याच्या हिरव्या बेदाण्याला विक्रमी प्रतिकिलो ४७० रूपये भाव मिळाला. ...

देवगड आणि कर्नाटक हापूसमध्ये दरासाठी स्पर्धा; कोणत्या आंब्याला किती दर? - Marathi News | Competition for price between Devgad and Karnataka Hapus; How much is the price of which mango? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :देवगड आणि कर्नाटक हापूसमध्ये दरासाठी स्पर्धा; कोणत्या आंब्याला किती दर?

सोलापूर बाजार समितीत गुरुवारी १३ मार्च रोजी १६ क्विंटल हापूस आंब्याची आवक झाली. त्यास कमीत कमी दर ४००० रुपये तर जास्तीत जास्त ८००० रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला. ...

यंदा ८३ दिवसातच गाळप हंगाम संपला; देशाच्या साखर उत्पादनात होणार मोठा बदल - Marathi News | This year, the sugarcane crushing season ended in 83 days; a major change in the country's sugar production | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यंदा ८३ दिवसातच गाळप हंगाम संपला; देशाच्या साखर उत्पादनात होणार मोठा बदल

Sugarcane Crushing 2024-25 देशातील साखरेचे उत्पादन गरजेपेक्षा कमी होणार असल्याने साखरेचे दर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे साखरेचा समावेश असलेल्या खाद्यपदार्थाचीही महागाई होण्याची शक्यता आहे. ...

"तिने शरीराच्या प्रत्येक..."; सोने तस्करी प्रकरणात आमदाराने केली रान्या रावबद्दल घाणेरडी टिप्पणी - Marathi News | Gold Smuggling Case BJP MLA made dirty comment on actress Ranya Rao | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"तिने शरीराच्या प्रत्येक..."; सोने तस्करी प्रकरणात आमदाराने केली रान्या रावबद्दल घाणेरडी टिप्पणी

सोने तस्करीच्या प्रकरणात अडकलेल्या अभिनेत्रीविषयी भाजप आमदाराने अश्लील विधान केलं. ...

‘कोऱ्या कागदांवर माझ्या सह्या घेतल्या’; रान्या रावचा आरोप - Marathi News | 'My signatures were taken on blank papers'; Ranya Rao's allegation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘कोऱ्या कागदांवर माझ्या सह्या घेतल्या’; रान्या रावचा आरोप

कन्नड अभिनेत्री रान्या राव हिने महसूल गुप्तचर संचालनालयाचे (डीआरआय) अधिकारी आपल्याला मारहाण करीत असल्याचे तसेच उपाशी ठेवत असल्याचे आरोप केले आहेत. ती सध्या बंगळुरू येथील सेंट्रल जेलमध्ये आहे. ...

अल्पसंख्याक कंत्राटदारांना सरकारी निविदांत आरक्षण - Marathi News | Reservation for minority contractors in government tenders | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अल्पसंख्याक कंत्राटदारांना सरकारी निविदांत आरक्षण

कर्नाटकमधील काँग्रेस सरकारने अल्पसंख्याक समुदायातील ठेकेदारांना सरकारी निविदांमध्ये ४ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. ...