लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कर्नाटक राजकारण

कर्नाटक राजकारण

Karnatak politics, Latest Marathi News

कर्नाटकातील सत्तासंघर्ष: कर्नाटकात बंडखोर आमदारांनी राजीनामे दिल्यामुळे सत्ताधारी जेडीएस-काँग्रेसचे सरकार अडचणीत आले आहे. जेडीएस-काँग्रेसकडे विधानसभेत 117 आमदारांचे संख्याबळ आहे. त्यापैकी काँग्रेसचे 78 तर जेडीएसचे 37, बसपाचा तर एक राज्यपाल नियुक्त आमदाराचा समावेश आहे. याशिवाय विधानसभा अध्यक्षांचे एक मत आहे. 225 सदस्य असलेल्या विधासभेत भाजपाकडे दोन अपक्ष आमदारांसह 107 जणांचा पाठिंबा आहे. बंडखोरी केलेल्या 16 आमदारांचा राजीनामा स्विकारला गेला तर सत्ताधारी जेडीएस-काँग्रेस अल्पमतात येतील.
Read More
जोल्लेंनी मंत्रीपद : निपाणीत जल्लोष, कार्यकर्त्यानी फोडले फटाके - Marathi News |  Jollene minister: Nirvana, activists burst into flames | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जोल्लेंनी मंत्रीपद : निपाणीत जल्लोष, कार्यकर्त्यानी फोडले फटाके

आमदार शशिकला जोल्ले यांनी कर्नाटक मंत्रीमंडळाच्या कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेताच निपाणी मतदार संघात भाजप कार्यकर्त्यानी फटाके फोडून व गुलाल उधळून जोरदार जल्लोष केला. खातेवाटप झाले नसले तरी त्यांना महिला व बालकल्याण खाते मिळू शकते. ...

निपाणीच्या आमदार शशिकला जोल्ले कर्नाटक मंत्रीमंडळात कॅबिनेट मंत्री - Marathi News | Jollene takes oath as minister to Nipani MLA Shashik | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निपाणीच्या आमदार शशिकला जोल्ले कर्नाटक मंत्रीमंडळात कॅबिनेट मंत्री

निपाणीच्या आमदार शशिकला जोल्ले यांनी आज कर्नाटक मंत्रीमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून पद व गोपनियतेची शपथ घेतली. निपाणी मतदार संघाचे दुसऱ्यांदा प्रतिनिधित्व करताना त्यांना भाजपाने मोठी संधी दिली आहे. ...

कर्नाटकमध्ये येडीयुराप्पांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार; 17 मंत्र्यांनी घेतली शपथ - Marathi News | Expansion of the Yeddyurappa Cabinet in Karnataka; 17 Ministers take oath | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकमध्ये येडीयुराप्पांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार; 17 मंत्र्यांनी घेतली शपथ

कर्नाटक निवडणुकीमध्ये भाजपाला जास्त जागा मिळाल्या होत्या. मात्र, बहुमत न मिळाल्याने येडीयुराप्पा यांनी स्वत:ला मुख्यमंत्री घोषित करूनही बहुमत सिद्ध करता आले नव्हते. ...

काँग्रेससाठी गुलामासारखे काम केले; कुमारस्वामींची खंत - Marathi News | Worked as a slave for Congress; Kumaraswamy expressed feelings | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेससाठी गुलामासारखे काम केले; कुमारस्वामींची खंत

काँग्रेसने सरकारच्या पहिल्या दिवसापासूनच लोकांशी चुकीच्या पद्धतीने वागण्यास सुरुवात केली. ...

कुमारस्वामी राजकीय संन्यास घेण्याच्या विचारात; मनात 'अ‍ॅक्सिडेंटल मुख्यमंत्री' बनल्याची भावना - Marathi News | Kumaraswamy thinking of going away from politics; The feeling of being an 'accidental chief minister' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुमारस्वामी राजकीय संन्यास घेण्याच्या विचारात; मनात 'अ‍ॅक्सिडेंटल मुख्यमंत्री' बनल्याची भावना

कर्नाटक विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यात कुमारस्वामी यांना अपयश आलं आहे. ...

कर्नाटकात टीपू सुलतान जयंतीवर बंदी, येडियुरप्पा सरकारचा निर्णय - Marathi News | karnataka government orders kannada culture department to not celebrate tipu jayanti | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकात टीपू सुलतान जयंतीवर बंदी, येडियुरप्पा सरकारचा निर्णय

'कडगु लोकांच्याविरोधात टीपू सुलतान यांनी कोणत्याही कारणाशिवाय युद्ध केले होते.' ...

येडियुरप्पांनी बहुमत सिद्ध केल्यानंतर कर्नाटक विधानसभा अध्यक्षांनी घेतला मोठा निर्णय  - Marathi News | Karnataka assembly speaker KR Ramesh Kumar resign | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :येडियुरप्पांनी बहुमत सिद्ध केल्यानंतर कर्नाटक विधानसभा अध्यक्षांनी घेतला मोठा निर्णय 

येडियुरप्पा सरकारने बहुमत सिद्ध केल्यानंतर विधानसभा अध्यक्ष के. आर. रमेश कुमार यांनी मोठा निर्णय घेतला आहे. ...

येडियुरप्पांनी सिद्ध केले बहुमत, कर्नाटक विधानसभेत आवाजी मतदानाने झाला निर्णय - Marathi News | Karnataka Chief Minister BS Yediyurappa wins trust vote | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :येडियुरप्पांनी सिद्ध केले बहुमत, कर्नाटक विधानसभेत आवाजी मतदानाने झाला निर्णय

भाजपाचे नेते आणि कर्नाटकचे नवनियुक्त मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी अखेर आज विधानसभेमध्ये बहुमत सिद्ध केले. ...