लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कर्नाटक राजकारण

कर्नाटक राजकारण

Karnatak politics, Latest Marathi News

कर्नाटकातील सत्तासंघर्ष: कर्नाटकात बंडखोर आमदारांनी राजीनामे दिल्यामुळे सत्ताधारी जेडीएस-काँग्रेसचे सरकार अडचणीत आले आहे. जेडीएस-काँग्रेसकडे विधानसभेत 117 आमदारांचे संख्याबळ आहे. त्यापैकी काँग्रेसचे 78 तर जेडीएसचे 37, बसपाचा तर एक राज्यपाल नियुक्त आमदाराचा समावेश आहे. याशिवाय विधानसभा अध्यक्षांचे एक मत आहे. 225 सदस्य असलेल्या विधासभेत भाजपाकडे दोन अपक्ष आमदारांसह 107 जणांचा पाठिंबा आहे. बंडखोरी केलेल्या 16 आमदारांचा राजीनामा स्विकारला गेला तर सत्ताधारी जेडीएस-काँग्रेस अल्पमतात येतील.
Read More
सिद्धरामय्यांकडेच देणार धुरा! काँग्रेसचा फॉर्म्युला तयार; डी. के. शिवकुमार यांना उपमुख्यमंत्रिपद - Marathi News | Congress Formula ready Siddaramaiah become CM and D K Shivakumar Deputy Chief Minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सिद्धरामय्यांकडेच देणार धुरा! काँग्रेसचा फॉर्म्युला तयार; डी. के. शिवकुमार यांना उपमुख्यमंत्रिपद

काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची मंगळवारी भेट घेतली. कर्नाटकात एकच उपमुख्यमंत्री असेल यावर त्यांची सहमती झाली.  ...

सिद्धरामैय्यांना राहुल यांचा सपोर्ट तर सोनिया गांधी शिवकुमारांच्या पाठिशी; काँग्रेसमध्ये मतभिन्नता - Marathi News | Karnataka Election: Rahul Gandhi supports Siddaramaiah while Sonia Gandhi supports DKShivkumar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सिद्धरामैय्यांना राहुल यांचा सपोर्ट तर सोनिया गांधी शिवकुमारांच्या पाठिशी; काँग्रेसमध्ये मतभिन्नता

शिवकुमार आणि सिद्धरामैय्या यांच्या गोंधळादरम्यान पक्षाचे ज्येष्ठ नेते जी परमेश्वरा यांनीही मुख्यमंत्रिपदाची इच्छा व्यक्त केली आहे. ...

Karnataka New CM: सिद्धरामैय्या मुख्यमंत्री होण्याचं जवळपास निश्चित; डीके शिवकुमार यांच्याकडे महत्वाची जबाबदारी - Marathi News | Karnataka New CM: Siddaramaiah would be the Chief Minister of Karnataka while DK Shivakumar will have important responsibility | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सिद्धरामैय्या मुख्यमंत्री होण्याचं जवळपास निश्चित; डीके शिवकुमार यांच्याकडे महत्वाची जबाबदारी

Karnataka New CM Face: आज संध्याकाळी मुख्यमंत्र्यांच्या नावाची अधिकृत घोषणा होऊ शकते. ...

विजय मिळवला, पण 'या' एका गोष्टीनं वाढविलं टेन्शन, लोकसभेसाठी काँग्रेसला करावे लागणार मोठे प्रयत्न - Marathi News | The got victory but the margin increased the tension; Congress will have to make more efforts for Lok Sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विजय मिळवला, पण 'या' एका गोष्टीनं वाढविलं टेन्शन, लोकसभेसाठी काँग्रेसला करावे लागणार मोठे प्रयत्न

...ही आकडेवारी लक्षात घेता २०२४च्या लोकसभा निवडणुकांत काँग्रेसला यश मिळविण्यासाठी आणखी जोरकस प्रयत्न करावे लागणार असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. ...

पहिली दोन वर्षे सिद्धरामय्या, नंतर शिवकुमार मुख्यमंत्रिपदी; काँग्रेस नेतृत्वाने बनविला फॉर्म्युला, दिल्लीत आज बैठक - Marathi News | Siddaramaiah for the first two years, then Shivakumar as Chief Minister; Formula made by Congress leadership, meeting in Delhi today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पहिली दोन वर्षे सिद्धरामय्या, नंतर शिवकुमार मुख्यमंत्रिपदी; काँग्रेस नेतृत्वाने बनविला फॉर्म्युला, दिल्लीत आज बैठक

मुख्यमंत्रिपदी कुणाची निवड करावी, याबाबत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी रविवारी रात्री पाठवलेल्या निरीक्षकांनी आमदारांशी चर्चा केली. ...

Karnataka Assembly Election 2023: माझ्या नेतृत्वात काँग्रेसला 135 जागा मिळाल्या; हायकमांडने योग्य तो निर्णय घ्यावा- डीके शिवकुमार - Marathi News | Karnataka Assembly Election 2023: Congress won 135 seats under my leadership; Big claim by DK Shivakumar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माझ्या नेतृत्वात काँग्रेसला 135 जागा मिळाल्या; हायकमांडने योग्य तो निर्णय घ्यावा- डीके शिवकुमार

Karnataka Assembly Election 2023: कर्नाटक काबीज केल्यानंतर आता काँग्रेसमोर मुख्यमंत्रिपदाचा व्यक्ती ठरवण्याचे मोठे आव्हान आहे. ...

देशातले दोन निकाल आणि अशांत पाकिस्तान - Marathi News | Two results in the country and a troubled Pakistan | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :देशातले दोन निकाल आणि अशांत पाकिस्तान

महाराष्ट्र व दिल्लीतील दोन सत्तासंघर्षांना न्यायालयाने पूर्णविराम दिला; पण पाकिस्तानात सुरू झालेल्या गोंधळाचे काय? या शेजाऱ्याला शांतता मिळेल? ...

"बजरंगबलीने गरागरा गदा फिरवून मोदी-शहांच्या टाळक्यात हाणली"; सामनाच्या अग्रलेखातून हल्लाबोल - Marathi News | Uddhav Thackeray faction Slams Modi Government and BJP Over karnataka election result 2023 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"बजरंगबलीने गरागरा गदा फिरवून मोदी-शहांच्या टाळक्यात हाणली"; सामनाच्या अग्रलेखातून हल्लाबोल

"भाजपने चालविलेले ‘ऑपरेशन लोटस’देखील कर्नाटकातील जनतेने चिरडून टाकले", सामनाच्या अग्रलेखातून टीका करण्यात आली आहे.  ...