कर्जत तालुक्यातील सिद्धटेक, दुधोडी शिवारात भीमा नदीपात्रात छापा टाकून यांत्रिक बोट आणि एक मशीन असा एकूण सहा लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांना आज न्यायालयात हजर केले असता दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदे ...
कर्जत तालुक्यातील सिद्धटेक शिवारात अवैध वाळू उपसा करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी धडक कारवाई हाती घेतली आहे. गुरुवारी सायंकाळी पोलीस उपाधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या पथकाने साडेतेरा लाख रुपयांच्या यांत्रिक बोटी जप्त केल्या. ...
कर्जत तालुक्यातील अंबालिका साखर कारखान्यावर ऊस वाहतूक करणाऱ्या चालकाला कारखान्याच्याच कर्मचाऱ्यांनी ट्रॅक्टर चोरीच्या संशयातून मारहाण केली व त्याचा खून केला. या घटनेची सखोल चौकशी करून आरोपींवर खूनाचा गुन्हा दाखल करावा; अन्यथा राज्यभर आंदोलन केले जाईल ...
Karjat : कर्जत उपजिल्हा रुग्णालयात शासनाने सुरू केलेले कोविड सेंटरमधील ५० बेड यांच्या जोडीला व्हेंटिलेटर बेड असावेत आणि आयसीयू सेंटरची मागणी पूर्ण झाली आहे. ...
नगर-सोलापूर मार्गावर तालुक्यातील नागलवाडी शिवारात ‘द बर्निग ट्रक’ चा थरार रविवारी पहाटे प्रवासी, वाहन चालकांनी अनुभवला. आगीत कसलीही जिवीतहानी झाली नसल्याची माहिती समजली आहे. ...
खांबावर वीज दुरुस्तीचे काम करीत असताना वीजवाहक तारेचा धक्का बसून वायरमनचा जागीच मृत्यू झाला. ही घटना कर्जत तालुक्यातील कानगुडवाडी येथे शुक्रवारी सकाळी (दि.२) घडली. ...