विवाहप्रसंगी मंगलाष्टके सुरू असतानाच नवरदेवाला हृदयविकाराचा त्रास झाला अन् त्यामध्येच त्याची प्राणज्योत मालवली. ही घटना रविवारी दुपारी कर्जत तालुक्यातील चिलवडी येथे घडली. ...
जे शहाणे आहेत त्यांनी श्री गुरूंची सेवा करावी. म्हणजे त्यांच्या मनातील सर्व हेतू सिध्दीस जातील. यासाठी सर्वांनी गुरूंची सेवा करणे गरजेचे आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांनी पुढील ओवीमध्ये गुरूसेवेबद्दल काय सांगितले वाचा.. ...
जगामध्ये संसार कुणाचाही पुरा होत नाही. या जगामध्ये कुणाचेही पोट भरत नाही. त्यामुळे सध्याच्या कलयुगामध्ये आई, वडील, गुरु, ग्रंथ आणि नामस्मरण हेच खरे तारणहार आहेत. ...
कर्जत तालुक्यातील सिद्धटेक, दुधोडी शिवारात भीमा नदीपात्रात छापा टाकून यांत्रिक बोट आणि एक मशीन असा एकूण सहा लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांना आज न्यायालयात हजर केले असता दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदे ...
कर्जत तालुक्यातील सिद्धटेक शिवारात अवैध वाळू उपसा करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी धडक कारवाई हाती घेतली आहे. गुरुवारी सायंकाळी पोलीस उपाधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या पथकाने साडेतेरा लाख रुपयांच्या यांत्रिक बोटी जप्त केल्या. ...
कर्जत तालुक्यातील अंबालिका साखर कारखान्यावर ऊस वाहतूक करणाऱ्या चालकाला कारखान्याच्याच कर्मचाऱ्यांनी ट्रॅक्टर चोरीच्या संशयातून मारहाण केली व त्याचा खून केला. या घटनेची सखोल चौकशी करून आरोपींवर खूनाचा गुन्हा दाखल करावा; अन्यथा राज्यभर आंदोलन केले जाईल ...