म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
शोमॅन राजू कपूर यांची नात आणि अभिनेता रणधीर कपूर आणि बबीता यांची कन्या करिश्मा कपूर हिचा आज (25 जून) वाढदिवस. 25 जून 1974 रोजी मुंबईत तिचा जन्म झाला. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी फिल्म इंडस्ट्रीत पाऊल ठेवणा-या करिश्माने 1991 मध्ये ‘प्रेम कैदी’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला होता. Read More
Babita's Support For Karisma Kapoor's Carrier: करिश्माच्या करिअरसाठी बबिताने कसे प्रयत्न केले आणि करिनाच्या करिअरच्या सुरुवातीला बबिता यांची भूमिका कशी होती, याविषयी करिनाने बरेच काही सांगितले आहे.... ...
Ajay Devgan And Karishma Kapoor : अजय देवगण आणि करिश्मा कपूर एकेकाळी एकमेकांसोबत रिलेशनशीपमध्ये होते. दोघांनी १९९२ मध्ये आलेल्या 'जिगर' चित्रपटात एकत्र काम केले होते. हा चित्रपट आणि करिश्मा-अजयची जोडी जबरदस्त हिट ठरली होती. ...
Karisma Kapoor's Banarasi Silk Saree Worth Rs. 70K: करिश्मा कपूरचे गडद गुलाबी रंगातल्या बनारसी साडीतले फोटो पाहून तिचे चाहते पुन्हा एकदा तिच्या सौंदर्याच्या प्रेमात पडले आहेत.... ...