शोमॅन राजू कपूर यांची नात आणि अभिनेता रणधीर कपूर आणि बबीता यांची कन्या करिश्मा कपूर हिचा आज (25 जून) वाढदिवस. 25 जून 1974 रोजी मुंबईत तिचा जन्म झाला. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी फिल्म इंडस्ट्रीत पाऊल ठेवणा-या करिश्माने 1991 मध्ये ‘प्रेम कैदी’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला होता. Read More
Raja Hindustani Movie: 'राजा हिंदुस्तानी'मध्ये आमिर खान आणि करिश्मा कपूर मुख्य भूमिकेत दिसले होते. दोघांनीही आपल्या जबरदस्त अभिनयाने सर्वांना प्रभावित केले होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. ...
संजय कपूर यांची पत्नी प्रिया सचदेव हिच्यावर कुटुंबीयांनी आरोप केले आहेत. संजय कपूर आणि करिश्माचा घटस्फोटही प्रियामुळेच झाल्याचं त्यांची बहीण मंधीरा कपूरने म्हटलं आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत संजय कपूर यांची बहीण मंधीरा कपूरने प्रिया सचदेववर गंभीर ...
कपूर कुटुंबीयांतील तिघांसोबत काम करण्याचा योग मराठी अभिनेत्याला आला. याबाद्दल त्याने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे. हा अभिनेता म्हणजे मराठी सिनेसृष्टी गाजवणारे अजिंक्य देव आहेत. ...
Sunjay Kapoor : संजय कपूर यांच्या ३० हजार कोटींच्या संपत्तीवरून वाद वाढला आहे. करिश्मा कपूर आणि संजय यांची मुले समायरा आणि किआनने सावत्र आई प्रिया सचदेव यांच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली आहे. ...
Priya Sachdeva : कॉमस्टार कंपनीचे अध्यक्ष संजय कपूर यांचे जून महिन्यात पोलो खेळताना निधन झाले. संजय कपूर यांच्या निधनानंतर, २३ जून २०२५ रोजी जेफ्री मार्क ओव्हरली यांना कंपनीचे अध्यक्ष बनवण्यात आले. ...